✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डच बालकथा ३ - कोंबडी आणि पिल्लू

म
मितान यांनी
गुरुवार, 08/19/2010 - 17:51  ·  लेख
लेख

Book traversal links for डच बालकथा ३ - कोंबडी आणि पिल्लू

  • ‹ डच बालकथा - २ - एक होती अळी
  • Up
  • डच बालकथा ४ - नीनाची सकाळ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11882 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

क्यूट!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/19/2010 - 18:07 नवीन
:-) क्यूट!
  • Log in or register to post comments

आवडली गं ही पण कथा.. बिचारी

मस्त कलंदर
गुरुवार, 08/19/2010 - 18:10 नवीन
आवडली गं ही पण कथा.. बिचारी कोंबडी.. नशीब तंगडी धरून लंगडी नाही घालत बसली. :)
  • Log in or register to post comments

सहीच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 18:17 नवीन
सहीच :)
  • Log in or register to post comments

कोंबडी इस्टोरी आवडली !!!

मदनबाण
गुरुवार, 08/19/2010 - 18:20 नवीन
कोंबडी इस्टोरी आवडली !!! :)
  • Log in or register to post comments

दोन्ही गोष्टी मुलाला वाचून

रेवती
गुरुवार, 08/19/2010 - 19:17 नवीन
दोन्ही गोष्टी मुलाला वाचून दाखवल्या. मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

टु गुड.... हे भाषांतर जबरी

निखिल देशपांडे
गुरुवार, 08/19/2010 - 19:39 नवीन
टु गुड.... हे भाषांतर जबरी जमतय गं तुला
  • Log in or register to post comments

नशीब!

शशिधर केळकर
गुरुवार, 08/19/2010 - 20:07 नवीन
नशीब! त्या बयेने अंडे फोडून नाही पाहिले! नाहीतर अगदीच दु:खांतक कथा झाली असती. माझ्या या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व - पण कथा वाचताना - संपेपर्यंत - हाच एक विचार मनात होता. बाकी कथा अप्रतिम! आणखी येऊद्यात. शशिधर
  • Log in or register to post comments

होय, खर आहे.

आत्मशून्य
Fri, 08/20/2010 - 21:56 नवीन
मला सुध्धा हीच भिती वाटत होती आधीच इतक्या रडक्या (sorry वास्तववादी)ART FILMS पाहिल्यात कि शेवट sad ending आहे असेच वाटले. (मूळात ते लिहलेच इतके छान आहे कि कथा लहान मूलानची आहे याचे भानच विसरलो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिधर केळकर

मस्त गोष्ट!

चतुरंग
गुरुवार, 08/19/2010 - 20:15 नवीन
(हॉलिश)चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त हं..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/19/2010 - 20:18 नवीन
अजून येऊ द्या....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छानच

धनंजय
गुरुवार, 08/19/2010 - 21:02 नवीन
छानच गोष्ट, शैलीसुद्धा आवडली.
  • Log in or register to post comments

गोड गोष्ट आहे अगदी

पुष्करिणी
गुरुवार, 08/19/2010 - 21:30 नवीन
गोड गोष्ट आहे अगदी
  • Log in or register to post comments

छान आहे डच कथा... अजून येऊ

अनामिक
गुरुवार, 08/19/2010 - 21:31 नवीन
छान आहे डच कथा... अजून येऊ द्या! अवांतर - कोंबडी नक्कीच आयटीतली दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

छान...आणि तुमची अनुवाद

शिल्पा ब
गुरुवार, 08/19/2010 - 22:44 नवीन
छान...आणि तुमची अनुवाद करण्याची पद्धतहि खूप आवडली...आणि मुख्य म्हणजे यातून हे घ्या ते घ्या असली भानगड नसल्याने मोकळेपणाने गोष्टीचा आनंद घेता आला. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

पिल्लुची आवड

मॅन्ड्रेक
गुरुवार, 08/19/2010 - 22:46 नवीन
नमस्कार , ह्या गोष्टी वरुन मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवली. कोंबडीच्या अंड्यामधुन आले एक पिल्लु, दिसायला छोटे अन उंचिलाहि टील्लु ! कोंबडी म्हणाली बाळा , तुला काय हवे ? चणे हवे तर चणे , दाणे हवे तर दाणे, आणुन देईन तुला हवे असेल ते खाणे. पिल्लु म्हणाले आई , असल नको काही, छोट्याशा कपा मधुन चहा भरुन दे , आणि एका अंड्याचे ऑम्लेट करुन दे.
  • Log in or register to post comments

हे गाणं तर मस्तच आहे..

शिल्पा ब
गुरुवार, 08/19/2010 - 22:48 नवीन
हे गाणं तर मस्तच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅन्ड्रेक

धन्यवाद भावा... कित्तीतरी वेळ

अर्धवट
गुरुवार, 08/19/2010 - 22:50 नवीन
धन्यवाद भावा... कित्तीतरी वेळ हीच कविता आठवत होतो मी.. शेवटच्याच चार ओळी आठवत होत्या.. यशवंत देवांची चाल पण खुप सुंदर आहे याला, ऐकलिये कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅन्ड्रेक

हा हा हा पिल्लु टिल्लु कविता

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/20/2010 - 13:32 नवीन
हा हा हा पिल्लु टिल्लु कविता एकदम आवडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅन्ड्रेक

गोग्गोड गोष्ट!! आवडली...

मी ऋचा
Fri, 08/20/2010 - 13:27 नवीन
गोग्गोड गोष्ट!! आवडली...
  • Log in or register to post comments

दुशली शांग..

अर्धवट
Fri, 08/20/2010 - 13:29 नवीन
दुशली शांग..
  • Log in or register to post comments

+१

शाहरुख
Sat, 08/21/2010 - 14:59 नवीन
शांग लवकल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

छान गोष्ट

दिपक
Fri, 08/20/2010 - 13:43 नवीन
आवडली. Image removed.
  • Log in or register to post comments

कोबडा नवता काय?

कुक
Fri, 08/20/2010 - 14:26 नवीन
कोबडा नवता काय? दुसर्या नी भेट द्यायला लागते का अन्ड? आणि कोम्बडी च्या अन्ड्यातुन पिल्लु बाहेर यायला २१ दिवस लागतात. १ रात्रित कसे पिल्लु बाहेर आले. खुप अतिशोयुक्ती वाटते.
  • Log in or register to post comments

आभार

मितान
Fri, 08/20/2010 - 17:45 नवीन
सर्वांना गोष्ट आवडली हे बघून नवीन अनुवाद करण्याचा उत्साह आला :) कुक, तुम्हाला वास्तववादी कथा सांगायच्यात का मुलांना ?? >>खुप अतिशोयुक्ती वाटते. आम्हाला नाही वाटत अतिशयोक्ती. आमच्या गोष्टीत काऊ चिऊ बोलतात. माकड दुकान चालवते. ससा शाळेत जातो. मगरीला बायको असते आंबे खाणारी, उंदीर सिंहाचे प्राण वाचवतो...... हे काहीही आम्हाला अतिशयोक्ती वाटत नाही. एक उपाय आहे. तुम्हाला करता येईल. मी तीन दिवस कोंबडीने काय केले ते सांगितले. तुम्ही २१ दिवसांसाठी काय काय करता येईल त्याची भर घाला. काय म्हणता ?
  • Log in or register to post comments

मी तीन दिवस कोंबडीने काय केले

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/20/2010 - 17:49 नवीन
मी तीन दिवस कोंबडीने काय केले ते सांगितले. तुम्ही २१ दिवसांसाठी काय काय करता येईल त्याची भर घाला. काय म्हणता ?
ते 'कोंबडीने ३ दिवस जे केले तेच पुढे अजुन १८ दिवस केले' असे लिहून मोकळे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

छानच

चित्रा
Fri, 08/20/2010 - 17:49 नवीन
गोष्ट छान आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

राग आला का?

कुक
Fri, 08/20/2010 - 20:34 नवीन
राग आला का? अहो मि पण चम्पक पुस्तकाल्या गोष्टी मि हि वाचतो, वाचायचो पण का न जाणे मला अशी प्रतिक्रीया द्यावी असे वाटले माहित नाही . कालचि अळी ची गोष्ट आवडली. चुक भुल माफ असावी .
  • Log in or register to post comments

कोम्बडी, अंड आणि

मृगनयनी
Sat, 08/21/2010 - 15:22 नवीन
कोम्बडी, अंड आणि पिल्लु! सोSSSSSSSSSSS नाईस्स ऑफ यु! मितान! ___________ किती छान असतं कोम्बडीचं पिल्लु! :) नैतर काही दुष्ट लोक कोम्बडीच्या अंड्यातून पिल्लु बाहेर यायच्या आतच "त्या" अंड्याचं "ऑम्लेट" करतात..! ;) ____________________________________________ ते बिचारं पिल्लु, बाहेर येऊन या जगातली "रोशनी" पण पाहू शकत नाही! ;) ;) ;) ;) ;)
  • Log in or register to post comments

प्रिय

मितान
Sat, 08/21/2010 - 15:58 नवीन
प्रिय मृगनयनीताई, तुम्हा ऑम्लेट करणारांच्या कुरूप जगाला विटून मी या बालकथांच्या निर्मळ विश्वात ठरवून आले आहे. इथे गोष्ट वाचायला येणारांनाही तो निर्मळ जगात असण्याचा आनंद घेता यावा या हेतूने इथे त्या गोष्टी सांगतेय. बाह्य जगात किंवा इतर धाग्यांवर तुम्हाला ताण आलेला दिसतोय. मोकळ्या मनाने गोष्ट वाचली तर तुमचेही निखळ मनोरंजन होईल. त्यामुळे माझ्या बालकथांच्या धाग्यावर येताना कृपया आपल्या अनेक कारणांनी मळलेल्या चपला काढून यावे. इथले वातावरण लहान मुलांसाठी असते तसेच निकोप रहावे यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्याला आपलीही मदत अपेक्षित आहे. कदाचित या धाग्यावर आपण पुन्हा येणार नाही म्हणून वरील निरोप आपल्या खरडवहीतही डकवत आहे. यात कोणताही आकस किंवा वैरभाव नाही हे ही नमूद करु इच्छिते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मितान!.. तू अशीच रहा..

मृगनयनी
Sat, 08/21/2010 - 16:11 नवीन
मितान!.. तू अशीच रहा.. निर्मळ... या मळक्या जगाचा स्पर्शही नसलेली!........ मी पण जेव्हा नवीन होते... तेव्हा तुझ्यासारखीच होते गं! पण इथे जेव्हा तुमची मतं इतरांना पटत नाही, तेव्हा ते "इतर" तुमच्याविषयी काहीबाही लिहुन, तुमच्यावर,तुमच्या गुरुजनांवर वाट्टेल ती टीका करून सगळं वातावरण दूषित करतात... त्यामुळे नाईलाजाने या लोकांचा सामना करावा लागतो... मितान, तुझ्यासारखे लोक इथे विरळच आहेत! :) __________ असो!... तुला या धुळीचा स्पर्श होऊ नये.. ही शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

मस्त गोष्ट अमोल केळकर

अमोल केळकर
Sat, 08/21/2010 - 16:35 नवीन
मस्त गोष्ट अमोल केळकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा