दुसर्या एका धाग्यात सरकारने काय खर्च करावा यावर आपले काहीच नियंत्रण नसते अशी तक्रार आहे. माझ्या करविवरणाबरोबर हा खर्च किती असावा हे सांगण्याचा चॉईस मला असावा अशी मागणी आहे. म्हणून हा एक अभिरूप कौल आहे. यात मत देणार्यांनी दोन आकड्यांपैकी जो आकडा निवडला असेल त्याचे कारण द्यावे असे अपेक्षित आहे.
१९७८० कोटीला मत दिले आहे... :)
समजा असे रस्ते जर बांधले गेले तर त्यावर दुरुस्ती करण्यासाठी किती कोटीचा निविदा भरला जाईल याचा विचार करत आहे... ;)
(पेव्हर ब्लॉकला वैतागलेला ठाणेकर)
४ कोटी रु प्रतिकिलोमीटर प्रमाणे ३२५० किमी रस्ते बनवावेत की ४९४५ किमी रस्ते बनवावेत.
३२५० किमी रस्त्यांचा ब्रेक अप ही दिला आहे
१ मुंबई-ते उरण ४० किमी
२ मोखाडा ते डहाणू ९० किमी
३ घोटी संगमनेर ५० किमी
४ झुमरीतलैया ते पटणा
५ होस्पेट ते गुलबर्गा
६ नेल्लोर ते विजयवाडा
वगैरे
असा विदा मिळाला तरी १ व २ सोडता उरलेले रस्ते बनवावे की नाही हे 'मी' कशाच्या बेसिसवर ठरवणार? माझ्या दृष्टीने कदाचित ते सारे रस्ते अनावश्यक असतील.
घासकडवी म्हणतात तसे बहुतेकांचे उत्तर मला यातले काही कळत नाही (म्हणजे ठरवण्यासाठी लागनारी माहिती माझ्याकडे नाही) असेच असेल.
हेच तर या कौलातून दाखवायचे आहे.
रस्त्यांवर इतका खर्च करण्यापेक्षा त्या पैशात लोकांना रेशनवर दारू द्यावी. त्यामुले सगळे झिंगून गाड्या चालवतील. मग रस्ता चांगला काय वाईट काय काहीच फरक पडणार नाही.
(प्रायोगिक) पेशवे
किमीला ४ कोटी म्हणजे जरा जास्तच खर्चिक नाही का वाटत आहे?
(कंजूष) पेशवे
रस्त्यांवर इतका खर्च करण्यापेक्षा त्या पैशात लोकांना रेशनवर दारू द्यावी. त्यामुले सगळे झिंगून गाड्या चालवतील. मग रस्ता चांगला काय वाईट काय काहीच फरक पडणार नाही.
(प्रायोगिक) पेशवे
किमीला ४ कोटी म्हणजे जरा जास्तच खर्चिक नाही का वाटत आहे?
(कंजूष) पेशवे
१९७८० कोटी ला मत दिले.याहून जास्त रकमेचा पर्याय असता तर त्याला मत दिले असते.
जास्त पैसा खर्च केला की तो जास्त लोकांना जास्त प्रमाणात खायला मिळेल.मग ते जास्त लोकांना पार्ट्या देतील, जास्त गाड्या खरेदी करतील, जास्त कपडे -दागदागिने घेतील, जास्त फार्महाऊस बांधतील, निवडणूकीत जास्त पैसा खर्च करतील. अशा रितीने जास्त पैसा जास्त लोकांकडे पोचेल.
एकंदर जास्त खर्च केल्याने जास्त लोकांना जास्त पैसा मिळवण्याची जास्त सोपी संधी मिळते.
नाहीतरी सगळे लोक पैसा मिळवण्यासाठीच काम करतात ना? मग काम न करता पैसा मिळाला तर काय वाईट आहे?
आणि जगायला रस्त्याची गरज नसते- पैशाची असते. रस्ता झाला काय किंवा न झाला काय? काय फरक पडतो? रस्ता बांधला तरी तो शाश्वत थोडाच असणार आहे?
खर्च जास्तीत जास्त झाला पाहिजे हे महत्त्वाचे. :)
कौलाची पार्श्वभूमी
In reply to कौलाची पार्श्वभूमी by नितिन थत्ते
आपल्या कौलाने सरकारला काय फरक
In reply to आपल्या कौलाने सरकारला काय फरक by शिल्पा ब
या विषयावर आपल्याशी जरा चर्चा
In reply to या विषयावर आपल्याशी जरा चर्चा by बोलघेवडा
=))
In reply to =)) by शिल्पा ब
१९७८० कोटीला मत दिले आहे...
In reply to या विषयावर आपल्याशी जरा चर्चा by बोलघेवडा
ह्याच धाग्यावर चर्चा करा
In reply to कौलाची पार्श्वभूमी by नितिन थत्ते
बांधूच नका.
रस्त्यांवर कितीही खर्च केला
In reply to रस्त्यांवर कितीही खर्च केला by नगरीनिरंजन
रस्ते बांधणीवर कितीही खर्च
मत दिलेलं नाही...
१९७८० कोटीच्या कोटी रुपये
१३००० किंवा १९७८० हे आकडे
In reply to १३००० किंवा १९७८० हे आकडे by शेखर
४ कोटी रु प्रतिकिलोमीटर
In reply to ४ कोटी रु प्रतिकिलोमीटर by नितिन थत्ते
तर मग १९७८० रु खर्च करावे
In reply to तर मग १९७८० रु खर्च करावे by शेखर
तुमचं ठरलं की सहीला पाठवा
खर्च हवा तेवढा करा पण
In reply to खर्च हवा तेवढा करा पण by परिकथेतील राजकुमार
समजा गॅरंटी मिळाली तर किती
In reply to खर्च हवा तेवढा करा पण by परिकथेतील राजकुमार
समजा गॅरंटी मिळाली तर किती
In reply to समजा गॅरंटी मिळाली तर किती by नितिन थत्ते
गॅरेंटी असेल तर हवा तेवढा
In reply to समजा गॅरंटी मिळाली तर किती by नितिन थत्ते
पाहिजे तेव्धा करा पन
रस्त्यांवर इतका खर्च
रस्त्यांवर इतका खर्च
मला सगळे पैसे पाठवा, हिशेब
जास्त पैसा - जास्त भ्रष्टाचार
In reply to जास्त पैसा - जास्त भ्रष्टाचार by विसुनाना
हे वाचुन अॅमवे ची आठवण झाली.