अहाहा! काय छान लेख.. अतिशय ओघवती आनि चित्रदर्शी भाषा.. लेख दोन भागात चालला असता.
आणि अश्या गोष्टींसाठी खरडफळ्याचा वापर न करता वेगळा धागा उघडल्याबद्दल आभार
मराठीत, गोब्राह्मणप्रतिपालकक्षत्रियकुलावतंस छत्रपति श्री शिवाजी महाराजांवर, इतके विपुल साहित्य उपलब्ध असतानाही आजच्या तरूण पिढीने गूगल सारख्या परमुलखातल्या सेवेचा आधार घ्यावा हे मनास अतिशय क्लेश देऊन गेले. असो.
बिपिन काका ,
ती लहान मुले (आता शाळेत म्हणल्यावर ४-५ वीत असतील असे गृहीत धरून ) कुठून ते सगळं साहित्य मिळविणार,
त्या बिचार्या मुलांना त्यांचाच अभ्यास जड होत असेल.
त्यातून पण ती मुले राजेंच्या शोधात होती हे वाचून खूप बरे वाटले.
अहो हि पुढची पिढी, हि संगणकावरच वाढणार.
अवांतर : माझ्या लहान मावस भावाने IPAD ची मागणी केली आहे, का तर म्हणे त्यावर त्याला चित्र रंगविता येईल. आता बोला.
अति अवांतर : त्या मुलांनी जर खान , ऐश्वर्या शोधली असती तर काय वाटले असते आपल्याला ?
(आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांना , त्यात मी पण )
अति अति अवांतर : छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी अश्याच पुढे (भले धाग्याच्या स्वरुपात का होईना ) येत राहो. निदान मनोधैर्य वाढीस मदत तरी होते.
लेख छोटा का होईना आवडला. स्वीट डिश सारखा
खेड्यातल्या मुलांकडे कुठुन येणार एवढी पुस्तके ...
तिथे तर ग्रंथालय पण नाहिये.
शाळेतल्या संगणकावर जेवढी महिती मिळवता येइल तेवढेच (ते संगणक पण बिल गेट्स फाँडेशन कडुन मिळाले आहेत - आपल्या सरकार कडुन नाही ...)
त्यांना महाराजांबद्दल जाणुन घ्यायचे होते हे महत्वाचे ...

शिवाजी महाराज नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहतात हे खरे आहे. त्या मुलांच्या त्यांच्याप्रती भावना जपायला पाहिजे. तुम्ही त्यात हातभार लावला. अभिनंदन आपले.
अतिअवांतर: शिवाजी महाराजांवर रिच कंटेंट असलेल्या साईट्स सांगा ना येथे. मी शोधले तर मला काही सापडल्या नाहीत. मराठी तर नाहीच नाही. मागे एक साइट गाजावाजा होवून लाँच झाली होती. अगदी काही हजारात फोटो टाकले आहेत वैगेरे वैगेरे. काय तिचे नाव बरं?
प्रतिक्रिया
ह्या शुक्रवारी वडिलांच्या
ह्या शुक्रवारी वडिलांच्या शाळेत गेलो होतो .
तिथे पोरांना इंटरनेट शिकवले
वाचून गंमत वाटली.
बदलतो ..
In reply to ह्या शुक्रवारी वडिलांच्या by नगरीनिरंजन
बदलतो ..
जय भवानी ! जय शिवाजी !!
जय भवानी ! जय शिवाजी !!
बन्ड्या... धागा अखंड चालू
In reply to जय भवानी ! जय शिवाजी !! by अमोल केळकर
बन्ड्या... धागा अखंड चालू राहण्यासाठी चांगली युक्ती शोधून काढलीये हां! ;)
पण प्रयोजन मात्र कळाले नाही! ;)
:)
वाचुन अंगावर काटा उभा
वाचुन अंगावर काटा उभा राहिला...
वा..काय रंगवलाय प्रसंग!!
वा..काय रंगवलाय प्रसंग!! वाचून अंगावर रोमांच का काय म्हणतात ते उभे राहीले.
वाचून अंबळ हळवा झालो?
वाचून अंबळ हळवा झालो?
मिपावर स्वागत
अहाहा! काय छान लेख.. अतिशय ओघवती आनि चित्रदर्शी भाषा.. लेख दोन भागात चालला असता.
आणि अश्या गोष्टींसाठी खरडफळ्याचा वापर न करता वेगळा धागा उघडल्याबद्दल आभार
मिपावर स्वागत
परा आणि ऋच्या 'रोल मे झोल'
In reply to मिपावर स्वागत by ऋषिकेश
परा आणि ऋच्या 'रोल मे झोल' झालाय असं दिसतंय!
मराठीत,
मराठीत, गोब्राह्मणप्रतिपालकक्षत्रियकुलावतंस छत्रपति श्री शिवाजी महाराजांवर, इतके विपुल साहित्य उपलब्ध असतानाही आजच्या तरूण पिढीने गूगल सारख्या परमुलखातल्या सेवेचा आधार घ्यावा हे मनास अतिशय क्लेश देऊन गेले. असो.
ती मुले राजेंच्या शोधात होती हे वाचून खूप बरे वाटले.
In reply to मराठीत, by बिपिन कार्यकर्ते
बिपिन काका ,
ती लहान मुले (आता शाळेत म्हणल्यावर ४-५ वीत असतील असे गृहीत धरून ) कुठून ते सगळं साहित्य मिळविणार,
त्या बिचार्या मुलांना त्यांचाच अभ्यास जड होत असेल.
त्यातून पण ती मुले राजेंच्या शोधात होती हे वाचून खूप बरे वाटले.
अहो हि पुढची पिढी, हि संगणकावरच वाढणार.
अवांतर : माझ्या लहान मावस भावाने IPAD ची मागणी केली आहे, का तर म्हणे त्यावर त्याला चित्र रंगविता येईल. आता बोला.
अति अवांतर : त्या मुलांनी जर खान , ऐश्वर्या शोधली असती तर काय वाटले असते आपल्याला ?
(आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांना , त्यात मी पण )
अति अति अवांतर : छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी अश्याच पुढे (भले धाग्याच्या स्वरुपात का होईना ) येत राहो. निदान मनोधैर्य वाढीस मदत तरी होते.
लेख छोटा का होईना आवडला. स्वीट डिश सारखा
बिपिन कार्यकर्ते, खेड्यातल्या
In reply to मराठीत, by बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते,
खेड्यातल्या मुलांकडे कुठुन येणार एवढी पुस्तके ...
तिथे तर ग्रंथालय पण नाहिये.
शाळेतल्या संगणकावर जेवढी महिती मिळवता येइल तेवढेच (ते संगणक पण बिल गेट्स फाँडेशन कडुन मिळाले आहेत - आपल्या सरकार कडुन नाही ...)
त्यांना महाराजांबद्दल जाणुन घ्यायचे होते हे महत्वाचे ...
बाब्बौ!!!!! मंडळी मी ते
In reply to बिपिन कार्यकर्ते, खेड्यातल्या by फ्रॅक्चर बंड्या
बाब्बौ!!!!!
मंडळी मी ते उपरोधाने लिहिले होते हो!!! :(
शिवाजी
बिपीनच्या मताशी सहमत
मराठीत,
>>
असो.. तरीही वाचून बरे वाटले..
उद्देश महत्त्वाचा.
प्रथमच गुगल चा चांगला वापर भारतिय
मुलांकडुन होतो आहे. त्याबद्दल समाधान आहे.
शिवाजी महाराज नाव काढताच
शिवाजी महाराज नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहतात हे खरे आहे. त्या मुलांच्या त्यांच्याप्रती भावना जपायला पाहिजे. तुम्ही त्यात हातभार लावला. अभिनंदन आपले.
अतिअवांतर: शिवाजी महाराजांवर रिच कंटेंट असलेल्या साईट्स सांगा ना येथे. मी शोधले तर मला काही सापडल्या नाहीत. मराठी तर नाहीच नाही. मागे एक साइट गाजावाजा होवून लाँच झाली होती. अगदी काही हजारात फोटो टाकले आहेत वैगेरे वैगेरे. काय तिचे नाव बरं?
धन्यवाद..
In reply to शिवाजी महाराज नाव काढताच by पाषाणभेद
धन्यवाद..
हीच ती साईट. गेली कित्येक
हीच ती साईट. गेली कित्येक वर्षे हि साईट तयार करत आहेत. (?)
पण अजून शुभारंभ काही होत नाहीये. एवढ्या वेळात एखादा खरा किल्ला बांधून झाला असता.
https://rajashivaji.com/
एक कायतरी लष्कर-इ-शिवबा पण
In reply to हीच ती साईट. गेली कित्येक by बोलघेवडा
एक कायतरी लष्कर-इ-शिवबा पण निघालं होतं
काय सांगतोस बंड्या !! शो
काय सांगतोस बंड्या !!
शो श्वीट !!
=)) =)) =)) =))
In reply to काय सांगतोस बंड्या !! शो by सुहास..
=)) =)) =)) =))
आणि मग
मी त्यांना गुगलचा उपयोग सांगितला आणि जेव्हा मी विचारले तुम्हाला काय शोधायला आवडेल ...पाहिलं नाव होत ... शिवाजी महाराज
आणि मग त्यांनी गुगलमधे "शिवाजी महाराज" नाव टाकून शोधाची कळ दाबताच तेथे माहीतीचा वर्षाव झाला! ;)
असो. ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.
तिथे पोरांना इंटरनेट शिकवले, मस्त मजा आली ..
हे जास्त महत्वाचे वाटले. बर्याचदा असे कुणा (शिक्षकाव्यतिरीक्त) वेगळ्या व्यक्तीकडून ऐकायला मिळाले तर मुले जास्त लक्ष देऊन ऐकतात...
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकळ जन||