आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती खुप खास असते,अत्यंत महत्वाची असते.कधी कधी जीवनात त्याच व्यक्तीकडुन ईतक्या ईतक्या अनपेक्षित प्रतिक्रीया/प्रतिसाद्,उत्तरे,टीपण्या येतात की वेड लागयची पाळी येते.
ह्याच पार्श्वभुमीवर,एक कथा कथन करत आहे.
मी तुला सर्वच दील,
तुझ्याकडुन कधीच काही न मागता,
तु ह्याला 'वासना' हे नाव दीलस,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?
आपण रोजच भेटत होतो,
एकत्र घरी जात होतो,
थोड्या दीवसांनी तुला मला बघायचही नव्हत,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?
तुला कोणीतरी त्रास देत होतं,
मी त्याला चुकीची 'आठवण' करुन दीली,
तु ह्याला 'गुंडागिरी' बोललीस,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?
तुझ्या एका मैत्रीणीची अडचण होती,
मी स्वःताच्या 'खिशाला' मार देउन मदत केली,
तु ह्याला 'दीखावा' ठरवलस,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?
फ्रेंडशिप डे तसा दीवसच खराब!,
"..नाहीतर तुझ्याशी बोलणार नाही" म्हणालो,
".....मग नकोच बोलुस" हे तु धाड्कन बोललीस,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?
एक मात्र तु शिकवुन गेलीस,
'कधीच प्रेमात नको पडुस' हे सांगुन गेलीस,
मी शुद्धीत आलो,तेव्हा तु खुपच दुर होतीस,
बोल.... कसा वागु.........ई...ई......ई......ई.........ईईईईई......................?
वाचने
4035
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरय..
ha ha ha.. gr8 shot! ==))
In reply to खरय.. by विलासराव
ई..ईईई....ईईई
लेका, ते ई....ई...ई काये
ई ई ईईईई.....?
तो बहुधा रडण्याचा आवाज
In reply to ई ई ईईईई.....? by पुष्करिणी
ई ई ईईईई....
ई ई ईईईई..... मला माहीत आहे
मुन्नाभाई काय म्हणतो बघा
ईईईईईईईईईईईईईई आणी
अप्रतिम..
तुझ्या एका मैत्रीणीची अडचण
:)
म्या बी ह्येच म्हंतो
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
सिद्धहस्त लेखकांमध्ये गणना
तुम्हाला अस केल का हो?
these are cheap thoughts
In reply to तुम्हाला अस केल का हो? by वारा
दाद्या असा कसा रे तु?
In reply to these are cheap thoughts by शानबा५१२
धागा सीरीयासच असावा...एवढे
In reply to दाद्या असा कसा रे तु? by वारा
आर्र सोड की बबन्या,चल वारा
In reply to दाद्या असा कसा रे तु? by वारा
ईईईईई....sorry वाह वाह.....
छान कविता
हा ते रडणे होते. all of