पीपली लाइव - विरोध
मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.महाराष्ट्रातला शेतकरी ज्याचा विरोध करतो,त्या चित्रपटाला मराठीच लोक कुरवाळत बसले आहेत,ह्यावरुन महाराष्ट्राला तोडणे का सोपे झाले आहे हे समजले.मी 'त्या' धाग्यवर हा प्रतिसाद दीला..........
विषयांतर : ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात 'शेतकरी' भागांत खुप विरोध होत असताना,त्या भिकार चित्रपटाच ईथे कौतुक का केल जातय??? आपल्याला हे माहीती असुनही आपण चित्रपट पाहीलात व हे लिहलेत असे असेल तर मी आपलाही,अगदी मनापासुन निषेध करतो........शेतक-यासाठी आपण काय करतोय हा एकच प्रश्न स्वःताला विचारुन बघा!! त्यांना कसलाच आधार सोडायचा नाही का??आज शेतक-याला कसला आधार आहे.वीज नाही परीणामी पाणी असुनही पिकाचे नुकसान्,कर्जाचे व्याज फेडता येत नाही,घरी मुलीची लग्न व्हायला वर्षे लागतात व तिचं वय निघुन जातं,थोडंतरी हवामान बदलल तरी डागाळलेले पिक स्वतात द्याव लागत्,आणि कीतीही चांगल पिक आल तरी दलाल लुटल्याशिवाय रहात नाहीत.ह्याच दलालांमुळे 'बाजार' भरतो तेव्हा पोलिसांना मध्यस्थी करावी लागते ना,मग ह्यांचा बंदोबस्त कधी होणार? धान्य व भाजी शेतात मिळते बाकी मीठापासुन सर्व विकत घ्याव लागत्,पिक नाही आल कींवा चांगल्या भावात विकल नाही गेल की पैसा हातात नसणार.मग एक शेतकरी कर्ज का नाही घेणार? मागे एका मंत्र्याने 'शेतकरी फक्त आत्महत्येने मरत नाहीत्,तर दारुनेही मरतात' अस विधान केलं.पण त्या मंत्र्याने शेतकरी दारु का पितो ह्यावर काही भाष्य नाही केल.अहो तो काय खुशीत पितो का?तुम्ही नेते म्हणुन काय आधार दीलत त्यांना?? आश्वासनं?? वरुन आपण ईथे शहरात राहुन काही करता येत नाही म्हणुन हात झटकुन द्यायचेच,पण तेवढ्यावरच न थांबता निर्दयी होउन शेतक-यांवर हसायचसुद्धा!! त्यांना पाठींबा तर नाहीच द्यायचा पण जे हीमतीने उभे आहेत त्यांचाही कणा मोडायचा. शेतकरी चित्रपटाचा विरोध करत आहेत हे माहीती असतानाही तो 'अक्कलशुन्य' चित्रपट पाहणा-यांचा व त्याची प्रशंसा करणा-यांचा मी मनापासुन निषेध करतो. Here,objection to the film is irrespective of whether the film has objectionable content,story,dialogue or not.
प्रतिक्रिया
लेख लिहण्यामागच्या
मित्रा...
महाराष्ट्रातुन पीपली लाईव्हला
सध्या काही मत नाही
ऋषिकेश मी सुद्धा हा चित्रपण
प्रयत्न नाही
कोणाती दृश्ये?
बेला, तू चित्रपट पाहिला आहेस
आज सकाळ मध्ये आलेले परिक्षण
बेलाची नाही माहिती पण चित्रपट
थोडक्यात सांगायचे झाल्यास
हवेत गोळीबार
:-)
प्र.का.टा.आ
माहित नाहि
काय बोलावे?
पुन्हा तोच प्रश्न
+१
तुम्ही बोलु नये हेच खरे.
मोहापायी नाही!
चित्रपट बघितल्याशिवाय
डार्क ह्युमर
मी हा चित्रपट पाहीला
तुम्ही जर हा चित्रपट बघितला
एकांगी टीका
सूर असा आहे की शेतकर्यांना
+१ आणि पर्याशीही
म्रुत्युंजयशी
विदर्भाचा शेतकरी आळशी आहे असे
....खानाचा कोथळा बाहेर
वा वा वा कसले जाज्वल्य विचार
गुर्जी तुमच्या सारख्या समजदार
नो कामेंट्स... शिनेमा पाह्यला
now no मस्करी! मी आधीच लिहल
शानबा, बाकीची दुनयादारी गेली
धमाल बुश हा कितवा लादेन आता ?
हो क्का परा(डिक) चेनी?
चांगली चर्चा चालू आहे...
भन्कस गिरि
पाहिल्याशिवाय
मी हा लेख वाचला नाही,वाचणारही
+१
Here,objection to the article
कसलं उत्तर?
लाडुरावांचे प्रतिसाद आवडले...