Drinks ...मुली आणि मद्यपान!
उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..!
काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स....
सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते..
मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ.
मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं.
पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..!
हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत.
आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे.
मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य.
मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते?
यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे?
आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही?
अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील!
so friends.... what all you've got to say about it??
प्रतिक्रिया
मुली व मद्य ह्याची आजची बातमी.....
तुमच्या सहीतच आले ना सगळे यायचे ते..
प्रथमदर्शनी हा धागा
जियो और जीने दो
इथे वर (म्हणजे याच धाग्यात )
आणि मिपा वर आहेत का तसे कोणी
मनिषा आणि निळू दोघांशीही शमत.
आहेत्.....मी सांगते आहेत.
कुणी हाक मारली रे मला
कुणीही नाही
निरागस निरागस म्हणलं कुणीतरी
मला वाटले प्रविनभप्करचे नाव
पाठीवर मारा पण आयडीवर मारू
अवलिया किधर है?
अवांतर प्रतिसादांबद्दलची
Pagination