लोकांना मुलं असतात, अदितीला डेस्क आहे असं काहीसं वाटलं! अदितीकडे किंवा अदितीसाठी डेस्क आहे हे वाक्य जास्त योग्य वाटतं.
*********************************
कुठे रे गेला माझा कॅलक्यूलेटर?
अवांतर :- मी "अदितीला डोस्क आहे हे वाचून आनंद झाला.." असे वाचले.
चुकून का होईना या सदाशिव पेठी पर्याने माझ्यावर चांगला आरोप केला हे वाचून डोळे पाणावले, हा आरोप माझ्या ह्रुदयाला भिडला.
असो. सदर प्रतिसादातच मी जाहीर खुलासा करू इच्छिते की मला डेस्क नाही आणि डोस्कंही नाही. खुलासा संपला. धन्यवाद. :-)
सर्व अभिप्रायांबद्दल मनःपूर्वक आभार!
खरं तर मला रघुवंशाच्या दूस-या सर्गातील खालिल श्लोक हे दृष्य बघितल्यावर आठवला. कालिदासाला अभिप्रेत असलेला 'पल्लवरागताम्र' म्हणजे तांबूस रंग हाच असणार असे वाटल्याने कॅमेरा काढून लगेच टिपला...
संचारपूतानि दिगंतराणि कृत्वा दिनान्ते निलयाय गन्तुम् |
प्रचक्रमे पल्लवरागताम्रा प्रभा पतंगश्च मुनेश्च धेनु: ||
अर्थ - दिगंतराचा संचार पूर्ण करून तांबूस (पल्लवरागताम्रा) रंगाची गाय (नंदिनी) आणि सूर्याची प्रभा घरा कडे परत निघाल्या...
प्रतिक्रिया
मस्त आहे
हो आजच काढला... जिम मधून
तुम्ही जिमला जाता आणि अदितीला
लोकांना मुलं असतात, अदितीला
ठीक आहे आदितीकडे डेस्क
मुरल्याची खात्री
छानच उधळण आहे अवांतर :- मी
अवांतर :- मी "अदितीला डोस्क
ठ्यॉ......
अवांतर :- मी "अदितीला डोस्क
छान फोटो
+१
छान फोटो...
झकास !!
फोटो आणि शिर्षक ही आवडले अमोल
सुरेख हो युयुत्सुशेट... मस्त
छान
सर्व अभिप्रायांबद्दल
छान फोटो आहे......... पण
सुरेख
मस्त
छान फोटू!