✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्योमक्षेमं वहाम्यहम्

ह
हेरंब यांनी
गुरुवार, 05/08/2008 - 08:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2554 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

झ
झकासराव गुरुवार, 05/08/2008 - 18:10 नवीन

हा हा

"औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते.>>>>>>>>>>>>>>. जबरा कोटी :) हे नाटक पाहता पाहता राहुन गेलय सु-दर्शन निगडीपासुन लांब आहे म्हणून. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2008 - 21:51 नवीन

हेरंभराव यावेळेला पण झकास.

वसंतराव देशपांडे 'मराठी संगीत नाटकाची वाटचाल' असा एक कार्यक्रम करत असत. त्यात त्यानी वर्णन केले होते की पूर्वी नाटकाना येवढी गर्दी होत असे कारण तेव्हा नाटक सोपे होते आणि सामान्य माणसाला कळत होते. आता सारखे नव्हे. म्हणजे पहील्या अंकात 'आपण फक्त नाटक पहायला आलो आहोत इतकेच कळ्ते'. दुसर्‍या अंकात 'अरेच्चा, असे असेल का हे नाटक' असे वाटते. आणि तिसर्‍या अंकात 'अच्छा अच्छा असे होते होय नाटक 'असे वाटते. आता मराठी नाटक जास्त उत्क्रांत झाले असे आहे असे वाटते. कारण ते वसंतरावांनी सांगितलेल्या वर्णनापेक्षाही जास्त क्लिष्ट वाटत आहे. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळतच नाही की या नाटकात नक्की काय आहे ते. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा