Skip to main content

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शुक्रवार, 06/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाकच्या धबधब्याचे काही फोटो आहेत..... गोकाक हे गाव बेळगाव (कर्नाटक) पासुन ६० कि. मी. वर आहे..... येथील कापड गीरणी प्रसिध्द आहे.... पहिला फोटो.......धबधबा कोसळण्यापुर्वी.... दुसरा फोटो........धबधब्यावरील झुलता पुल........ तीसरा फोटो.......कोसळणारा धबधबा.....

वाचने 3776
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

फोटो एकदम मस्त आले आहेत!

अजूनही आहेत का? मुख्य धबधब्याचे फोटो?

फार वर्षांपूर्वी गोकाकला गेलो होतो ते आठवले. हा झुलता पूल मस्तच आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा उन्हाळा असल्याने घटप्रभा नदीला इतके पाणी नव्हते. धबधब्याचे अजून फोटो असतील तर द्या! :) चतुरंग

समर्थांचे 'धबाबा तोय आदळे' आठवले. पावसाळ्यात नदीला भरपूर पाणी असल्यामुळे एकदम छान वाटतंय. :-) धबधब्याच्या डाऊनस्ट्रीमवरुन फोटो काढले असतील टाका इकडे. अजून जास्त मजा येईल बघताना पूर्ण धबधबा पाहताना.

मस्त! गोकाकच्या धबधब्याला फार वर्षांपूर्वी भेट दिली होती त्याचे स्मरण झाले. त्या झुलत्या पुलावरून खाली मोठ्या वेगाने पाणी खळाळत असताना, सुसाट वार्‍याच्या वेगाबरोबर डोलत, हेलकावत चालायला जबरी मजा येते! (त्या वेळी मात्र ते तसे वाटत नाही हा भाग वेगळा! ;-)) अजून काही फोटो असतील धबधब्याचे तर येऊ देत! :-)