बाब्या आणि कार्टे
असे का होत असावे?
कुणाचे बोबडे बोल चुचुवाणी म्हणून कौतुकाने वापरले जातात. कुणा कार्ल्यान्चे चे टंकीत धागे (अशुद्ध मराठी म्हणून?) एकामागून एक प्रतिबंधीत होतात.
कुणी प्रविनभप्कर आक्रोश करतात "तुमच्या प्रतिसादावर आनि लेखनावर का हो नाही कोणी बोट ठेवत ?????? तुम्ही तर खुप जिव्हारी लागनारे लिहीता .. तरी त्यावर लोक हसतात ,, आम्ही समजुन सांगन्याच्या भाषेत लिहील तरी ते वाद घालतात .. "
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे वाचनांनंतर देखील कोरड्या रहातात. त्याचवेळेस पाचकळ धाग्यांवर शतके ठोकली जातात.
असे का होत असावे?
कार्ट्यांना लाडके बाब्ये कसे बनता येईल?
प्रतिक्रिया
जास्त सविस्तर प्रतिसाद देण्या
प्रतिसाद
पटेश
अंशत: सहमत आहे. नविनच आलेल्या
एक उपाय. नवीन सदस्यांना
?
ही कोणती पद्धत ?
म्हणजे तीच.
आयडी
समजूतदार
मनोहर साहेब
त्यांच्या लेखापेक्षा त्यांचा
>>सतत वैचारीक दिवाळखोरी
तुम्ही का एकदम तलवार उपसून
छे हो मी कुठला तलवार उपसतोय!
अबब!
"सर्व मंडळींना मोड आले आहेत
ते काही फारसे चूक नाही
सदर काथ्याकुट हा कच्चा इतिहास
अभ्यास
मुळात तो कार्टा का बनला ते
कोण ती?
आम्ही इथे नवीनच असल्याने
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे
अशा बाबीं विषयी लिहीले तर
(.. चा उपयोग मिपावर नव्याने
तुमच्या भावनांशी पूर्ण सहमत
अहो मनोहरकाका!
धन्यवाद...
सुंदर नेमका
ऊत्तम लेख सन्कलित करता येतील का?
आयला, एवढ होउन, नाव घेउन पण,
अरुणजी खुपशा गोष्टी तुम्हाला
खर आहे.
आपला तो बाब्या आणि दुसर्याचा तो कार्टा
खरं बोललात.
>>कार्ट्यांना लाडके बाब्ये
अरूण जी, कंपूबाजीचा ही
सहमत
कुणाचे बोबडे बोल चुचुवाणी
हा ४९
हा ५० अरुणजी प्यार्टी हवी...
म्हंजे ते हे बाबे झाले का
मनुष्य स्वत:ला मुक्त समजेल तर
हल्ली
असेल कदाचित......
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे
तुमचे स्वतःचे संकेतस्थळ सुरु करा अन्यथा शांत रहा...
लेट देम अर्न !
शाहरूखभाईंशी
Pagination