Skip to main content

गुलाब

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 08/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात सगळच , बाहेरून सुंदर दिसत प्रत्यक्षात मात्र गुणी ,फारच थोड असत सुंदर आणि गुणी अस , जगात एकच असत ते म्हणजे सुंदर , गुलाबाच फुल असत काट्यावर उभ राहूनही, सतत सारख हसत असत दुसर्‍याच्या आनंदासाठी , खुप खुप फुलत असत निस्वार्थी निरागस अस , मोहक त्याच रूप असत 'प्रेम ' व्यक्त करताना , म्हणुनच ते प्रतिक असत सर्वांमध्ये त्याला , राजाच स्थान असत म्हणुनच डौलात ते , वार्‍यावरती डोलत असत जितक सुंदर जितक मोहक , तितकच ते खट्याळ असत काट्याशिवाय हाताला , सहज अस लाभत नसत देवाच्या देव्हारयात त्याला , मानाच स्थान असत आपल्याजवळ असत तेंव्हा , आपला ते मान राखत एक दिवसाच्या आयुष्यात , खुप काही शिकवून जात स्वत: काहीच न घेता , खुप काही देउन जात स्वप्नयोगी

वाचने 3758
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

बरि लिहिलि अहे कविता फ॑कत कुना शालेतिल मुलाने लिहिल्यासार्अ खि वातते आहे क्शमस्व

निस्वार्थी निरागस अस , मोहक त्याच रूप असत 'प्रेम ' व्यक्त करताना , म्हणुनच ते प्रतिक असत ! देवाच्या देव्हारयात त्याला , मानाच स्थान असत आपल्याजवळ असत तेंव्हा , आपला ते मान राखत ! खुपच सुंदर !!! अप्रतिम !!! मन वेडेपिसे झाले !!!

सुंदर......... काट्यावर उभ राहूनही, सतत सारख हसत असत दुसर्‍याच्या आनंदासाठी , खुप खुप फुलत असत एक दिवसाच्या आयुष्यात , खुप काही शिकवून जात स्वत: काहीच न घेता , खुप काही देउन जात छान लिहील आहे.