बिजापूर ते सोलपूर बस प्रवास....
गेल्या वीकेंडला "दार-उल्-सल्तनत" बिजापूर ला जायचा योग आला. त्याचे फोटोज टाकीन तेव्हा टाकीन पण परतीच्या प्रवासात काही छान (माझ्या मते) फ्रेम्स मिळाल्या.
परतीचा प्रवास तसा कण्टाळवाणाच पण या ट्रिप मधे देव माझ्यावर निहायत खूश होता. समोर हिरवा-निळा पट होता. माझी तोफ (Canon) धडाडू लागली........


वर्गीकरण
प्रतिक्रिया
आम्हालाही फक्त तोफगोळेच
फोटु कुठशिक हायती?
किल्ल्या, फोटो डकवून दिलेत रे!
हा हा हा! असेच म्हणतो!
दिसला ग बाई दिसला
फोटू मस्त आलेत!
झक्कास! सुंदरसे फोटो निवडून
सहमत आहे
झकास..
लईच भारी... साला दहा वर्षं
अप्रतिम छायाचित्रे
किल्लेदारा, मस्तच आहेत
bhootbadha
हा मंत्र वापरुन बघा!
झकास
सॉल्लीड फोटो. आवडले हे वे सां
झक्कास
ढगांचे पुंजके
झकास.....आताच वर्षावर्णन
मस्त..
धन्यवाद....
सुंदर फोटो..झकास
फोटो आवडले. सोलापूरला अनेकदा
खरच खूप खूप सुंदर फोटो आहेत ...
कुठला फोटो?