मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.महाराष्ट्रातला शेतकरी ज्याचा विरोध करतो,त्या चित्रपटाला मराठीच लोक कुरवाळत बसले आहेत,ह्यावरुन महाराष्ट्राला तोडणे का सोपे झाले आहे हे समजले.मी 'त्या' धाग्यवर हा प्रतिसाद दीला..........
विषयांतर : ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात 'शेतकरी' भागांत खुप विरोध होत असताना,त्या भिकार चित्रपटाच ईथे कौतुक का केल जातय??? आपल्याला हे माहीती असुनही आपण चित्रपट पाहीलात व हे लिहलेत असे असेल तर मी आपलाही,अगदी मनापासुन निषेध करतो........शेतक-यासाठी आपण काय करतोय हा एकच प्रश्न स्वःताला विचारुन बघा!! त्यांना कसलाच आधार सोडायचा नाही का??आज शेतक-याला कसला आधार आहे.वीज नाही परीणामी पाणी असुनही पिकाचे नुकसान्,कर्जाचे व्याज फेडता येत नाही,घरी मुलीची लग्न व्हायला वर्षे लागतात व तिचं वय निघुन जातं,थोडंतरी हवामान बदलल तरी डागाळलेले पिक स्वतात द्याव लागत्,आणि कीतीही चांगल पिक आल तरी दलाल लुटल्याशिवाय रहात नाहीत.ह्याच दलालांमुळे 'बाजार' भरतो तेव्हा पोलिसांना मध्यस्थी करावी लागते ना,मग ह्यांचा बंदोबस्त कधी होणार? धान्य व भाजी शेतात मिळते बाकी मीठापासुन सर्व विकत घ्याव लागत्,पिक नाही आल कींवा चांगल्या भावात विकल नाही गेल की पैसा हातात नसणार.मग एक शेतकरी कर्ज का नाही घेणार? मागे एका मंत्र्याने 'शेतकरी फक्त आत्महत्येने मरत नाहीत्,तर दारुनेही मरतात' अस विधान केलं.पण त्या मंत्र्याने शेतकरी दारु का पितो ह्यावर काही भाष्य नाही केल.अहो तो काय खुशीत पितो का?तुम्ही नेते म्हणुन काय आधार दीलत त्यांना?? आश्वासनं?? वरुन आपण ईथे शहरात राहुन काही करता येत नाही म्हणुन हात झटकुन द्यायचेच,पण तेवढ्यावरच न थांबता निर्दयी होउन शेतक-यांवर हसायचसुद्धा!! त्यांना पाठींबा तर नाहीच द्यायचा पण जे हीमतीने उभे आहेत त्यांचाही कणा मोडायचा. शेतकरी चित्रपटाचा विरोध करत आहेत हे माहीती असतानाही तो 'अक्कलशुन्य' चित्रपट पाहणा-यांचा व त्याची प्रशंसा करणा-यांचा मी मनापासुन निषेध करतो. Here,objection to the film is irrespective of whether the film has objectionable content,story,dialogue or not.
वाचने
7374
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख लिहण्यामागच्या
मित्रा...
In reply to लेख लिहण्यामागच्या by शानबा५१२
महाराष्ट्रातुन पीपली लाईव्हला
सध्या काही मत नाही
ऋषिकेश मी सुद्धा हा चित्रपण
In reply to सध्या काही मत नाही by ऋषिकेश
प्रयत्न नाही
In reply to ऋषिकेश मी सुद्धा हा चित्रपण by मदनबाण
कोणाती दृश्ये?
In reply to प्रयत्न नाही by ऋषिकेश
बेला, तू चित्रपट पाहिला आहेस
In reply to कोणाती दृश्ये? by बेसनलाडू
आज सकाळ मध्ये आलेले परिक्षण
In reply to बेला, तू चित्रपट पाहिला आहेस by ३_१४ विक्षिप्त अदिती
बेलाची नाही माहिती पण चित्रपट
In reply to बेला, तू चित्रपट पाहिला आहेस by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडक्यात सांगायचे झाल्यास
In reply to बेला, तू चित्रपट पाहिला आहेस by ३_१४ विक्षिप्त अदिती
हवेत गोळीबार
In reply to कोणाती दृश्ये? by बेसनलाडू
:-)
In reply to हवेत गोळीबार by ऋषिकेश
प्र.का.टा.आ
माहित नाहि
काय बोलावे?
पुन्हा तोच प्रश्न
In reply to काय बोलावे? by गंगाधर मुटे
+१
In reply to पुन्हा तोच प्रश्न by ऋषिकेश
तुम्ही बोलु नये हेच खरे.
In reply to काय बोलावे? by गंगाधर मुटे
मोहापायी नाही!
In reply to काय बोलावे? by गंगाधर मुटे
चित्रपट बघितल्याशिवाय
डार्क ह्युमर
मी हा चित्रपट पाहीला
तुम्ही जर हा चित्रपट बघितला
In reply to मी हा चित्रपट पाहीला by परिकथेतील राजकुमार
एकांगी टीका
सूर असा आहे की शेतकर्यांना
In reply to एकांगी टीका by मृत्युन्जय
+१ आणि पर्याशीही
In reply to एकांगी टीका by मृत्युन्जय
म्रुत्युंजयशी
In reply to एकांगी टीका by मृत्युन्जय
विदर्भाचा शेतकरी आळशी आहे असे
....खानाचा कोथळा बाहेर
In reply to विदर्भाचा शेतकरी आळशी आहे असे by अविनाशकुलकर्णी
वा वा वा कसले जाज्वल्य विचार
In reply to ....खानाचा कोथळा बाहेर by अनाम
गुर्जी तुमच्या सारख्या समजदार
In reply to वा वा वा कसले जाज्वल्य विचार by राजेश घासकडवी
नो कामेंट्स... शिनेमा पाह्यला
now no मस्करी! मी आधीच लिहल
शानबा, बाकीची दुनयादारी गेली
In reply to now no मस्करी! मी आधीच लिहल by शानबा५१२
धमाल बुश हा कितवा लादेन आता ?
In reply to शानबा, बाकीची दुनयादारी गेली by धमाल मुलगा
हो क्का परा(डिक) चेनी?
In reply to धमाल बुश हा कितवा लादेन आता ? by परिकथेतील राजकुमार
चांगली चर्चा चालू आहे...
भन्कस गिरि
पाहिल्याशिवाय
मी हा लेख वाचला नाही,वाचणारही
+१
In reply to मी हा लेख वाचला नाही,वाचणारही by राजेश घासकडवी
Here,objection to the article
In reply to मी हा लेख वाचला नाही,वाचणारही by राजेश घासकडवी
कसलं उत्तर?
In reply to Here,objection to the article by शानबा५१२
लाडुरावांचे प्रतिसाद आवडले...