साहित्य- पाव किलो रवा, १२५ ग्र्याम तुप, २ कप दुध, २ कप पाणी, २ वाटी साखर ( आपल्या डायबिटीस नुसार प्रमान ठरवा )१ केळे , वेलचिपुड १ टे. स्पुन, चिमुठभर खाण्याचा
कलर, काजु - मनुका आपल्या एईपतिनुसार
क्रुती- ग्यास वर १ टोपात दुध व पाणी उकळ्त ठेवा. रवा चाळुण साफ करुन घ्या. नाहितर रवा नोन्-वेज होईल अळ्या
असतिल तर. कढई रवा चान्गला लाल होईपर्यत भाजा. त्यातच तुप टाकुन चागले भाजा. उकळ्लेले दुध्-पाणी
घाला. पाणी-दुध आटु द्या. म्हणजे रवा शिजेल. त्यात साखर घाला.ढवळा. केळे कुसकरुन घाला. काजु - मनुका-वेलची पुड-खाण्याचा रन्ग घाला चागले एकजिव कर. गरमा-गरम शिरा मिटक्या मारत खा. कलरवाला शिरा दिसण्यास मस्त दिसतो......
वाचने
5102
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला...नुसतेच नाव कुक नाही
प्रसाद
सगळे जण बेदाण्यांना मनुका काय
सैन्यात शिरा :)
मराठी माणसाचे हिंदी
In reply to सैन्यात शिरा :) by येडबंबू
केळ्या ऐवजी अननस वापरले.
पायनॅपल शीरा
In reply to केळ्या ऐवजी अननस वापरले. by गणपा
ह्या गणपाचा आयडी ब्लॉक करा रे
In reply to केळ्या ऐवजी अननस वापरले. by गणपा
@ गणपा..., अननस शिरा माझा खूप
शिरा माझा पण आवडीचा आहे.आता
कॅप्टन कुक
शिरा
आगरि पाकक्रुति