पुण्याचे महापौर माननीय यानी जाहीर केल्याप्रमाणे लाल महालातून अखेर पुतळा हलणार तर!
माननीय एका जबाबदार पक्षाचे असल्यामुळे ते दिलेली वाणी खरी करणारच. शेवटी दिलेला शब्द पाळणे महत्वाचे. त्या पुतळ्याचे काय करणार? सन्मानाने विसर्जीत करावा अशी एक सुचना (जर कुणाच्या भावना दुखत नसतील तरच!)
---
आणखी काही सूचना. (हे सर्व केल्याने कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खात्री असावी)
१. पुणे आणि इतर महत्वाच्या शहरातील पुतळ्यांची खानेसुमारी करावी आणि एक मोठा मास्टर प्लान बनवून असे भावना दुखवणारे सर्व पुतळे त्वरीत हलवावेत किंवा विसर्जन करावेत (ज.कु.भा.दु. न.त)
२.महाराजांचा जयंती उत्सव सुरू झाला तो उल्लेख इतिहासातून काढून टाकावा.
३.पूण्यातील इतिहासा चे पुर्न्लेखन करावे.
हे सर्व शक्य आहे. जर 'पलायना ' मुळे शालेय पुस्तके बदलू शकतात तर ही गोष्ट किती महत्वाची असणार?
तसे आपण काहीही करू शकतो फक्त राजकीय इच्छाशक्ती असणे.
(हा वाद अट्टाहासाने आत्ताच पुढे येण्याचे का 'लवासा' तर नसावे?)
वाचने
27631
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजकारणी हटवा
इतिहास घडवा कसला इतिहास बदला
इतिहास काय आहे या पेक्षा तो
In reply to इतिहास घडवा कसला इतिहास बदला by मृत्युन्जय
जिझिया कर आणि काही सूचना
हुप्प्या भाऊ, जास्त घेत जाऊ नका, त्रास होतो त्याने.
In reply to जिझिया कर आणि काही सूचना by हुप्प्या
१०० टक्के सहमत. अजून काही सूचना.
In reply to जिझिया कर आणि काही सूचना by हुप्प्या
ज्या लोकांनी नको त्या कंड्या
जाणता राजा ...
विनाकारण वाद घालण्याचा
हा ह हा.... 'मोहनसिन्ग
In reply to विनाकारण वाद घालण्याचा by अमोल केळकर
शब्दाशब्दाशी सहमत
In reply to हा ह हा.... 'मोहनसिन्ग by मृगनयनी
अगदी अगदी
In reply to शब्दाशब्दाशी सहमत by प्रचेतस
काय सांगता मिलिंद एकबोटेंना
In reply to हा ह हा.... 'मोहनसिन्ग by मृगनयनी
च्यायला चुकली की रे चर्चा ती
In reply to काय सांगता मिलिंद एकबोटेंना by llपुण्याचे पेशवेll
ह हा.... 'मोहनसिन्ग राजपाल'
In reply to हा ह हा.... 'मोहनसिन्ग by मृगनयनी
__/\__ क ड क प्रतिसाद गो
In reply to हा ह हा.... 'मोहनसिन्ग by मृगनयनी
त्या पुतळ्याचे काय करणार?
वा वा वा ! हलवणार का एकदाच तो
अहो कसला भांडारकर आणि इतिहास
In reply to वा वा वा ! हलवणार का एकदाच तो by परिकथेतील राजकुमार
काय हे दुर्दैव ! एका प्रतापी
In reply to अहो कसला भांडारकर आणि इतिहास by llपुण्याचे पेशवेll
जिभ हासडावी
In reply to काय हे दुर्दैव ! एका प्रतापी by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to जिभ हासडावी by शेलार मामा मालुसरे
शिवरायांचा अपमान करू नये.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
ऑ..?
In reply to शिवरायांचा अपमान करू नये. by मृण्मयी दीक्षित
अहो, काहीही काय बोलता?
In reply to अहो कसला भांडारकर आणि इतिहास by llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. भांडारकर च्या जागी
In reply to अहो, काहीही काय बोलता? by यशोधरा
खरय, खरय! बामणंच ती! त्यांना
In reply to सहमत आहे. भांडारकर च्या जागी by llपुण्याचे पेशवेll
निदर्शने करणारे किती लोक इतिहासकार ?
पेशवाई गेली पण शेपुट राहिले वळवळ करायला...
ह्म्म्म तरीच म्हटले...
In reply to पेशवाई गेली पण शेपुट राहिले वळवळ करायला... by आम्हाघरीधन
मृगनयनीतै.. जंगी सहमत.. ही
In reply to ह्म्म्म तरीच म्हटले... by मृगनयनी
ही स्वाक्षरी ठेवायच्या
In reply to मृगनयनीतै.. जंगी सहमत.. ही by अर्धवट
शास्त्रीय पध्दतीने एका जातीला
परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार सर्व प्रथम
In reply to परिकथेतील राजकुमार by टग्या टवाळ
+१
In reply to परिकथेतील राजकुमार सर्व प्रथम by परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार यांणी
In reply to +१ by छोटा डॉन
च्यायला.. आमचा चानस गेला
In reply to परिकथेतील राजकुमार यांणी by llपुण्याचे पेशवेll
त्यावेळी दुसरं एखादं "लवासा"
In reply to च्यायला.. आमचा चानस गेला by अर्धवट
परिकथेतील राजकुमार यांणी
In reply to परिकथेतील राजकुमार यांणी by llपुण्याचे पेशवेll
इटलीच्या सोनियाचा का?
In reply to परिकथेतील राजकुमार यांणी by परिकथेतील राजकुमार
बाळाजी विश्वनाथ
In reply to परिकथेतील राजकुमार यांणी by परिकथेतील राजकुमार
शाहुराजांना तेव्हा कुणी
In reply to बाळाजी विश्वनाथ by टग्या टवाळ
श्री. पेशवे तुम्ही देणारे कोण
In reply to परिकथेतील राजकुमार यांणी by परिकथेतील राजकुमार
खरं आहे खरं आहे. शांतम् पापम्
In reply to श्री. पेशवे तुम्ही देणारे कोण by llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ आता परवानगी कशाला ?
In reply to खरं आहे खरं आहे. शांतम् पापम् by परिकथेतील राजकुमार
वाड्यात काय काय थेरे करुन पार
In reply to परिकथेतील राजकुमार यांणी by परिकथेतील राजकुमार
अहो मस्तानी काय, घटकंचुकी
In reply to वाड्यात काय काय थेरे करुन पार by मृत्युन्जय
अहो उलट बाजीरावाने दौलत
In reply to वाड्यात काय काय थेरे करुन पार by मृत्युन्जय
हो का ? कुठे गेली मग ती ?
In reply to अहो उलट बाजीरावाने दौलत by llपुण्याचे पेशवेll
अहो तुमच्या सारखे अनेक लोक
In reply to हो का ? कुठे गेली मग ती ? by परिकथेतील राजकुमार
फक्त बासुंदी नाही काही. रावण
In reply to अहो तुमच्या सारखे अनेक लोक by llपुण्याचे पेशवेll
यात पडायचं नव्हत पण .....
In reply to परिकथेतील राजकुमार यांणी by परिकथेतील राजकुमार
महाराजंची मला वाटते
In reply to यात पडायचं नव्हत पण ..... by जयंत कुलकर्णी
जयंत कुलकर्णी मी आपल्या लेखनाशी पुर्ण सहमत आहे
In reply to यात पडायचं नव्हत पण ..... by जयंत कुलकर्णी
अजुन काय द्यावे लागे म्हणजे?
In reply to जयंत कुलकर्णी मी आपल्या लेखनाशी पुर्ण सहमत आहे by टग्या टवाळ
जगदाळे देशमूख ( मसूरचे)
In reply to यात पडायचं नव्हत पण ..... by जयंत कुलकर्णी
मराठे आणि मी
In reply to जगदाळे देशमूख ( मसूरचे) by मालोजीराव
माझ्या मते मराठी दौलतीची खरी
In reply to यात पडायचं नव्हत पण ..... by जयंत कुलकर्णी
पानिपत
In reply to यात पडायचं नव्हत पण ..... by जयंत कुलकर्णी
जयंतजी यादी पूर्ण नाही...
In reply to यात पडायचं नव्हत पण ..... by जयंत कुलकर्णी
स्त्यशोधक, इतिहास वेडावाकडा....
In reply to जयंतजी यादी पूर्ण नाही... by vinitraje
गणोजी शिर्के !!
In reply to जयंतजी यादी पूर्ण नाही... by vinitraje
प्रथम मि
In reply to परिकथेतील राजकुमार सर्व प्रथम by परिकथेतील राजकुमार
आत्ताच हाती आलेल्या बातमी प्रमाणे ...
हा हा हा! "अम्हा घरी धन"
In reply to आत्ताच हाती आलेल्या बातमी प्रमाणे ... by येडबंबू
=) निरर्थक उक्तिवाद..
In reply to हा हा हा! "अम्हा घरी धन" by मृगनयनी
=)) =)) उक्तीवाद...
In reply to =) निरर्थक उक्तिवाद.. by आम्हाघरीधन
>>सध्या १३९ पाहुणे "कार्यरत"
डिव्हाईड ऍन्ड रूल चं राजकारण दुसरं काय..?
लवासा....
लवासाला लोकांनी विसरावे
In reply to लवासा.... by प्रशु
मागणी
मागणी नोंदवली आहे. त्या
In reply to मागणी by अवलिया
कॉम्प्लिमेंटरी कॉपीची लाईन
In reply to मागणी by अवलिया
लिहा ...
In reply to मागणी by अवलिया
"ब्राह्माण - जगण्याची एक
In reply to लिहा ... by छोटा डॉन
सदर पुस्तकास आम्ही
In reply to लिहा ... by छोटा डॉन
अवलियाजी, आपल्या उपक्रमासही
In reply to मागणी by अवलिया
इतीहासाची पुनरावृत्ती !!
वसुंधरा माझा ग्रह आहे.
पुतळा तेथून काढू नयेच....
घ्या. उद्या दुसरा कोणी जेम्स
In reply to पुतळा तेथून काढू नयेच.... by मालोजीराव
हि विकृती पसरण्याच्या आतच थोपवायला हवी !
In reply to घ्या. उद्या दुसरा कोणी जेम्स by मृत्युन्जय
उठसुट म्हणजे कोणी ते कळु शकेल
In reply to हि विकृती पसरण्याच्या आतच थोपवायला हवी ! by मालोजीराव
१. हा ही उपाय चांगला आहे.
In reply to पुतळा तेथून काढू नयेच.... by मालोजीराव
सहमत
In reply to १. हा ही उपाय चांगला आहे. by llपुण्याचे पेशवेll
कृती..?
In reply to सहमत by प्रकाश घाटपांडे
सुशिक्षीत शहाण्या
In reply to कृती..? by बेभान
समंजसपणा
सहमत
In reply to समंजसपणा by इन्द्र्राज पवार
सहमत
In reply to समंजसपणा by इन्द्र्राज पवार
"मला फक्त कळत नाही आहे हे ९९
In reply to सहमत by जयंत कुलकर्णी
हे ९९% बद्दल थोडेसे
In reply to "मला फक्त कळत नाही आहे हे ९९ by इन्द्र्राज पवार
घटना-लोकशाही-जनता-वीष
In reply to "मला फक्त कळत नाही आहे हे ९९ by इन्द्र्राज पवार
कुलकर्णी साहेब मीदेखील
In reply to सहमत by जयंत कुलकर्णी
नमस्कार ! माझे सर्वच मित्र
In reply to कुलकर्णी साहेब मीदेखील by मृत्युन्जय
पूर्णपणे मान्य
In reply to समंजसपणा by इन्द्र्राज पवार
अगदी बरोबर
लागण
In reply to अगदी बरोबर by कापूसकोन्ड्या
काहीशी अगतिकता !
जाहीर वाचना बद्दल आभार ! आता
चर्चा आणि प्रतिसाद
आता सध्या पु तळा कुठे आहे हो?? (ज.कु.भा.दु.न.त.)
आता सध्या पु तळा कुठे आहे हो?? (ज.कु.भा.दु.न.त.) Fri, 11/05/2012
जेव्हा हलवण्यात आला होता
In reply to आता सध्या पु तळा कुठे आहे हो?? (ज.कु.भा.दु.न.त.) Fri, 11/05/2012 by कापूसकोन्ड्या