गांधीबाबा काय गॅरटी?
देव आहे ह्याला काय पुरावा?
पूर्नजन्म होतो हे सिध्द करु शकाल काय?
सुप्रसिध्द हिंदु संस्कृतीनुसार किती जन्मानंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो?
माझ्या पुढच्या पिढ्यांनी भारतातच रहावे ही ईच्छा, कारण तोपर्यंत भारत नक्किच एक प्रगत राष्ट्र झालेला असेल... (माझा पुनर्जन्मावर काडीमात्र विश्वास नाही..)
या पुस्तकात चक्क लिहिले आहे की (पान ३) -
अतृप्त इच्छा राहीलेली माणसे मेल्यावर पिश्शाच्च योनीत जन्मतात आणि झाडावर जाऊन बसतात.
मिपावर वेळोवेळी झाडे पकडणारी माणसे कुठल्या योनीतील असावीत याची कल्पना आली.
बाकी, थिऑसॉफिकल सोसायटीचे नाव आल्यावर पुस्तकाची महती कळली. ;)
अमेरिकन डॉलर २०१२ मधे संपुष्टात येईल असे एका रेसिडंट अर्थतज्ञ्यांचे मत असल्याचे अलिकडे बाजूच्या एका संस्थळावर वाचनात आले होते, तेव्हा अमेरिका बाद. अमेरिका बाद, तेव्हा (आणि आमचे पूर्वीचे राज्यकर्ते असल्यानेही) ब्रिटन बाद. जपान आता इतिहासजमा झाले आहे. चीन आता उडत असले तरी लवकरच ते कोसळेल असे अंदाज अनेक अर्थतज्ञ्य व्यक्त करीत आहेत. आणि त्यातून परत सगळ्यांनी एकसारखेच काहीही करायचे हे काही आमच्या रक्तात नाही. आम्ही तर घरात, दुकानांत, रस्त्यावर, हपिसात, कुठेही स्वतःचे काहीतरी वेगळे केले(च) पाहिजे अशा निर्धाराचे. मिपासारख्या संस्थळावर देखील मालक/चालकांनी काही प्रस्ताव मांडला की आम्ही स्वतःची अगदी विरूद्ध मते मांडण्यास तय्यार, खाजगी संस्थळ असले म्हणून काय झाले? मत द्यायची संधि मिळाली की ते देता यावे अशी व्यवस्था केली आहे ना? अगदी कुठेही रांग लावावयाची वेळ आली तरी आम्ही वेगळी 'रांग' तयार करतो. ह्या सगळ्यामुळे चीन दुसर्यांदा बाद. जर्मनी वगैरे बाद कारण काम वगैरे खूप करावे लागते म्हणे तिथे?
आता दिलेल्या इतर पर्यायांत आमचा महान भारतच छान की हो! प्रत्येक व्यक्तिस स्वतःचे मत व्यक्त करायची मुभा आणि परत तसे करतांना स्वतःसाठी अशा काहीच जबाबदार्या पार पाडण्याची जरूरी नाही अशीही मुभा. कायम स्कॅंडल्स सुरू (गेल्या महिन्यातच सुमारे ४१६३८१ स्कँडल्स ऐकली/वाचली/चर्चिली आम्ही). त्यातून वास्तव कसेही असो, पण
माना आज की रात है लंबी,
माना था दिन भारी,
पर जग बदला,
बदलेगी एक दिन तक़दीर हमारी
उस दिन के ख्वाब बुनाओ,
सुख सपनों मे सो जावो,
मै गाऊं तुम सो जाओ
असे सांगणारा आमचा बहारदार राज्यशकट.. इतकी हेवा वाटणारी परिस्थिती फक्त फिलीपीन्स आणि पू. तिमोरची असेल. हे दोन पर्याय दिले असते तर जरा डोके खाजवावे लागले असते. पण ते दिलेले नाहीत. तेव्हा बिंधास मत आमच्या महान, सर्वशक्तिमान, सर्वसमावेशक, 'उद्याच्या' सुपर पॉवर भारतास दिले आहे. हा अगदी नो-ब्रेनर कौल होता.
..खरच देवानी इतके प्रसन्न होउन 'चॉईस' वगरै दिल तर त्याला सांगेन,
'मला कुठेही ढकल,.....पण या 'युयुत्सु'ना मात्र भारतातच पाठव.
.....असे म्हणतात काय आमच्या भारताला!!!!!
दुष्ट माउ
प्रतिक्रिया
अर्थात भारतातच
मुळात देव भेटुन असा चान्स देईल ह्याची
In reply to अर्थात भारतातच by प्रचेतस
भारत..
हे वाचा
In reply to भारत.. by अनिल २७
बहुतेक सर्व थोर्थोर लोकांनी
In reply to हे वाचा by गांधीवादी
हाहाहाहाहीहीहीही!!!!
In reply to हे वाचा by गांधीवादी
मग
In reply to भारत.. by अनिल २७
++++++++ वगैरे १
In reply to भारत.. by अनिल २७
हाड त्याच्या आयला.....
=)) =)) =)) आयचा घ्घो! काय
In reply to हाड त्याच्या आयला..... by नावातकायआहे
दादा.. जसा सवाल तसा जवाब
In reply to =)) =)) =)) आयचा घ्घो! काय by धमाल मुलगा
आम्ही जन्म मरणाच्या
ह्यासोबत काय टाईमचा च्वाईस है
आई-बापाचा पन च्वाईस
In reply to ह्यासोबत काय टाईमचा च्वाईस है by धमाल मुलगा
पर्याय जर फक्त वर दिलेल्या
आम्ही जन्म-मरणाच्या
=)) अर्र, तू एवढा हॅंडसम
In reply to आम्ही जन्म-मरणाच्या by परिकथेतील राजकुमार
अग फुलबडवे, तुला कधी लोकाचे
In reply to =)) अर्र, तू एवढा हॅंडसम by ३_१४ विक्षिप्त अदिती
मागच्या सर्व
'अन्य' या पर्यायास मत दिले
कुठेही.....
मी कोणालाही असा choice देणार