प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा.
- संपादक मंडळ
माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं. त्याचं उत्तर असं:
बाबा लोकांची तीन (जयंतीच्या बाबतीत ट्रीलॉजी जुनीच आहे.) लक्षणं असतात. यापुढे या लेखापुरतं 'बाबा' आणि बाबा हे शब्द एकच आहेत असं समजावं.
१. बाबा लोकं अखंड उपदेश करतात; पण त्यातल्या अगदी कमी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत लागू पडतात.
२. बाबा लोकं कधी कोणाचंही ऐकून घेत नाहीत.
३. बाबा लोकांचे प्रचंड प्रमाणात (प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा, का ते पुढे येईलच) अनुयायी असतात.
प्रमाण हा शब्द अशासाठी वापरला की, तो आमच्या होस्टेलमधल्या एकाला बाबा म्हणतो. होस्टेलमधले १२-१५ पैकी दहा लोकंतरी त्याचे अनुयायी असतात. उदा: तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. आपलं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी तेच तो पुढे दामटत रहातो. इ.इ.
असो. तर आमचा हा संवाद सुरू असतानाच माझा मोबाईल वाजला, पाहिलं तर एक एसेमेस. त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मुख्य, महत्त्वाच्या गॉसिपकडे लक्ष दिलं. तर पुन्हा एक एसेमेस. तर मग 'टॅम्प्लीस' घेऊन एसेमेस पाहिले. तर आणखी कोणी "गुरू" आणि "बापू" अनुक्रमे मला रूद्राक्ष आणि मणी विकत होते. 'डीएनडी'ला **वर मारणार्या या लोकांना चार भाषांत चार सणसणीत शिव्या हासडून मी पुन्हा जयंतीशी बोलायला गेले तर जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला!
मग मीही त्यालाही **वर मारून पुन्हा मराठी आंतरजालाकडे वळले. पाहिलं तर उपक्रमावर अनिरुद्ध बापूंबद्दल ही चर्चा आली होती. मला प्रश्न असा पडला की या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे? तेव्हा एक त्यामानाने जुना टेडवरचा व्हीडीओ आठवला, हा पहा. पण हे सगळं आपल्याकडे असंच होतं का? म्हणजे या व्हिडीओत डेरेक सिव्हर्स म्हणतो त्याप्रमाणे The first follower transforms a lone nut into a leader. हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?
वाचने
60466
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
मान्य आहे. अज्ञेयवाद्याला
In reply to किंचित बदल by प्रियाली
नाही हो!
In reply to मान्य आहे. अज्ञेयवाद्याला by आळश्यांचा राजा
अवश्य
In reply to नाही हो! by प्रियाली
राजेसाहेब, तुमचा प्रतिसाद
In reply to अवश्य by आळश्यांचा राजा
ओह! हे वाचायचं राहिलंच. एनी
In reply to राजेसाहेब, तुमचा प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
अज्ञेयवादी याचा अर्थ
In reply to किंचित बदल by प्रियाली
सहमत आहे. अभ्यास करण्याची
In reply to अज्ञेयवादी याचा अर्थ by अप्पा जोगळेकर
खुपच संतुलित आणि मुद्देसुद
In reply to बाबागिरी/ बुवाबाजी by आळश्यांचा राजा
हे संतुलनाचे स्तोम फारच झाले
In reply to खुपच संतुलित आणि मुद्देसुद by मृत्युन्जय
तुम्ही स्वतःच्या हाताने
In reply to हे संतुलनाचे स्तोम फारच झाले by Nile
केलात ना पुन्हा नाठाळपणा?
In reply to तुम्ही स्वतःच्या हाताने by मृत्युन्जय
श्री. निळे व श्री.
In reply to केलात ना पुन्हा नाठाळपणा? by Nile
माड्या चढुन, शेअर्स विकुनअविरत कष्ट घेउन नविन मोड्युल मध्ये देखील खरडफळा व खरडवही उपलब्ध करुन दिली आहे त्याचा लाभ घ्यावा.संगती संग दोष: असे म्हणावे
In reply to केलात ना पुन्हा नाठाळपणा? by Nile
भले शाबास.. 'अवचित उदंड
In reply to बाबागिरी/ बुवाबाजी by आळश्यांचा राजा
हितच तर ग्यानबाची मेख आहे
In reply to भले शाबास.. 'अवचित उदंड by अर्धवट
<<<हा आता हवेतुन अंगारे
In reply to हितच तर ग्यानबाची मेख आहे by मृत्युन्जय
ज्याला प्रत्यय येतो तोच
In reply to हितच तर ग्यानबाची मेख आहे by मृत्युन्जय
प्रत्यय हा नेहेमी बरे झालेले
In reply to ज्याला प्रत्यय येतो तोच by Nile
अहो पण प्रत्यय आला म्हंजे
In reply to प्रत्यय हा नेहेमी बरे झालेले by मृत्युन्जय
अहो देव दिसला. त्याचे
In reply to अहो पण प्रत्यय आला म्हंजे by Nile
अहो देव दिसला. त्याचे
In reply to अहो देव दिसला. त्याचे by मृत्युन्जय
>>साद देती हिमशिखरे चे लेखक
In reply to प्रत्यय हा नेहेमी बरे झालेले by मृत्युन्जय
-१
In reply to >>साद देती हिमशिखरे चे लेखक by मी ऋचा
धन्यवाद..
In reply to -१ by सहज
@ श्री अर्धवट
In reply to भले शाबास.. 'अवचित उदंड by अर्धवट
साफ असहमती.
In reply to बाबागिरी/ बुवाबाजी by आळश्यांचा राजा
दोन्ही लोकांना जगुद्या टाईप
In reply to साफ असहमती. by Nile
दोन्ही लोकांनी जगणे यात इतके
In reply to दोन्ही लोकांना जगुद्या टाईप by आळश्यांचा राजा
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
In reply to दोन्ही लोकांनी जगणे यात इतके by Nile
इथे कुणाला प्रत्यय आला आहे
In reply to निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान by आळश्यांचा राजा
कडवी भूमीका आवडली.
In reply to इथे कुणाला प्रत्यय आला आहे by Nile
>>विवेकानंद नरेन्द्र असताना
In reply to कडवी भूमीका आवडली. by आळश्यांचा राजा
त्यांना तो प्रत्यय कसा आणून
In reply to >>विवेकानंद नरेन्द्र असताना by आमोद शिंदे
त्रागा मीही करुन घेत नाही. पण
In reply to त्यांना तो प्रत्यय कसा आणून by आळश्यांचा राजा
लेनचा धागा बंद पाडण्याचे
In reply to त्रागा मीही करुन घेत नाही. पण by आमोद शिंदे
अर्थातच!पण ह्याचे
In reply to लेनचा धागा बंद पाडण्याचे by आळश्यांचा राजा
जाहिरातीचे सांगतो,
In reply to अर्थातच!पण ह्याचे by आमोद शिंदे
प्रतिसादातून साधलेला संवाद
In reply to जाहिरातीचे सांगतो, by आळश्यांचा राजा
जरा कुठे वेगळा विचार मांडला
In reply to प्रतिसादातून साधलेला संवाद by आमोद शिंदे
पण आपला परखडपणा पण आपण
In reply to जरा कुठे वेगळा विचार मांडला by आळश्यांचा राजा
पूर्णविराम
In reply to पण आपला परखडपणा पण आपण by आमोद शिंदे
माफ करा पण तुम्ही रिमोट
In reply to पूर्णविराम by आळश्यांचा राजा
तुम्ही दिलेले आप्तांची
In reply to कडवी भूमीका आवडली. by आळश्यांचा राजा
तुम्ही दिलेले आप्तांची
In reply to तुम्ही दिलेले आप्तांची by Nile
अप्रतिम प्रतिसाद !
In reply to तुम्ही दिलेले आप्तांची by आळश्यांचा राजा
सपाट पृथ्वीचे एक फक्त उदाहरण
In reply to तुम्ही दिलेले आप्तांची by आळश्यांचा राजा
@ नाइल/ निळे
In reply to सपाट पृथ्वीचे एक फक्त उदाहरण by Nile
>>क्वांटम मेकॅनिक्स नाही कळत
In reply to @ नाइल/ निळे by आळश्यांचा राजा
साहेब, साहेब! एवढी घाई कशाला
In reply to >>क्वांटम मेकॅनिक्स नाही कळत by आमोद शिंदे
मनातलं बोललात !
In reply to तुम्ही दिलेले आप्तांची by आळश्यांचा राजा
@ व्यवस्थापन
In reply to मनातलं बोललात ! by अर्धवटराव
>> गजानन महाराज, अनिरुद्ध
In reply to बाबागिरी/ बुवाबाजी by आळश्यांचा राजा
मग कशाला बोलताय? कशासाठी
In reply to >> गजानन महाराज, अनिरुद्ध by आमोद शिंदे
जी स्पष्टपणे भोंदूगिरी दिसते
In reply to मग कशाला बोलताय? कशासाठी by आळश्यांचा राजा
भोंदूगिरी
In reply to जी स्पष्टपणे भोंदूगिरी दिसते by आमोद शिंदे
हा शोधनिबंध कुणी लिहिला हेही
In reply to भोंदूगिरी by आळश्यांचा राजा
'युद्ध दुसरे कुणी करणार
In reply to हा शोधनिबंध कुणी लिहिला हेही by आमोद शिंदे
निट वाचा
In reply to 'युद्ध दुसरे कुणी करणार by आळश्यांचा राजा
अबबबब...
In reply to बाबागिरी/ बुवाबाजी by आळश्यांचा राजा
माझा एक मित्र म्हणतो की तो
श्रद्धाळू =बाबाभक्त हे काही
In reply to माझा एक मित्र म्हणतो की तो by नितिन थत्ते
सुधारणा
In reply to श्रद्धाळू =बाबाभक्त हे काही by मृत्युन्जय
अहो पण बाबाभक्त नसलेले
In reply to सुधारणा by नितिन थत्ते
देवावर श्रद्धा ठेवुन आहात
In reply to अहो पण बाबाभक्त नसलेले by मृत्युन्जय
देव या संस्थेवर श्रद्धा ठेवुन
In reply to देवावर श्रद्धा ठेवुन आहात by Nile
देव ही संस्था आहे? ह्या
In reply to देव या संस्थेवर श्रद्धा ठेवुन by मृत्युन्जय
समिकरण
In reply to सुधारणा by नितिन थत्ते
जनता = राजकारण्यांची
In reply to समिकरण by विकास
नितिन थत्ते यांच्याशी
In reply to माझा एक मित्र म्हणतो की तो by नितिन थत्ते
अगदी बरोबर आहे. आणि तरीही
In reply to नितिन थत्ते यांच्याशी by रेवती