साहित्य :
१ कप गोड घट्ट दही
२-३ चमचे साखर
पुदिन्याची पाने -७-८
बर्फ ३-४ क्यूब्ज
घरगुती साय २-३ चमचे
किंवा whipping cream किंवा व्हिप्ड क्रीम स्प्रे
कृती :
अगदी बारीक चिरुन घ्या.
दही + साखर + चिरलेला पुदीना मिक्सर मध्ये घ्या.
साखर विरघळेपर्यंत ब्लेंड करा.
बर्फ घालुन थोडा वेळ फिरवा.
ग्लास मध्ये घ्या.
त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला.
किंवा क्रीम घाला.
एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा.
आपल्या आवडत्या जागी जा जिथे कोणी त्रास देणार नाही.
आणि निवांत पणे स्मूदी चा / लस्सी चा आस्वाद घ्या... आणि माझी पण आठवण न चुकता काढा.
वाचने
3243
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो??????????? :#
..आहे...काढलेला आहे..
छान!
...आवडत्या खाउ बद्दल विचारशील
In reply to छान! by टिउ
आता
घरगुती साय २-३ चमचे... कुठले
कस्से अगदी वर्मावर बोट ठेवलेस..!
In reply to घरगुती साय २-३ चमचे... कुठले by पर्नल नेने मराठे
:)
हल्ली चितळे
स्व्.पा.....फ्...फटके द्यायला पाहिजेत तुला!
In reply to हल्ली चितळे by स्वछंदी-पाखरु