सुझाव???????
असो...नमस्कार्,नमस्कार.......
आम्ही आजच पेपरवाल्या अण्णाला 'कल से ये न्युजपेपर बंद करना है" अस सांगितल.त्याने "ठीक है,फीर कोनसा पेपर लोगे?' हा अपेक्षित प्रश्न विचारला.
मी विचार तर नव्हता केला म्हणून "बाद मे बताता हुं,१५ तारीख तक यही पेपर देना" अस सांगितल.
तर मला एक मराठी व एक ईंग्लिश असे दोन पेपर रोजच्या वाचनात आणायचे आहेत.बाहेर जाउन DNA,Mumbai-Mirror व Mid-Day आणला,त्यात ,Mumbai-Mirror आवडला पण फार मर्यादीत असतो.बाकी काही लिखाण छान होतं.आपण कोणता ईंग्रजी पेपर सुचवाल?तो आपल्याला का आवडतो हेही सांगा.पेपरात नोकरी(आम्हाला हाय बर्का!)),शिक्षण व विज्ञान ह्या विषयावर अलग विभाग असावा ही अपेक्षा.तेव्हा क्रुपया एखादा चांगला ईंग्रजी पेपर सुचवावा.
आणि आता मराठी पेपराबद्दल.आम्ही आमचा आत्ताचा पेपर खुप काळापासुन वाचत आहोत.अगदी नाक मुरडत,त्याच्या नावाने बोंबा मारत वाचला पण ह्याने कुणाचाच फायदा नसुन आमचेच नुकसान आहे हे कळल्यावर त्याला आता ड्च्चु देत आहोत.
तेव्हा एखादा चांगला मराठी पेपर हातोहात सुचवुन टाका.त्यात आठवड्यातुन २-४ वेळा कथा व तत्सम साहीत्य छापुन यावं ही अपेक्षा आहे.ह्या बाबतीत सकाळ व लोकमत चांगले असावेत कारण मी ते मोबाईलवर वाचतो(कधीतरी).
तेव्हा आपण आपला फु़कटचा वेळ निरर्थक प्रतिक्रीया देण्यात न घालवता,काहीतरी भल्याचं काम करावं ही माफक अपेक्षा ठेउन आपला निरोप घेतो.
जय हींद!!!
नोंद : माझे गेल्या २-३ दीवसात(आजही) काही लेख व प्रतिसाद उडाले,मी कारण नेहमीप्रमाणे नाही विचारले(विचारुन फायदा व्हायचा तेव्हाही नाही विचारलं).पण असा लेख आधी प्रकाशित झाला आहे ह्या कारणाने हा लेख उडवु नये ही विनंती.
आणि एखाद्या सदस्याला माझ्या उगाच बावळटासारखं लिहण्याचा राग आल्या असल्यास आमच्या चुकांवर हसत पांघरुण घालावं ही ईच्छा!
वाचने
5088
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
संध्यानंद आनी पोलिस टायम्स
आता तुम्ही सुचवलेला पेपर कसं
>>> बाकी तुम्ही थोडा काळ पेपर
In reply to आता तुम्ही सुचवलेला पेपर कसं by शिल्पा ब
आता यात विनोद तो काय...एक
In reply to >>> बाकी तुम्ही थोडा काळ पेपर by बबलु
पेपर ...
डी एन ए
वरती प्रतिसाद दीलेल्या
आज मिपावर एका सदस्याने जे
In reply to वरती प्रतिसाद दीलेल्या by शानबा५१२
>>> त्यात आठवड्यातुन २-४ वेळा
शनिवार आणि रविवारच्या
लोकसत्ता आणि टाइम्स ऑफ इंडीया
चुकांवर हसत पांघरुण घातले आहे
इंडियन एक्स्प्रेस
काही सुझाव- अलग विभाग
मराठी वृत्तपत्रे
एक म्हत्वाचं
चटकदार वाचायचं असेल तर सामना
इन्ग्रजी- ईं