उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..!
काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स....
सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते..
मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ.
मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं.
पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..!
हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत.
आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे.
मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य.
मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते?
यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे?
आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही?
अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील!
so friends.... what all you've got to say about it??
वाचने
32663
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा दुसरा चर्चाविषय नाही!
In reply to याला म्हणतात अस्सल पुणेकर.. by शिल्पा ब
धमालरावांना पुणेकर म्हणावं
In reply to हा दुसरा चर्चाविषय नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
ठ्ठो..ठ्ठो...ठ्ठो....
In reply to धमालरावांना पुणेकर म्हणावं by मृत्युन्जय
मी चालेल का रे बोंबलायला? बघ
In reply to ठ्ठो..ठ्ठो...ठ्ठो.... by धमाल मुलगा
आणि एकः खडूसपणा पुण्यात
In reply to मी चालेल का रे बोंबलायला? बघ by ३_१४ विक्षिप्त अदिती
खडुसपणा आणी कुजकट्पणा यात फरक
In reply to आणि एकः खडूसपणा पुण्यात by मृत्युन्जय
बा मृत्युंजया, आणखी ४० नव्हे
In reply to खडुसपणा आणी कुजकट्पणा यात फरक by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी चालेल का रे
In reply to मी चालेल का रे बोंबलायला? बघ by ३_१४ विक्षिप्त अदिती
वैयक्तिक गप्पां करता खरडफळा
In reply to मी चालेल का रे by मृत्युन्जय
अधिकार वगैरे असले शब्द
In reply to मग घे पुढचा विषय: स्त्रियांना by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुली व मद्य ह्याची आजची बातमी.....
तुमच्या सहीतच आले ना सगळे यायचे ते..
प्रथमदर्शनी हा धागा
जियो और जीने दो
इथे वर (म्हणजे याच धाग्यात )
आणि मिपा वर आहेत का तसे कोणी
In reply to इथे वर (म्हणजे याच धाग्यात ) by मनीषा
मनिषा आणि निळू दोघांशीही शमत.
In reply to आणि मिपा वर आहेत का तसे कोणी by Nile
आहेत्.....मी सांगते आहेत.
In reply to इथे वर (म्हणजे याच धाग्यात ) by मनीषा
कुणी हाक मारली रे मला
In reply to इथे वर (म्हणजे याच धाग्यात ) by मनीषा
कुणीही नाही
In reply to कुणी हाक मारली रे मला by अर्धवट
निरागस निरागस म्हणलं कुणीतरी
In reply to कुणीही नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला वाटले प्रविनभप्करचे नाव
In reply to निरागस निरागस म्हणलं कुणीतरी by अर्धवट
पाठीवर मारा पण आयडीवर मारू
In reply to मला वाटले प्रविनभप्करचे नाव by परिकथेतील राजकुमार
अवलिया किधर है?
अवांतर प्रतिसादांबद्दलची
In reply to अवलिया किधर है? by ज्ञानेश...