ग्रिन चिकन
लागणारे साहित्य:
१ किलो चिकन साफ करुन धुवुन
२ बटाटे फोडी करुन
ग्रिन मसाला वाटण - मिरच्या १० (तिखटाच्या आवडीवर अवलंबुन) कोथिंबीर २ मुठ, पुदीना १ मुठ, आल १ इंच, लसुण ८-१० पाकळ्या.
हिंग, हळद,
चवीप्रमाणे मिठ
१ लिंबु
गरम मसाला १ चमचा
तेल
क्रमवार पाककृती:
प्रथम धुतलेल्या चिकनला वरील वाटण, मिठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावे व अर्धा तास मुरवत ठेवावे.
मग तेलावर वरील सगळ टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात.
मग सगळ एकत्र करुन वाफेवर चिकन शिजु द्यावे. शिजल्यावर गरम मसाला टाकुन परत एक वाफ आणून गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
बटाटे जरुरी नाहीत. आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. मी बटाट्याचा वापर पुरवठ्यासाठी करते.
ह्या चिकनला कांद्याची गरज नसते. तरीपण आवडत असल्यास वाटणातच घातला तरी चालेल.

वाचने
6178
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
झकास..
छान आहे ,साधि आणी सोपी,आपल्या
चला गटारीची सोय झाली
भिरभिरा, रश्मि, गणपा धन्यवाद.
too good...
सही
शरयु धन्यवाद. भेण्डीबाजार
बरे झाले श्रावणाच्या आगोदर पाककृती
जागु ताई चिकन ऐवजी सोया
शाकाहारी असल्याने नुसतेच
शिंपल
मस्त!!
छान आहे !
जागु तै, तुमच्या पाकृ छान
मस्त!
चिकन?
श्रिराजे, सहज, पियु , प्रभो