>व्हेनिसच्या साप्ताहिकाविषयी एक वदंता ...तेव्हापासून संपादकांनी लेखकांना, कुंकू राखण्यासाठी का होईना, पण रोज दारू पिऊन आपल्याला बडवणार्या नवर्याला एखादी स्त्री सांभाळून घेते तसं सांभाळून घ्यायला सुरूवात केली.
हे बेस्टच!
खर तर १६(?) भागांची लेखमाला होईल हो गुर्जी!
बाकी कर्तनाच्या उल्लेखामुळे आता रब्बी, मौलवी व संपादक जोक बाजारात येणार.
एक १६ आण्याचा सवाल -:
>>>'संपादकत्वाची भीती बाळगू नका; काही जन्मजात संपादक असतात, काही संपादकत्व मिळवतात, तर काहींवर संपादकत्व लादलं जातं<<<
आपल्या 'द सिक्स्टीन सामुराई' पैकी कोणकोण वरीलपैकी कुठल्या क्यॅटॅगरीमध्ये येतात ते कळेल तर फार्फ्फार मोठी आणि महत्वाची माहीती आनायसेच हाती लागेल! गुर्जी या ज्ञानलालसेकडे लक्ष देतील कय?
-- (ज्ञानपिपासू) असुर
हा हा हा ... काय गुर्जी, तुम्हीही काल रात्री म्हणे ... असो!
संपादन शब्दाची व्युत्पत्ती आवडली. मला वाटलं होतं, संपादन म्हणजे सगळ्यांना सारख्याच प्रकारे पाय दाखवायचा! तसाही तो एक स्थिरांकच, बदलणार कसा? पण शेवटचं वाक्य आवडलं. "देशी" आणि नवीन संपादकांना त्यांची मतं न विचारण्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच!
मी ज्या संपादकमजकूरांकडे लेखन पाठवायचो, ते फोन करुन 'अमूक मजकूर, तमूक ओळ, फलाना शब्द, बिस्ताना उल्लेख टाळला असता तर योग्य झाले असते, गाळू का?' असे विचारीत. ते फक्त विचारणं असायचं, चिरफाड केल्यानंतरचं!
आम्ही होकार भरायचो अन् ते उरलेल्या बॉक्सेस मध्ये जाहिराती!
प्रतिक्रिया
हा हा
१६ आण्याचा सवाल
ज्ञानलालसा
ज्ञानभगवासापण करून घ्यावी
Adlai E. Stevenson साहेबांचं म्हणणं आहे की
स्वयंसंपादन
(विषय दिलेला नाही)
हा हा हा ... काय गुर्जी,
मी ज्या संपादकमजकूरांकडे लेखन
सर्वप्रथम, निषेध.
लेख आवडला !
आक्षी फर्मास लेख