अवांतर :- मी "अदितीला डोस्क आहे हे वाचून आनंद झाला.." असे वाचले.
चुकून का होईना या सदाशिव पेठी पर्याने माझ्यावर चांगला आरोप केला हे वाचून डोळे पाणावले, हा आरोप माझ्या ह्रुदयाला भिडला.
असो. सदर प्रतिसादातच मी जाहीर खुलासा करू इच्छिते की मला डेस्क नाही आणि डोस्कंही नाही. खुलासा संपला. धन्यवाद. :-)
खरं तर मला रघुवंशाच्या दूस-या सर्गातील खालिल श्लोक हे दृष्य बघितल्यावर आठवला. कालिदासाला अभिप्रेत असलेला 'पल्लवरागताम्र' म्हणजे तांबूस रंग हाच असणार असे वाटल्याने कॅमेरा काढून लगेच टिपला...
प्रतिक्रिया
मस्त आहे
आजच संध्याकाळी काढला आहेत का हा फोटो? मस्त आहे. मला डेस्कवरूनही एवढं मस्त दिसत होतं आकाश आज ... अगदी असंच!
हो आजच काढला... जिम मधून
हो आजच काढला... जिम मधून
तुम्ही जिमला जाता आणि अदितीला
In reply to हो आजच काढला... जिम मधून by युयुत्सु
तुम्ही जिमला जाता आणि अदितीला डेस्क आहे हे वाचून आनंद झाला..
बाकी फोटो मस्तच...गूढ असं काहीतरी वाटलं.
लोकांना मुलं असतात, अदितीला
In reply to तुम्ही जिमला जाता आणि अदितीला by शिल्पा ब
लोकांना मुलं असतात, अदितीला डेस्क आहे असं काहीसं वाटलं! अदितीकडे किंवा अदितीसाठी डेस्क आहे हे वाक्य जास्त योग्य वाटतं.
*********************************
कुठे रे गेला माझा कॅलक्यूलेटर?
ठीक आहे आदितीकडे डेस्क
In reply to लोकांना मुलं असतात, अदितीला by ३_१४ विक्षिप्त अदिती
ठीक आहे आदितीकडे डेस्क आहे...स्वारी.
मुरल्याची खात्री
In reply to तुम्ही जिमला जाता आणि अदितीला by शिल्पा ब
>>तुम्ही जिमला जाता आणि अदितीला डेस्क आहे हे वाचून आनंद झाला..
हे वाचून तुम्ही मिपावर मुरल्याची खात्री पटली.
छानच उधळण आहे अवांतर :- मी
In reply to तुम्ही जिमला जाता आणि अदितीला by शिल्पा ब
छानच उधळण आहे :)
अवांतर :- मी "अदितीला डोस्क आहे हे वाचून आनंद झाला.." असे वाचले.
अवांतर :- मी "अदितीला डोस्क
In reply to छानच उधळण आहे अवांतर :- मी by परिकथेतील राजकुमार
अवांतर :- मी "अदितीला डोस्क आहे हे वाचून आनंद झाला.." असे वाचले.
नारायण !!! नारायण !!! ;)
ठ्यॉ......
In reply to अवांतर :- मी "अदितीला डोस्क by मदनबाण
फिस्सकन हसू आले!!!
अवांतर :- मी "अदितीला डोस्क
In reply to छानच उधळण आहे अवांतर :- मी by परिकथेतील राजकुमार
चुकून का होईना या सदाशिव पेठी पर्याने माझ्यावर चांगला आरोप केला हे वाचून डोळे पाणावले, हा आरोप माझ्या ह्रुदयाला भिडला.
असो. सदर प्रतिसादातच मी जाहीर खुलासा करू इच्छिते की मला डेस्क नाही आणि डोस्कंही नाही. खुलासा संपला. धन्यवाद. :-)
छान फोटो
छान फोटो
+१
In reply to छान फोटो by पुष्करिणी
छान फोटो
छान फोटो...
छान फोटो... :)
झकास !!
झकास !!
फोटो आणि शिर्षक ही आवडले अमोल
फोटो आणि शिर्षक ही आवडले
अमोल
सुरेख हो युयुत्सुशेट... मस्त
सुरेख हो युयुत्सुशेट... मस्त
छान
छान
सर्व अभिप्रायांबद्दल
सर्व अभिप्रायांबद्दल मनःपूर्वक आभार!
खरं तर मला रघुवंशाच्या दूस-या सर्गातील खालिल श्लोक हे दृष्य बघितल्यावर आठवला. कालिदासाला अभिप्रेत असलेला 'पल्लवरागताम्र' म्हणजे तांबूस रंग हाच असणार असे वाटल्याने कॅमेरा काढून लगेच टिपला...
संचारपूतानि दिगंतराणि कृत्वा दिनान्ते निलयाय गन्तुम् |
प्रचक्रमे पल्लवरागताम्रा प्रभा पतंगश्च मुनेश्च धेनु: ||
अर्थ - दिगंतराचा संचार पूर्ण करून तांबूस (पल्लवरागताम्रा) रंगाची गाय (नंदिनी) आणि सूर्याची प्रभा घरा कडे परत निघाल्या...
छान फोटो आहे......... पण
छान फोटो आहे.........
पण इमारत नसती तर चालले असते.....
पुढच्या वेळेस ध्यानात ठेव.........
सुरेख
फोटो आवडला..
मस्त
फोटो छान
छान फोटू!
फोटो मस्त आलाय! :-)