✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपाकरांनो, आपली मदत हवी आहे

स
सर्वसाक्षी यांनी
Fri, 08/06/2010 - 17:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13869 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

मिपाचा गैरवापर पाहुन वाईट

अवलिया
Fri, 08/06/2010 - 17:53 नवीन
मिपाचा गैरवापर पाहुन वाईट वाटले. *मत देत आहे*
  • Log in or register to post comments

सहमत

आमोद शिंदे
Sat, 08/07/2010 - 02:51 नवीन
सहमत आहे. वाईट वगैरे वाटले नसले तरी मिपाचा गैरवापर नको असे वाटते. ते एसमेसची भीक मागणारे भिकारी टाळायला आपण टिवी बंद करुन इथे येतो. इथेही तेच दिसू नये ही आशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सहमत. संपादक आहेत का हजर?

माया
Sat, 08/07/2010 - 05:10 नवीन
सहमत. संपादक आहेत का हजर? थांबवा ओ हे असले प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

यात काय गैरवापर आहे कोणी

Nile
Sat, 08/07/2010 - 05:16 नवीन
यात काय गैरवापर आहे कोणी सांगेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माया

मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि

आमोद शिंदे
Sat, 08/07/2010 - 05:22 नवीन
मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या. १३ ऑगस्ट पर्यंत मतदान चालु असेल व एका संगणकावरुन रोज एकदा मत देता येईल (दोन्ही चित्रांना), तेव्हा सढळ हस्ते मतदान करा ही विनंती गैरप्रकार पेक्षा अन इथिकल (म्हणजेच गैरप्रकार ना?) तंत्रज्ञानातल्या कच्च्या दूव्याचा हा गैरवापर नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मिसळपावला ढोबळ मानाने सोशल

Nile
Sat, 08/07/2010 - 05:30 नवीन
मिसळपावला ढोबळ मानाने सोशल नेटवर्कींग साईट असे म्हणुन शकतो. इथे तुमचे आमचे अनुभव लिहायला परवानगी आहे माझ्या प्रवासाच्या गोष्टी लिहायला परवानगी आहे. माजे वैयक्तिक यश मांडायला परवानगी आहे, हे तर मान्य असेलच.
मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या.
धागाप्रस्तावकाने एका स्पर्धेची माहिती दिली आहे, त्या स्पर्धेत ती व्यक्ती सहभागी आहे याचीही माहिती दिली आहे. त्यात ती व्यक्ती सहभागी आहे आणि त्यांची प्रवेशिका (इंट्री) आवडली तर त्यांना मत द्या असे त्यांनी आवाहन केले आहे. असे करु शकत नाही असे कुठल्या संस्थळाचे इथिक असेल तर मला तरी कल्पना नाही. फारतर, धागा सुरुवात करताना, मदत हवी च्या ऐवजी स्पर्धेची माहिती ने केली असती आणि शेवटी जर स्पर्धा आवडली तर भाग घ्या, मी घेतला आहे माझे फोटो पहा, आवडले तर मत द्या अश्या स्वरुपाचा धागा असता तर तो धागा काढायचा कदाचित चांगला मार्ग झाला असता. (खाली त्यांनी 'अशी मते घेणे वाईट' असे मतही व्यक्त केलेच आहे, या अर्थी त्यांना मिपावरील ओळखीचा 'गैर'फायदा घ्यायचा होता असे वाटत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

मते मागणे हा गैरप्रकार नाही.

आमोद शिंदे
Sat, 08/07/2010 - 05:45 नवीन
मते मागणे हा गैरप्रकार नाही. एका संगणकावरुन रोज नविन मत देता येते ह्या कच्च्या दुव्याचा फायदा घेउन (सढळ हस्ते?) मतसंख्या वाढवणे हा गैरप्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अच्छा. तसे तुम्ही लिहले असतेत

Nile
Sat, 08/07/2010 - 05:49 नवीन
अच्छा. तसे तुम्ही लिहले असतेत तर हा संवाद वाचला असता. :-) पण तो प्रकार वैयक्तीक इथिकचा आहे, इथे मिपाच्या गैरवापराचा काही संबंध मला तरी दिसत नाही. तुम्ही ज्याला (अन मी ज्या प्रतिसादाला विचारणा केली होतीत) ते प्रतिसाद मात्र वेगळेच काहीतरी म्हणत आहेत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

मी तसेच लिहिले होते. माझ्याच

आमोद शिंदे
Sat, 08/07/2010 - 05:56 नवीन
मी तसेच लिहिले होते. माझ्याच वरील प्रतिसादातून : <<मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या. १३ ऑगस्ट पर्यंत मतदान चालु असेल व एका संगणकावरुन रोज एकदा मत देता येईल (दोन्ही चित्रांना), तेव्हा सढळ हस्ते मतदान करा ही विनंती>> "गैरप्रकार पेक्षा अन इथिकल (म्हणजेच गैरप्रकार ना?) तंत्रज्ञानातल्या कच्च्या दूव्याचा हा गैरवापर नाही का?">>>>>> असो. अनइथिकल ते अनइथिकल. त्यासाठी जे माध्यम वापरले तो त्या माध्यमाचा गैरवापर. आता तरीही लोकांनी सांगितलेले करावे की नाही हे ज्याचे त्याचे वैयक्तिक मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मत दिले

संकेत
Sat, 08/07/2010 - 05:44 नवीन
खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या. १३ ऑगस्ट पर्यंत मतदान चालु असेल व एका संगणकावरुन रोज एकदा मत देता येईल (दोन्ही चित्रांना), तेव्हा सढळ हस्ते मतदान करा ही विनंती
दिले मत. मत देणार्‍याला डोके नाही असे वाटत असेल शिंद्यांना.
गैरप्रकार पेक्षा अन इथिकल (म्हणजेच गैरप्रकार ना?) तंत्रज्ञानातल्या कच्च्या दूव्याचा हा गैरवापर नाही का?
काहीही अन-इथिकल नाही. मत द्यायलाच पाहिजे अशी सक्ती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

किडा

मीनल
Fri, 08/06/2010 - 17:58 नवीन
मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या. किडा आवडला. मत दिले.
  • Log in or register to post comments

चित्रे आवडली नाहीत मत नाही

मेघवेडा
Fri, 08/06/2010 - 18:00 नवीन
चित्रे आवडली नाहीत मत नाही देत आहे. यापेक्षा कित्येक सुंदर सुंदर चित्रे पलीकडे चालू असलेल्या 'ऑनलाईन फोटो स्पर्धे'त आलेली आहेत.
  • Log in or register to post comments

यापेक्षा कित्येक सुंदर सुंदर

गणपा
Fri, 08/06/2010 - 19:48 नवीन
यापेक्षा कित्येक सुंदर सुंदर चित्रे पलीकडे चालू असलेल्या 'ऑनलाईन फोटो स्पर्धे'त आलेली आहेत.
एकदम सहमत. पण दोन क्लिक करायला जोर नाही लागला आणि खर्च ही नाही आला. मदत केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हायला, मला वाटलं यापैकी एकाची

मेघवेडा
Fri, 08/06/2010 - 20:01 नवीन
हायला, मला वाटलं यापैकी एकाची निवड करायची आहे.. :P अर्रं. मदत म्हणूनच द्यायचं असेल तर मत नक्कीच देईन. देतो देतो. स्वगत : मेव्या मेल्या शहाणपणा करायला सांगितला होता कुणी? निदान वाचायचंस तरी धाग्यावर काय लिहिलंय ते.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मत दिले आहे.

रेवती
Fri, 08/06/2010 - 18:05 नवीन
मत दिले आहे.
  • Log in or register to post comments

दिले

सुनील
Fri, 08/06/2010 - 18:11 नवीन
घरच्या संगणकावरून आत्ताच दिले. आता थोड्याच वेळात कचेरीतील संगणकवरूनदेखिल! (मिपाकर) सुनील
  • Log in or register to post comments

मत दिले

अर्चि
Fri, 08/06/2010 - 18:20 नवीन
चित्रे आवडली नाहि. मत दिले आहे.
  • Log in or register to post comments

दोन्ही

सहज
Fri, 08/06/2010 - 19:38 नवीन
दोन्ही चित्रे छान आहेत. मत नोंदवले आहे. जिंकल्यावर पार्टी हवी! :-)
  • Log in or register to post comments

चित्रं एवढीही आउटस्टँडिंग

फुस्स
Fri, 08/06/2010 - 19:45 नवीन
चित्रं एवढीही आउटस्टँडिंग नाहीत , परंतु मत नोंदवतो. इंडियन आयडॉल किंवा डान्स इंडिया डान्स मधील कंटेस्टंट्स सुद्धा अशाच प्रकारे आवाहन करतात. शुभेच्छा सर्वसाक्षी जी. -( आवाज आला क्का ?) फुस्स
  • Log in or register to post comments

मदत केली आहे.

गणपा
Fri, 08/06/2010 - 19:45 नवीन
मदत केली आहे.
  • Log in or register to post comments

आवडली नाही

सोम्यागोम्या
Fri, 08/06/2010 - 19:50 नवीन
दोन्ही चित्रे आवडली नाहीत व मतही दिले नाही. स्पष्टता नाही दोन्ही चित्रांमध्ये. असो.स्वतःच्या चित्रांचा दुवा देण्यापेक्षा सर्व चित्रांचा द्यायला हवा होता. हातपाय हलवून स्पर्धा जिंकणा-या पेक्षा उत्कृष्ट छायाचित्रे काढून स्पर्धा हरणा-याला सुद्धा जास्त मान देईन मी.
  • Log in or register to post comments

दोन्ही फोटुंना मदत केली

मराठमोळा
Fri, 08/06/2010 - 19:57 नवीन
दोन्ही फोटुंना मदत केली आहे, पण मदतीपेक्षा मिपाकरांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी का नाही बोलावले?
  • Log in or register to post comments

मत दिले आहे

विकास
Fri, 08/06/2010 - 20:05 नवीन
मत दिले आहे. किडा आवडला. वर सोम्यागोम्याने म्हणल्या प्रमाणे चित्रे स्पष्ट दिसत नाही आहेत. मात्र इतर चित्रे पाहील्यावर ती देखील तशीच दिसत असल्याने कदाचीत तो त्या संकेतस्थळाचा प्रॉब्लेम आहे का असे वाटले.
  • Log in or register to post comments

दोन्ही चित्रांना मत दिले आहे.

चतुरंग
Fri, 08/06/2010 - 20:12 नवीन
(सचित्रमतदार)चतुरंग
  • Log in or register to post comments

मदत केली आहे.

नावातकायआहे
Fri, 08/06/2010 - 21:10 नवीन
मदत केली आहे.
  • Log in or register to post comments

कीडा बिल्कुल नाही

शानबा५१२
Fri, 08/06/2010 - 21:17 नवीन
कीडा बिल्कुल नाही आवडला,छायाचित्र पुसट दीसतय. दोन मत दीलीत्,आपण हा धागा नेहमी वर ठेवा,मी रोज मत देईन. आणि सर्वांनी द्यावं,अस वाटत्,पण 'लायक' चित्राचाच विजय व्हावा.
  • Log in or register to post comments

मत दिले आहे.

आगाऊ कार्टा
Fri, 08/06/2010 - 21:28 नवीन
मला चित्रकलेतले काही कळत नाही. पण मते दिली आहेत. प्रथम Firefox वापरुन दोन्ही चित्रांना मते दिली. नंतर Safari वापरुन मते दिली. त्यानंतर Internet Explorer वापरुन अजुन दोन मते दिली. सोमवारी मी Chrome टाकणार आहे (मते देण्यासाठी नव्हे. माझ्या प्रोजेक्ट साठी). आज रात्री घरी गेल्यावर लॅपटॉप वरुन अजुन प्रत्येकी २ मते देइन.
  • Log in or register to post comments

वेगळा browser वापरला तरी ip

शानबा५१२
Fri, 08/06/2010 - 21:35 नवीन
वेगळा browser वापरला तरी ip add.तोच राहतो ना?(????) मग दोनपेक्षा जास्त मतं कशी देणार? माझी शंका सोडवा.
अनोळखी दिशा हा एक नारायण धारप यांचा एक सुंदर कथासंग्रह आहे. याचे एकूण तीन खंड आहेत. त्यात सुमारे ५०-६० कथा आहेत. माझ्या माहितीप्रमाणे धारपांच्या सुमारे ७० च्या दशकातल्या कथा या तीन खंडांमध्ये संग्रहित केल्या आहेत
कशा आहेत त्या कथा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा

मला असे वाटते....

आगाऊ कार्टा
Fri, 08/06/2010 - 21:40 नवीन
मला असे वाटते की त्या script मध्ये फक्त browser चेक केलेला असावा... IP Address किंवा MAC Address जर चेक केला तर browser बदलून काही फरक पडत नाही. मी मते देण्यापुर्वी एकूण मते १०७ होती. तिन्ही browser मधून मते दिल्यावर ११० झाली.
  • Log in or register to post comments

त्या script मध्ये फक्त

शानबा५१२
Fri, 08/06/2010 - 21:43 नवीन
त्या script मध्ये फक्त browser चेक केलेला असावा...
तुम्ही संगणकतज्ञ आहात म्हणुन विचारल. माहीतीपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद्,पण हे असले मतदान काय कामाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा

चित्र दर्जेदार नाही वाटले..

भिरभिरा
Fri, 08/06/2010 - 22:52 नवीन
चित्र दर्जेदार नाही वाटले.. किडा आणखी चांगला यायला हवा होता.. पण मत दिले. अवांतर:मीपावरील छायाचित्रकारांना या स्पर्धेची माहीतीही दिली असती तर आनंद वाटला असता..
  • Log in or register to post comments

अवांतर:मीपावरील

शानबा५१२
Fri, 08/06/2010 - 23:52 नवीन
अवांतर:मीपावरील छायाचित्रकारांना या स्पर्धेची माहीतीही दिली असती तर आनंद वाटला असता..
बरोबर भिरभिरलास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिरभिरा

धुसर

ऋषिकेश
Fri, 08/06/2010 - 22:57 नवीन
चित्रे मोबाईलवरून घेतल्यासारखी आली आहे.. काहिशी धुसर असो. तुमच्या अनेक उत्तमोत्तम लेखांना स्मरून घरून, हापिसातून माझ्या क्युबमधल्या सगळ्यांच्या डेस्क्टॉपवरून) अशी एकूण १० मते दिली आहेत :)
  • Log in or register to post comments

अरेच्चा!

सुनील
Fri, 08/06/2010 - 23:58 नवीन
हापिसातून माझ्या क्युबमधल्या सगळ्यांच्या डेस्क्टॉपवरून... अरेच्चा! हे आधी का नाही सुचले? आत्ता देऊन येतो ८-१० जादा मते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

चित्र आवडली नाहीत म्हणून मत

शिल्पा ब
Fri, 08/06/2010 - 23:07 नवीन
चित्र आवडली नाहीत म्हणून मत (मदत ) पण नाही... इतर मिपाकारांचा मदतीशील स्वभाव पाहून पुढच्या वेळेस मीसुद्धा अशा स्पर्धेत भाग घेईन म्हणते.
  • Log in or register to post comments

चित्र आवडली नाहीत म्हणून मत

शानबा५१२
Fri, 08/06/2010 - 23:55 नवीन
चित्र आवडली नाहीत म्हणून मत (मदत ) पण नाही...
सॉरी राग मानु नका,पण कीती खडुस लिहलत हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मत दिले. परंतू रेनवॉक चित्रात

विपा
Fri, 08/06/2010 - 23:43 नवीन
मत दिले. परंतू रेनवॉक चित्रात पाऊस दिसत नाही.
  • Log in or register to post comments

चित्र आवडली नाहीत म्हणून मत

शानबा५१२
Fri, 08/06/2010 - 23:55 नवीन
चालु द्या! (माझा प्रतिसाद द्यायचा उद्देश सार्थ करा)
  • Log in or register to post comments

आभार - दर्जा-स्पर्धेची माहिती

सर्वसाक्षी
Sat, 08/07/2010 - 00:35 नवीन
प्रथम सर्वांचे अभार. चित्रे अस्पष्ट आहेत कारण स्पर्धेत दिलेल्या प्रतिमा आकाराने बर्‍याच मोठ्या असल्या तरी अनेक चित्रे चढवायची असल्याने संयोजकांनी लघुप्रतिमा उतरविल्या आहेत. प्रतिमांविषयी विचारणा केली असता आयोजकांकडुन ही माहिती मिळाली. स्पर्धा केवळ मुंबईत नोकरी करणार्‍या व नोकरदारांसाठी होती, मुळात सर्वांसाठी होती की आणखी अटी होत्या याची कल्पना नाही. आम्हाला ही सुचना मनुष्यबळ विकास विभागाद्वारे आली कारण प्रवेश वैयक्तिक नसुन अस्थापनांसाठी होता व २८ तारिख चित्रे देण्याची अखेरची तारिख होती. शिवाय मतदान हा प्रकार काल आयोजकांची मेल आस्थापनेला आल्यावरच समजला. अर्थात सर्व माहिती बरीच आधी असती तर सर्व मिपाकरांना दिली असतीच. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. चित्र आवडले नसताही मत देणार्‍यांचेही आभार, मात्र असे मत अपेक्षित नव्हते. केवळ मते छापायचीच असती तर सहज सोपा उपाय एकाने सुचविला होता, ज्यायोगे कुठेही वाच्यता न करता स्वतःच बसल्या बसल्या अनेक मते देता आली असती. अर्थात कुणाचाही अनादर करायचा हेतू नाही पण अशी मते घेणे बरे वाटत नाही. चित्रांची निवड गुणवत्तेवरच होणार असुन सर्वाधिक मतांसाठी वेगळा क्रम आहे हे मी लिहिले होते.
  • Log in or register to post comments

म्हणूनच मत दिले नाही

आमोद शिंदे
Sat, 08/07/2010 - 02:53 नवीन
>>अर्थात कुणाचाही अनादर करायचा हेतू नाही पण अशी मते घेणे बरे वाटत नाही ये हुई ना बात! बीत गयी सो बात गयी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

मते दिली आहेत

चित्रा
Sat, 08/07/2010 - 05:01 नवीन
मते दिली आहेत.
  • Log in or register to post comments

मते दिली आहेत( एक मिपाकर

नि३
Sat, 08/07/2010 - 15:30 नवीन
मते दिली आहेत( एक मिपाकर म्हणुन) अथवा तुमच्या चित्रापेक्शा ईतर खुप छान चित्रे आहेत तिथे ..त्यांना पण मते दिली (आवडली म्हणुन) स्पष्ट बोलण्याचा राग नसावा
  • Log in or register to post comments

मते दिली आहेत.

दिपक
Sat, 08/07/2010 - 17:23 नवीन
डन !
  • Log in or register to post comments

उद्या आम्ही असे धागे काढले तर

माया
Sat, 08/07/2010 - 17:22 नवीन
उद्या आम्ही असे धागे काढले तर चालतील असे समजुन घेतले. चालु द्या.
  • Log in or register to post comments

व्होट दिले!

संजय अभ्यंकर
Sat, 08/07/2010 - 17:48 नवीन
किडा आघाडिवर आहे!
  • Log in or register to post comments

मत..

स्वाती दिनेश
Sat, 08/07/2010 - 23:26 नवीन
दोन्ही चित्रांना मत दिले आहे, स्वाती व दिनेश
  • Log in or register to post comments

मत दिले.

प्रभाकर पेठकर
Sun, 08/08/2010 - 01:08 नवीन
सर्वसाक्षी, दोन्ही चित्रांना मत दिले आहे. पहिल्या चित्रात रंग जास्त भडक वाटले. दुसर्‍या चित्रातील अनावश्यक भाग 'क्रॉप' करून किड्याला उठाव आणला असता तर जास्त चांगले वाटले असते.
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

राजेश घासकडवी
Tue, 11/16/2010 - 23:39 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा