बाब्या आणि कार्टे
असे का होत असावे?
कुणाचे बोबडे बोल चुचुवाणी म्हणून कौतुकाने वापरले जातात. कुणा कार्ल्यान्चे चे टंकीत धागे (अशुद्ध मराठी म्हणून?) एकामागून एक प्रतिबंधीत होतात.
कुणी प्रविनभप्कर आक्रोश करतात "तुमच्या प्रतिसादावर आनि लेखनावर का हो नाही कोणी बोट ठेवत ?????? तुम्ही तर खुप जिव्हारी लागनारे लिहीता .. तरी त्यावर लोक हसतात ,, आम्ही समजुन सांगन्याच्या भाषेत लिहील तरी ते वाद घालतात .. "
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे वाचनांनंतर देखील कोरड्या रहातात. त्याचवेळेस पाचकळ धाग्यांवर शतके ठोकली जातात.
असे का होत असावे?
कार्ट्यांना लाडके बाब्ये कसे बनता येईल?
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया मिळाल्या तर
आपण तरी कुठे दिलाय रानड्यांना प्रतिसाद ?
>>आपण तरी कुठे दिलाय
सहमत. मलाही खूप आवडली होती
आपण असं करुया, ज्यांना
कदाचित मी मिपावर येण्याच्या
माझ्या माहितीप्रमाणे त्यांची
Pagination