✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संपादकांच्या कथा आणि व्यथा

र
राजेश घासकडवी यांनी
Fri, 08/27/2010 - 08:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3402 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

हा हा

सहज
Fri, 08/27/2010 - 09:04 नवीन
>व्हेनिसच्या साप्ताहिकाविषयी एक वदंता ...तेव्हापासून संपादकांनी लेखकांना, कुंकू राखण्यासाठी का होईना, पण रोज दारू पिऊन आपल्याला बडवणार्‍या नवर्‍याला एखादी स्त्री सांभाळून घेते तसं सांभाळून घ्यायला सुरूवात केली. हे बेस्टच! खर तर १६(?) भागांची लेखमाला होईल हो गुर्जी! बाकी कर्तनाच्या उल्लेखामुळे आता रब्बी, मौलवी व संपादक जोक बाजारात येणार.
  • Log in or register to post comments

१६ आण्याचा सवाल

असुर
Fri, 08/27/2010 - 14:30 नवीन
एक १६ आण्याचा सवाल -: >>>'संपादकत्वाची भीती बाळगू नका; काही जन्मजात संपादक असतात, काही संपादकत्व मिळवतात, तर काहींवर संपादकत्व लादलं जातं<<< आपल्या 'द सिक्स्टीन सामुराई' पैकी कोणकोण वरीलपैकी कुठल्या क्यॅटॅगरीमध्ये येतात ते कळेल तर फार्फ्फार मोठी आणि महत्वाची माहीती आनायसेच हाती लागेल! गुर्जी या ज्ञानलालसेकडे लक्ष देतील कय? -- (ज्ञानपिपासू) असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ज्ञानलालसा

राजेश घासकडवी
Sat, 08/28/2010 - 11:26 नवीन
आमचं या बाबतीतलं ज्ञान तीनचार आणेच आहे. अधिक जाणकारांकडून ज्ञानलालसा ज्ञानहिरवासा करून घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

ज्ञानभगवासापण करून घ्यावी

नितिन थत्ते
Sat, 08/28/2010 - 12:19 नवीन
ज्ञानभगवासापण करून घ्यावी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

Adlai E. Stevenson साहेबांचं म्हणणं आहे की

भीडस्त
Fri, 08/27/2010 - 12:07 नवीन
An editor is someone who separates the wheat from the chaff and then prints the chaff. हे खरं की खोटं ?
  • Log in or register to post comments

स्वयंसंपादन

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/27/2010 - 12:22 नवीन
आमचे मते काही संपादक लेख नाकारायचा असेल तर लेखकालाच स्वयंसंपादित करावयास लावतात. असे वारंवार केले कि लेखक कंटाळून पाठवायचे थांबवतो.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

नितिन थत्ते
Fri, 08/27/2010 - 13:16 नवीन
:| :| :| :| :| :|
  • Log in or register to post comments

हा हा हा ... काय गुर्जी,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/27/2010 - 15:25 नवीन
हा हा हा ... काय गुर्जी, तुम्हीही काल रात्री म्हणे ... असो! संपादन शब्दाची व्युत्पत्ती आवडली. मला वाटलं होतं, संपादन म्हणजे सगळ्यांना सारख्याच प्रकारे पाय दाखवायचा! तसाही तो एक स्थिरांकच, बदलणार कसा? पण शेवटचं वाक्य आवडलं. "देशी" आणि नवीन संपादकांना त्यांची मतं न विचारण्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच!
  • Log in or register to post comments

मी ज्या संपादकमजकूरांकडे लेखन

डॉ.श्रीराम दिवटे
Fri, 08/27/2010 - 16:23 नवीन
मी ज्या संपादकमजकूरांकडे लेखन पाठवायचो, ते फोन करुन 'अमूक मजकूर, तमूक ओळ, फलाना शब्द, बिस्ताना उल्लेख टाळला असता तर योग्य झाले असते, गाळू का?' असे विचारीत. ते फक्त विचारणं असायचं, चिरफाड केल्यानंतरचं! आम्ही होकार भरायचो अन् ते उरलेल्या बॉक्सेस मध्ये जाहिराती!
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम, निषेध.

मिसळभोक्ता
Fri, 08/27/2010 - 22:51 नवीन
पुन्हा, माथी भडकलीच तर मिभो जबाबदार हे लक्षात असू द्या. हे बरे आहे. परस्पर मिभोला जबाबदार ठरव्ण्याच्या सल्ल्याबद्दल निषेध. बाकी, वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

लेख आवडला !

संदीप चित्रे
Sat, 08/28/2010 - 00:13 नवीन
तुमचे प्रतिसादही काही न काही विचार करायला लावणारे असतात. लिहिते रहा !
  • Log in or register to post comments

आक्षी फर्मास लेख

शुचि
Sat, 08/28/2010 - 03:45 नवीन
आक्षी फर्मास लेख टाकलाय. मस्त. वाचताना हसून हसून मुरकुंडी वळाली. सर्वात आवडलेला लेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा