
१ कप गव्हाचे पिठ
1/4 कप self raising फ्लोर
1/2 कप पिठि साखर
1/4 टिस्पुन मिठ
1/2 टिस्पुन इलायची
1/2 कप अनसॉल्टेड बटर
2 टेबल्स्पून्स दुध
ओवेन 360 डिग्री फॅरनाइट वर प्री हिट करा.
एका बोल मधे पीठ, साखर,मिठ,इलायची पाउडर मिक्स करा.
आता वितल्लेले बटर,दूध घालुन निट मिक्स करा व ते वरिल बोल मधिल मिक्स मधे घाला.
ह्याचा मळून मउ गोळा करा. आनी त्याचे छोटे छोटे गोळे करून चप्टे करा.
आता हे गोळे बेकिंग ट्रे वर ठेवा. व १५ मिनिट साठि बेक करा.
आता ह्या कुकिस तयार झाल्या.
गरम गरम चहा बरोबर मस्त लागतात.
हा फोटो कढुन मला जवळ जवळ एक वर्ष झाले उशिर होण्याचे कारण :-- टाइप करायाचा आळशि पणा आणखि काय.
प्रतिक्रिया
मस्त
मस्त
कुकीज छान दिसत आहेत.
In reply to मस्त by मस्त कलंदर
ठाम मतभेद. आपला जीव 'चा -
In reply to कुकीज छान दिसत आहेत. by Nile
चपातीचा विसर पडला हो, लै लै
In reply to ठाम मतभेद. आपला जीव 'चा - by अर्धवट
बघुनच तोंडाला पाणी सुटले ! ज
बघुनच तोंडाला पाणी सुटले !
In reply to बघुनच तोंडाला पाणी सुटले ! ज by परिकथेतील राजकुमार
कडांना आलेला किंचीत लालसर
आभारि आहे
वा!