✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(तिंगुलीने घात केला)

अ — अवलिया, Wed, 08/11/2010 - 15:03
प्रेरणा - लै अभ्यास हवा. लै ! कसा तिंगुलीने असा घात केला शीट* शोधण्यातच उभा जन्म गेला असे वाटले की प्रवेश करतो मी अकस्मात पास्वर्ड तिथे चुकलेला विचारात होतो, अता झेप घ्यावी तसा दिसु लागे कुणी घुसलेला खुला एकही का, इथे आय्डी नाही आधीच आय्डीत तु प्रवेश केलेला? पटू संगणकाचा, तरी मार खाई म्हणू का नये रे तुला झिंगलेला? प्रवेश होईना, पास्वर्ड घेईना कसा मी स्विकारू एक्सेल्शीटला? "पाध्यांस" चेव आय्डी ब्लॉक कराया असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला बोर्डावर कुठे ................................................... (वृत्त-भणंगप्रयास) * तिंगुलीकडे असलेले एक्सेल शीट

प्रतिक्रिया द्या
1818 वाचन

💬 प्रतिसाद (6)

:)

ब्रिटिश टिंग्या
Wed, 08/11/2010 - 15:06 नवीन
पाध्ये पाध्ये कुठे आहात तुम्ही :)
  • Log in or register to post comments

हा हा हा. मस्तं.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/11/2010 - 15:13 नवीन
हा हा हा. मस्तं.
  • Log in or register to post comments

कोण तिंगुली ? धन्यवाद !

छोटा डॉन
Wed, 08/11/2010 - 15:14 नवीन
कोण तिंगुली ? धन्यवाद !
  • Log in or register to post comments

काय तिंगुली?

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/11/2010 - 18:18 नवीन
काय तिंगुली, आम्हाला अंगुली माहित आहे. धन्यवाद. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

काही खास नाही. पुकशु.

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/11/2010 - 15:34 नवीन
काही खास नाही. पुकशु.
  • Log in or register to post comments

ह्म्म

केशवसुमार
Wed, 08/11/2010 - 18:31 नवीन
अवलियाशेठ, एक भणंगप्रयास सोडले तर विडंबन सो सो.. फक्त लै अभ्यास असणार्‍यास साठीच आहे असे वाटले.. पाध्यांचा उल्लेक रोचक वाटला.. बाकी चालु दे.. (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा