शाळेतले दिवस खरेच आठवले. आणि अशी आवळ्यांनी लगडलेली आवळी पण खूप दिवसांनी पाहिली..
वालचंदला असताना संगणक विभागासमोरच चिंचांचे झाड होते, त्यामुळे चारही वर्षे कोवळ्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा, पिकून लाल-चॉकलेटी झालेल्या चिंचांचा लुल्फ उठवला. पहिल्या वर्षाला बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रॅक्टीकल्स करताना ग्राउंड भोवतालच्या चिंचा आणि सिव्हिल ड्रॉईंग हॉलच्या मागचे मोरावळे खाताना खाल्लेला सरांचा ओरडाही अजून आठवतोय. मन एकदम भूतकाळात गेलं!!!
पुण्यात लक्ष्मी रोडला आवळ्याच्या सिझनमधे तिखट मीठ लावलेले आवळ्याचे काप मिळतात १०रुपयाला १०० ग्रॅ.
छान लागतात.
>>आठवले का शाळेचे दिवस ?
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
बाकी कुणाला कोणते दिवस आठवतील हे सांगणे अवघडच. ;)
मस्त कलन्दर......... आवळे काही कमी होते ज्यात तुम्ही अजुन ह्या कोवळ्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा, पिकून लाल-चॉकलेटी झालेल्या चिंचां सगळ्या गोष्टीन्ची भर टाकली....
प्रतिक्रिया
मी. अ. त. अ. म. आ. अ. (मीठ
आता झाडावरच कसे मिठ लावायचे
सेपरेट फुटु टाका मीठाचा
In reply to आता झाडावरच कसे मिठ लावायचे by जागु
आई ग्गं...
पुण्यात लक्ष्मी रोडला
मस्त कलन्दर
!
In reply to मस्त कलन्दर by गौरीदिल्ली
>>आठवले का शाळेचे दिवस
मिठ आणि मसालाही लावुन पण छान
वॉव्. खरच् तोंडाला पाणी
सुप्रिया ओल खोबर, हिरवी
गेले ते दिवस गेले
आमच्या शाळेत / भोवताली अशी
रेसिपी कमी आहेत म्हणुन आता
अपर्णा अग भरपुर रेसिपी आहेत
गेले ते दिवस ................. रहिल्या त्या आथवनि