प्रारब्ध प — पल्लवी, Mon, 04/28/2008 - 09:27 प्रतिक्रिया द्या 3429 वाचन 💬 प्रतिसाद (7) च चेतन Mon, 04/28/2008 - 14:27 नवीन मस्त राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! मस्त आहे (रडक्या कविता न आवडणारा) चेतन :''( Log in or register to post comments आ आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 16:24 नवीन छान गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे ! ही ओळ एकदम छान. कवितापण चांगली. -(रडक्या कविता वाचु न शकणारा) आनंदयात्री Log in or register to post comments व विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 10:10 नवीन छान, गझल छान आहे परंतु, एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले ही ओळ बाकी कैच्या कैच आहे! छ्या...! :) तात्या. Log in or register to post comments फ फक्त संदीप Tue, 05/06/2008 - 21:03 नवीन वा फारच छान मी संदीप,एक वाचक Log in or register to post comments ध धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 10:38 नवीन आजही आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे ! छान ! स्फुंदणारं हसु...क्या बात है! हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ? गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे ! आईग्ग! नका हो असलं काही लिहू....काळजाच्या कोपर्यात दडवलेली दु:खं उसळ्या मारुन डोळ्यात तरंगायला लागतात.. च्छ्या: पार काळीज पिळवटून काढलंय बॉ.... - (हळवा) ध मा ल. Log in or register to post comments म मदनबाण Wed, 05/07/2008 - 10:46 नवीन छान..... राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! व्वा !!!!! (योग्य उत्तराच्या शोधात) मदनबाण..... Log in or register to post comments प पक्या Wed, 05/07/2008 - 12:10 नवीन एवढी रडले एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले आईशप्पथ , एवढे दु:ख !!! डोळ्यातून रक्त येईपर्यत ? :? एवढी रडले सख्या मी, आसूही वाळून गेले किन्वा तत्सम .. लिहीले असते तर.. जरा हलके वाटले असते. -- पक्या Log in or register to post comments
च चेतन Mon, 04/28/2008 - 14:27 नवीन मस्त राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! मस्त आहे (रडक्या कविता न आवडणारा) चेतन :''( Log in or register to post comments
आ आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 16:24 नवीन छान गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे ! ही ओळ एकदम छान. कवितापण चांगली. -(रडक्या कविता वाचु न शकणारा) आनंदयात्री Log in or register to post comments
व विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 10:10 नवीन छान, गझल छान आहे परंतु, एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले ही ओळ बाकी कैच्या कैच आहे! छ्या...! :) तात्या. Log in or register to post comments
फ फक्त संदीप Tue, 05/06/2008 - 21:03 नवीन वा फारच छान मी संदीप,एक वाचक Log in or register to post comments
ध धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 10:38 नवीन आजही आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे ! छान ! स्फुंदणारं हसु...क्या बात है! हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ? गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे ! आईग्ग! नका हो असलं काही लिहू....काळजाच्या कोपर्यात दडवलेली दु:खं उसळ्या मारुन डोळ्यात तरंगायला लागतात.. च्छ्या: पार काळीज पिळवटून काढलंय बॉ.... - (हळवा) ध मा ल. Log in or register to post comments
म मदनबाण Wed, 05/07/2008 - 10:46 नवीन छान..... राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! व्वा !!!!! (योग्य उत्तराच्या शोधात) मदनबाण..... Log in or register to post comments
प पक्या Wed, 05/07/2008 - 12:10 नवीन एवढी रडले एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले आईशप्पथ , एवढे दु:ख !!! डोळ्यातून रक्त येईपर्यत ? :? एवढी रडले सख्या मी, आसूही वाळून गेले किन्वा तत्सम .. लिहीले असते तर.. जरा हलके वाटले असते. -- पक्या Log in or register to post comments
मस्त
छान
छान,
वा फारच छान
आजही
छान.....
एवढी रडले