[ती दोघ] लहान वयातील लग्न चा॑गले कि वाईट? एक अनुभव.
नमस्कार
ती दोघ हे सदर वाचले.ल्हान वयात लग्न आणि त्याचे परिणाम.आज काल हे सगळी कडे पहायल मिळ्ते.मी अगदी जवव्ळुन अनुभवलेली एक कटु सत्य घटना.आमचे अगदी जवळ्चे नाते समबधातील,त्या॑न्च्या मुलाचे ७वर्षा पुर्वी लग्न झाले.मुलाचे वय अवघे २५.मुलिचे वय अवघे१८ पुर्णला २महिने कमी.तशी घरची आर्थिक परिस्थिती खुप छान.मुलाने लग्नास नकार दिला,पर॑तु घरच्या दबावा मुळे लग्न केले.एक मुलगा झाला,पहिलै ३वर्ष सुखात गेली.मुलगी एकुलती एक असल्या मुळे,आई ने सर्व लाड पुरविले.पहिल्या मुला न॑न्तर पुन्हा दुसर्या मुलगा झाला.दोघातील अन्तर ४वर्ष्.बाळा॑त होउन १महिना पण झाला नाई तर भावाच्या लग्न खरेदी साठि बाळाला घेउन बाहेर फिरली,दोन महिने होत नाई तोच तिला त्रास चालु झाला,मोठ मोठे दवाखाने झाले पण कोणाला आजाराचे निदान होईना.गेलि २वर्ष ती घर आणि दवाखाना अशी फिरत होती.त्या तान्ह्या बाळाला आईचे सुख कधि मिळालेच नाई.तिचि परिस्थिति खुप खराब झाली.जेम तेम ६ महिने जगण्याची मुद्त सा॑गण्यात आली.गोळ्या सलाईन द्वारे तिला जगव्ण्याचे प्रयन्त सुरु झाले ,तिला स्म्रुति भ्र॑श झाला कोणाला हि ती ओळ्खेना म्हनुन तिला माहेरी पाठ्व्ण्यात आले,लहान बाळ व आई माहेरी गेले.आजार पणाची २वर्ष तिने माहेरीच काढ्ली,त्या दरम्यान मोठा मुलगा शिकण्यासाठि काकु कडे राहिला.असा तिचा जेमतेम ७ वर्ष सन्सार झाला.मागिल महिन्यात ती सासरी आली.आठ दिवस होत नाई तोच पुन्हा दवाख्यान्यात नेली,पण काळाने घात केला आणि तिच्या जिवाला शा॑त केले . आपल्या मागे दोन लहान मुल सोडुन ती ने या जगाचा निरोप घेतला.
आज तीला जाउन १४ दिवस झाले.
आता तीचा मोठा मुलगा सहा आणि लहान मुलगा दोन वर्षाचा आहे.आजाराचे निदान न झाल्याने वयाच्या अवघ्या २४/२५ वर्षातच तिने आपले जिवनमान पुर्ण केले.तिचा नवरा आता फक्त ३२ वर्षाचा आहे पुढे त्याचे काय? दोन मुला॑च्या वडला॑ना कोण मुलगी देणार? हा परिणाम कशामुळे झाला,त्यच्या आईने त्याला लग्नास भरिस पाड्ले त्याच्या कि लहान वयात लग्न करुन दिलेल्या त्या मुलीच्या आइचा?ती दोन लहन मुले,ज्या॑ना आई म्हणजे काय हे पण अजुन समजत नाई त्या॑चे काय?
घटस्फोट झालेल्या मुला मुली॑ना परत कोणि चा॑गले मिळु शकेल पण ,ज्या॑च्या मागे मुल बाळ असतात अशा॑ना मग ती मुलगी असो वा मुलगा त्यान्च्या आयुष्या॑चे खेळ होतात हा दोश कुणाचा?
प्रतिक्रिया
१८
लग्न कोणत्याही वयात करा हो पण
....मला वाटतं...
मानसिक प्रगल्भता
बालविवाह नाही
सदर उदाहरणात मानसिकदॄष्ट्या
१००% दोष नाही
???
आता तर या किंवा यापेक्षाही कमी वयात होऊ शकतात
किमान वय- कारणे