आज एका हैद्राबादकडल्या सहकार्याबरोबर गप्पा मारत होतो. विषय होता शिक्षणपद्धती वगैरे वगैरेचा.
त्याने बोलता बोलता असे सांगितले की त्यांच्या शहरात काही शाळांमधून (की क्लासेस मधून ?) इयत्ता सहावीच्या मुलांना आय-आय-टी च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी वर्ग चालवले जातात.
एकंदर स्पर्धा वाढलेली आहे हे तत्वतः माहिती असूनसुद्धा प्रस्तुत बातमीने थोडा धक्का बसलाच. थोडे कुतुहलही वाटले.
आपल्यापैकी कुणी महाराष्ट्रातल्या कुठल्या गावी/शहरी अशा प्रकारच्या वर्गांसंबंधातले काही ऐकलेले आहे काय ? असल्यास त्याबद्दल ऐकायला जरूर आवडेल.
आय-आय-टीचे वर्ग असतील नसतील. पण इयत्ता सहावीच्या पातळीपर्यंत या स्वरूपाचे लोण पोचल्याचे तुम्ही पालक म्हणून किंवा निव्वळ एक साक्षीदार म्हणून अनुभवले आहे काय ? स्कॉलरशिप्स, टिमवि पासून ते थेट राष्ट्रीय दर्जाच्या गणित/विज्ञान स्पर्धा या संदर्भातल्या गोष्टी मी विद्यार्थी म्हणून पाहिल्यात. पण त्याला काळ लोटला. सहावीची गाडी थेट आयाय्टी पर्यंत पोचली असल्यास "कशी?" असा प्रश्न पडला आहे.
वाचने
16927
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
काळ प्रचंड बदललाय असे
महाराष्ट्रात
आई गं!
अनुभवलेले आहे
एखादा लेख होऊन जाऊदे
In reply to अनुभवलेले आहे by विनायक पाचलग
वरती
In reply to एखादा लेख होऊन जाऊदे by शिल्पा ब
अरे
In reply to वरती by विनायक पाचलग
वा वा .. छान .. आपलाच संवाद
In reply to अरे by विनायक प्रभू
याला जबाबदार पालकच..
प्रगतीचा आढावा
In reply to याला जबाबदार पालकच.. by अभिमोहित
हल्लीच एक गुर्जी भेटले
=)) =)) ह. ह. पु. वा.
In reply to हल्लीच एक गुर्जी भेटले by अवलिया
स्टेप
आधीच आहे
In reply to स्टेप by विनायक प्रभू
ज्योतिष्याच्या मदतीने कन्सिव
In reply to आधीच आहे by नितिन थत्ते
फक्त शुक्ताणुच का? बीजाणूने
In reply to स्टेप by विनायक प्रभू
ही मुले..
क्लास
In reply to ही मुले.. by कवितानागेश
शासनाचे धोरण
अबबबब..
In reply to शासनाचे धोरण by इन्द्र्राज पवार
शंकरपटातील वासरु....
In reply to शासनाचे धोरण by इन्द्र्राज पवार
मराठीच्या प्राध्यापकांकडुन
In reply to शंकरपटातील वासरु.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद....!
In reply to मराठीच्या प्राध्यापकांकडुन by अवलिया
>>>चर्चा प्रस्तावातील
In reply to धन्यवाद....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"आता हे चूक आहे की बरोबर
In reply to शंकरपटातील वासरु.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>कोचिंग क्लासेसचे पीक
In reply to "आता हे चूक आहे की बरोबर by इन्द्र्राज पवार
प्रॅक्टीकल
होय मुसु, माझ्या
शाळा कोणती ते विचारुन सांगाल
In reply to होय मुसु, माझ्या by रेवती
हो विचारून सांगते. तसं पहायला
In reply to शाळा कोणती ते विचारुन सांगाल by आनंद
माझ्या मते
आठवीपासून आयायटीची तयारी वगैरे पुण्यात परवा ऐकले होते
बापरे
+१
In reply to बापरे by नंदन
>>>>आपण किती वेगळा मार्ग
In reply to +१ by चित्रा
प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते..
In reply to >>>>आपण किती वेगळा मार्ग by चतुरंग
जरुर जाऊन या!
In reply to प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते.. by चित्रा
आज विकडे ला कसे काय पार्कमधे
In reply to प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते.. by चित्रा
समर
In reply to आज विकडे ला कसे काय पार्कमधे by आमोद शिंदे
उरलेल्या काहींपैकी एक नोबेल विजेता ठरला ... ?
In reply to >>>>आपण किती वेगळा मार्ग by चतुरंग
http://blogs.timesofindia.indiatimes.com/Outraged/entry/iim-ahme
In reply to उरलेल्या काहींपैकी एक नोबेल विजेता ठरला ... ? by sagarparadkar
IITs
In reply to http://blogs.timesofindia.indiatimes.com/Outraged/entry/iim-ahme by sagarparadkar
आय आय टी आणि (अमेरिकेतील) एम आय टी
In reply to IITs by चिरोटा
काय हे.. अशा पालकांची भजी
सहावी पासून आयआयटीचा अभ्यास
कदाचित त्यंना
आहेत....
अंमळ गल्लत होते आहे.
In reply to आहेत.... by भारी समर्थ
बहुतेक
In reply to अंमळ गल्लत होते आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम्म्म्म्म.....
In reply to अंमळ गल्लत होते आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतर
मुसु, (माझी स्मरणशक्ती ठीक
व्यनि
In reply to मुसु, (माझी स्मरणशक्ती ठीक by रेवती
अहो व्यनितून कशाला इथेच लिहा
In reply to व्यनि by मुक्तसुनीत
धन्यवाद
In reply to अहो व्यनितून कशाला इथेच लिहा by आमोद शिंदे
हा हा हा
In reply to मुसु, (माझी स्मरणशक्ती ठीक by रेवती
बिरुटेसरांचा प्रतिसाद बोलका
आय.आय. टी. च्या तयारीच माहित
अरे बापरे!
In reply to आय.आय. टी. च्या तयारीच माहित by पुष्करिणी
डोअरकीपर
In reply to अरे बापरे! by चतुरंग
ही धमकी मिष्किलच आहे पण
In reply to डोअरकीपर by मुक्तसुनीत
अहो म्हणावं एवढा मिष्किल विचार करु शकणारी कन्यका असताना
In reply to ही धमकी मिष्किलच आहे पण by पुष्करिणी
मस्त
In reply to डोअरकीपर by मुक्तसुनीत
सहावीला
प्रतिसाद
मुसु, तुम्हारा चुक्याच!