Skip to main content

शिरा

लेखक कुक यांनी शुक्रवार, 13/08/2010 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- पाव किलो रवा, १२५ ग्र्याम तुप, २ कप दुध, २ कप पाणी, २ वाटी साखर ( आपल्या डायबिटीस नुसार प्रमान ठरवा )१ केळे , वेलचिपुड १ टे. स्पुन, चिमुठभर खाण्याचा कलर, काजु - मनुका आपल्या एईपतिनुसार क्रुती- ग्यास वर १ टोपात दुध व पाणी उकळ्त ठेवा. रवा चाळुण साफ करुन घ्या. नाहितर रवा नोन्-वेज होईल अळ्या असतिल तर. कढई रवा चान्गला लाल होईपर्यत भाजा. त्यातच तुप टाकुन चागले भाजा. उकळ्लेले दुध्-पाणी घाला. पाणी-दुध आटु द्या. म्हणजे रवा शिजेल. त्यात साखर घाला.ढवळा. केळे कुसकरुन घाला. काजु - मनुका-वेलची पुड-खाण्याचा रन्ग घाला चागले एकजिव कर. गरमा-गरम शिरा मिटक्या मारत खा. कलरवाला शिरा दिसण्यास मस्त दिसतो......

वाचने 5102
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

चला...नुसतेच नाव कुक नाही म्हणायचे...पाक्रु करून बघेन ...पण एवढे तूप घातल्यावर तुपकट नाही का होणार शिरा?

@ शिल्पा ब त्यालाच तर खरी चव असते सत्यनारायणाचा प्रसाद खाल्लात का कधी???????

पाककृती जमली असेलच असे वाटते पण ते फोटो टाकण्याचं बघा जरा .

बघीतल्यावर किंवा खाताना पिंजरा मध्ये नायीका आमच्यासाठी शिर्रा म्हणते ते आठवते.

ह्या पाकक्रुति सारख्या आगरि पाकक्रुतिहि लिहा. आपल्या पाकक्रिया फार आवदल्या.