✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुर्मुख

त
तिमा यांनी
गुरुवार, 08/12/2010 - 14:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3130 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

खिन्न झालो.

मन१
गुरुवार, 08/12/2010 - 14:28 नवीन
वाचवत नाही.
  • Log in or register to post comments

छ्या...असं काही वाचवत नाही

मदनबाण
गुरुवार, 08/12/2010 - 18:09 नवीन
छ्या...असं काही वाचवत नाही !!! :(
  • Log in or register to post comments

चांगला प्रयत्न

क्रेमर
गुरुवार, 08/12/2010 - 18:48 नवीन
कथेचा विषय व मांडणी आवडली. अजुन लिहिले असते तर परिणामकारक होऊ शकली असती.
  • Log in or register to post comments

अशा घटना फार वाईट.

शिल्पा ब
गुरुवार, 08/12/2010 - 22:26 नवीन
अशा घटना फार वाईट.
  • Log in or register to post comments

परिणामकारक लघुकथा

बहुगुणी
गुरुवार, 08/12/2010 - 22:34 नवीन
Dark गोष्ट आहे, पण दाहक वास्तवाचं कथानक फक्त चार पॅराग्राफ मध्ये नेमकं मांडलंय, style आवडली.
  • Log in or register to post comments

वाचवत नाही

नावातकायआहे
गुरुवार, 08/12/2010 - 22:59 नवीन
खरेच असे काही वाचवत नाही... देव करो आणि ही 'गोष्टच' असो
  • Log in or register to post comments

ड्रॉप का घेतला काही कळले

बबलु
Fri, 08/13/2010 - 06:32 नवीन
ड्रॉप का घेतला काही कळले नाही.
  • Log in or register to post comments

हम्म

सहज
Fri, 08/13/2010 - 06:46 नवीन
छान कथा म्हणून सोडून द्यावे तरी मनात काथ्याकूट सुरु होतो. पण त्यात कथेचे यश आहे. चला आजचा गृहपाठ - बंटीने पुढे काय शिकावे व बंटीचे उपजीविकेचे उपलब्ध पर्याय
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Fri, 08/13/2010 - 07:06 नवीन
थोडकी आणि परिणामकारक कथा.
  • Log in or register to post comments

हाय!

तिमा
Fri, 08/13/2010 - 17:12 नवीन
सर्वांचे आभार. ही गोष्ट लिहावी का नाही याबद्दल अनेक दिवस मनाची तयारी होत नव्हती. गोष्ट डार्क तर आहेच पण दुर्दैवाने खरी आहे. सदर व्यक्ति आता नैराश्यातून बाहेर पडली आहे आणि आपले प्राक्तन मान्य करुन परत नॉर्मल जगायला लागली आहे. अर्थातच त्या व्यक्तिची ओळख गुप्त ठेवणे मला भाग आहे. कथा लिहिण्याचा उद्देश फक्त अशा घटनाही प्रत्यक्षांत घडू शकतात हे वाचकांसमोर यावे एवढाच!
  • Log in or register to post comments

बापरे! ही घटना खरी असेल तर

धमाल मुलगा
Fri, 08/13/2010 - 18:28 नवीन
बापरे! ही घटना खरी असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला, घरच्यांना किती त्रास सहन करावा लागला असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. अवघड आहे. आपण समोर दिसेल तेव्हढंच जग असं मानुन चालतो आणि असा एखादा जोरदार धक्का आपले सारे ग्रह समज उलटेपालटे करुन टाकतो हेच खरं. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

धमाल मुलाशी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/13/2010 - 18:43 नवीन
धमाल मुलाशी सहमत......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पका काका काका हेच वाक्य असंही लिहीतील

रामदास
Fri, 08/13/2010 - 20:56 नवीन
(असा एखादा जोरदार धक्का आपले सारे ग्रह समज उलटेपालटे करुन टाकतो हेच खरं. ) सारे ग्रह एखादा जोरदार धक्का देऊन आपले समज उलटेपालटे करून टाकतात. असो. आता या लेखा विषयी : वारंवार दिसणारी ही घटना फार थोडक्या शब्दात कथीत केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.आताशा हे असे होते म्हणावे की आपला अनुभव तोकडा पडतो हे काही कळत नाही. माझ्या मुलीला अपेक्षेपेक्षा (माझ्या ) कमी गुणांकन मिळाले होते तेव्हा माझाही असाच दुर्मुख झाला होता काय हे आता सुमुखीला विचारायला हवे खरे . मास्तर अशावेळे कुठे गायब होताता ते काही कळत नाही बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मी स्वतः बारावीला........

विलासराव
Fri, 08/13/2010 - 19:37 नवीन
मी स्वतः बारावीला(सायन्स) ड्रॉप घेतला होता.अभ्यास झाला नाही या कारणाने. पन १९८६ च्या काळात तरी बरेचसे विद्यार्थी ड्रॉप घ्यायचे. आमच्या बॅचला ड्रॉप घेणारे ७-८ जण होते. घरी तर निकालाच्या दिवशी सांगितले होते. वडिल नाराज झाले पन मला समजुन घेतले त्यांनी. पुढे मी बीई केले. मला तरी शिक्षण हेच सर्वस्व आहे असे वाटत नाही( धाडशी विधान करतोय याची जाणीव आहे). उच्च शिक्षण न घेताही यशस्वी होणारे लोक समाजात असतात.त्रास जास्त होतो एवढेच. कुठ्ल्याही आईवडिलांच्या अपेक्षा असतातच त्यात वावगे असे काही नाहीच. पण मुलगा म्हनुन त्यांनीही (ईंजिनिअर/डॉक्टरच) झाला पाहिजे असा अट्टाहास धरु नये (मुलाची कुवत नसताना). हे माझे व्यक्तिगत मत आहे.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

मधुशाला
Fri, 08/13/2010 - 21:02 नवीन
मला तरी शिक्षण हेच सर्वस्व आहे असे वाटत नाही +१ उच्च शिक्षण न घेताही यशस्वी होणारे लोक समाजात असतात. "यशस्वी" शब्दाची व्याख्या संकुचित ठेवली नाही तर कित्येक लोक यशस्वी आणि सुखी दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा