नमस्कार...
मी इथे नवा आहे त्या मुळे माझा लेख इंग्रजीमधुन लिहीत आहे. पण मी वचण देतो की पुढ्चा लेख हा माझा मराठीतच असेल.
Aajacha aanubhav… na sampavasa vatnara pravas…
Kamanimitta mala aaj sandhyakali 8.30 paryanta officemadhe thambava lagnar hota…
8 vajta sagla aatopun mi bus stop kade nighalo… rastyat 2 te 3 mitra bhetle… ashach futkal gappa marun mi bas kade nighalo… aaj bus madhe tasa konich olkhicha navta… tyamule agdich pudhchya sit var baslo… manat vicharancha kolahal challa hota…
Pudhchi 45 min aata mala eka jagevar basun kadhaychi hoti…mhanun mi mobilecha earphone kadhun kuthlitari gain aikavi mhanun mobile challa… tyat Rafi, R.D. Burman, Kishor chi gaani disli… tyat mukeshchihi gaani hoti…
Ya agodar mi mukesh kadhich manapasun aikla navta… tyachyabaddal mazhya manat purvagraha hota… tyachi sagli gaani sadist astat mhanun… pan ti gaani aikavishi vatli…
Aani jya veli gannyanna survat zhali… aha ha ha ha…
Khidki ughdi hoti. Baher thandi asunahi bochra vara navta… hava khup allhadadayak padli hoti… konitari agdi haluvar funkar ghalavi tashi…Tyat kanatun thet manaparyanta to daivi aajav…. Prattek gaana premabhangachi parshwabhumi (background) aslela… pan konas thauk tya veli prakket gaana khup allhadadayak vatat hota… Manat agdi kholparyanta shantata vatat hoti…
Jevnachi vel talon geli hoti tari bhukechi janiv evdhi hot navti… Ganyanshivay dusra kahich aiku yet navta… Rasta viruddha dishela dhavat hota… Rastyavar pavsamule olsarpana hota… var aabhal tambus disat hota…Rastyavarchya pivlya pandhrya divyanchya prakashamule to olsarpana ruperi zhala hota…
Prattek shwasaganik manat mohak sugandha jaat hota… havevar pis tarangava tasa halka vatat hota…mazha bolna suddha gongat vatat hota… nakosa vatat hota…
Ha pravas kadhich sampu naye asa vatat hota…
Ghari yeun jevan zhalay…
Varchya kholit lait banda karun ti mukeshchi gaani aiktoy…
Asach nipchip padun ti gaani aikat rahavashi vatatayt…
Kholvar tya gannyani manatli taar chedli…
Shanta panyavar jya paddhatine taranga aapoaap uthatat… aani ti kinaryakade vahat jatat tashi avasta…
Tyach tarangavar tarangat challoy asa vatatay… kadhich sampu naye asa pravas…
***
आजचा अनुभव… न संपावासा वाटणारा प्रवास…
कामानिमित्त मला आज संध्याकाळी 8.30 पर्यंत ऑफिसमध्ये थांबवं लागणार होता…
8 वाजता सगळा आटोपून मी बस स्टॉप कडे निघालो… रस्त्यात 2 ते 3 मित्र भेटले… अशाच फुटकळ गप्पा मारून मी बस कडे निघालो… आज बस मध्ये तसा कोणीच ओळखीचा नवता… त्यामुळे अगदीच पुढच्या सीट वर बसलो… मनात विचारांचा कोलाहल चालला होता…
पुढची 45 मिनिटं आता मला एका जागेवर बसून काढायची होती…म्हणून मी मोबाईलचा इअरफोन काढून कुठलीतरी गाणी ऐकावी म्हणून मोबाइल चालवला… त्यात रफी, आर.डी. बर्मन, किशोर ची गाणी दिसली… त्यात मुकेशचीही गाणी होती…
या अगोदर मी मुकेश कधीच मनापासून ऐकला नवता… त्याच्याबद्दल माझ्या मनात पूर्वग्रह होता… त्याची सगळी गाणी सॅड असतात म्हणून… पण ती गाणी ऐकावीशी वाटली…
आणि ज्या वेळी गाण्यांना सुरवात झाली… आहा हा हा हा…
खिडकी उघडी होती. बाहेर थंडी असूनही बोचरा वारा नवता… हवा खूप आल्हाददायक पडली होती… कोणीतरी अगदी हळुवार फुंकर घालावी तशी…त्यात कानातून थेट मनापर्यंत तो दैवी आवाज…. प्रत्येक गाणं प्रेमभंगाची पार्श्वभूमी (बॅकग्राउंड) असलेला… पण कोणास ठाऊक त्या वेळी प्रत्येक गाणं खूप आल्हाददायक वाटत होतं… मनात अगदी खोलपर्यंत शांतता वाटत होती…
जेवणाची वेळ टळून गेली होती तरी भुकेची जाणीव एवढी होत नवती… गाण्यांशिवाय दुसरा काहीच ऐकू येत नवता… रस्ता विरुद्ध दिशेला धावत होता… रस्त्यावर पावसामुळे ओल्सार्पणा होता… वर आभाळ तांबूस दिसत होता…रस्त्यावरच्या पिवळ्या पांढर्या दिव्यांच्या प्रकाशामुळे तो ओल्सार्पणा रुपेरी झला होता…
प्रत्तेक श्वासागणिक मनात मोहक सुगंध जात होता… हवेवर पीस तरंगावा तसा हलका वाटत होता…माझह बोलना सुद्धा गोंगाट वाटत होता… नकोसा वाटत होता…
हा प्रवास कधीच संपू नये असा वाटत होता…
घरी येऊन जेवण झ्हालय…
वरच्या खोलीत लाईट बंद करून ती मुकेशची गाणी ऐकतोय…
असाच निपचिप पडून ती गाणी ऐकत राहावाशी वाटतायत…
खोलवर त्या गन्ण्यानी मनातली तार छेडली…
शांत पाण्यावर ज्या पद्धतीने तरंग आपोआप उठतात… आणि ती किनार्याकडे वाहत जातात तशी अवास्त…
त्याच तरंगावर तरंगत चाललोय असा वाटतंय… कधीच संपू नये असा प्रवास…
वाचने
10581
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्हाला विंग्रजी येत न्हाई
धन्यवाद शिल्पाताई
मी साठावा
आजचा अनुभव … न संपवसा
मनापासून धन्यवाद. ज्या
In reply to आजचा अनुभव … न संपवसा by जानम
जरी काही लोकांनी माझ्या
In reply to मनापासून धन्यवाद. ज्या by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
चांगला प्रयत्न
<<<(टोमणे मारणारे बरेच
In reply to चांगला प्रयत्न by उपाशी बोका
+१
In reply to <<<(टोमणे मारणारे बरेच by शिल्पा ब
http://scriptconv.googlelabs.
नशा !!
मार्गदर्शन
वर म्हणाल्या प्रमाणे गुगल
छान लिखाण
घासकडवींनी केलेलं रूपांतर मूळ
+१
In reply to घासकडवींनी केलेलं रूपांतर मूळ by बिपिन कार्यकर्ते
छान प्रयत्न...
डिट्टो...
In reply to छान प्रयत्न... by मी-सौरभ
अहो झंप्पा अण्णा मी शुद्ध
काटा उभा राहिला अंगावर !
छान लिहिले आहे. असेच लिहित
प्रयत्न..
वर्णन आवडले
तुम्हाला अचानक मुकेशचं गाणं 'सापडलं'!
ही गाणी
"पण मी वचण देतो की पुढ्चा लेख
लेख खुप आवडला . पहिला च
आय यम