✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

अ
अर्धवट यांनी
Wed, 06/30/2010 - 00:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6738 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

(विषय दिलेला नाही)

यशोधरा
Wed, 06/30/2010 - 00:41 नवीन
:(
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

चित्रा
Wed, 06/30/2010 - 01:03 नवीन
लेख भारावून लिहीला आहे हे जाणवते, प्रा. भोसले यांना आदरांजली. (फक्त बातमी वाचण्याआधी नक्की कोणाचे निधन झाले हे कळले नाही, मी अभियंता या शब्दावरच अडकून पडले).
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म..

अर्धवट
Wed, 06/30/2010 - 08:42 नवीन
ह्म्म्म्म.. 'प्राचार्य' हे संबोधन दुसर्या कुणासाठी असुच शकत नाही, असाच भाव निर्माण झाला आहे... आमच्या सगळ्यांमधे प्राचार्य असाच उल्लेख व्हायचा..मला आत्ता तुमची प्रतिक्रीया वाचल्यावर जाणवतय कि मी लेखात त्यांचे नावच लिहीलेले नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

'प्राचार्य'

कानडाऊ योगेशु
Wed, 06/30/2010 - 09:53 नवीन
'प्राचार्य' हे संबोधन दुसर्या कुणासाठी असुच शकत नाही.
अगदी हेच म्हणतो. लेख वाचताना गलबलुन आले. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

अच्छा

चित्रा
गुरुवार, 07/01/2010 - 08:14 नवीन
मला माहिती नव्हते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

प्राचार्य

रेवती
Wed, 06/30/2010 - 01:42 नवीन
प्राचार्यांना अगदी मनापासून श्रद्धांजली वाहिली आहे आपण! मी कधी त्यांचं व्याख्यान ऐकलेलं नाही पण खूपच छान बोलायचे असं ऐकलं होतं. रेवती
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली

अमोल केळकर
Wed, 06/30/2010 - 08:59 नवीन
प्राचार्य. शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

एका संथ

एकलव्य
Wed, 06/30/2010 - 09:15 नवीन
एका संथ लयीत आणि एकातून एक उलगडणार्‍या वाक्यांची मालिका तासोनतास चालू ठेवणार्‍या प्राचार्यांचे भाषण ऐकायची संधी काहीवेळा मिळाली. मनावर कायमचा ठसा उमटविणार्‍या ह्या सरस्वतीसुतास श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

ही सगळी

आंबोळी
Wed, 06/30/2010 - 10:03 नवीन
ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं हे वाक्य सर्वार्थाने सार्थ करणार व्यक्तिमत्व..... प्राचार्यांना श्रद्धांजली! आंबोळी
  • Log in or register to post comments

वक्ता कसा

विजुभाऊ
Wed, 06/30/2010 - 10:53 नवीन
वक्ता कसा असावा तर प्राचार्यांसारखा. उगाच कसलाही अभिनिवेश न आणता जे पोचवायचे ते थेट श्रोत्यापर्यन्त पोहिचवणार. त्यांच्या व्यक्तीमत्वातील साधेपण आअणि भाषेवरचे प्रभूत्व हे त्यांच्या व्याख्यानाचे हायलाईट्स असते. अनुप्रास साधणार्‍या कोट्या त्यातून होणारे विनोद आणि त्याचबरोबर श्रोत्यांना दिलेजाणारे बौद्धीक ...एकूणच वातावरण मंत्रमुग्ध होऊनजात असे. उदा: गर्दी मध्ये दर्दी असू शकतात पण दर्दींची गर्दी असणे हे आगळेच .... व्याख्यानाचा एकदीड तास आणि त्यानन्तरचे दोनतीन दिवस अक्षरशः भारलेल्या अवस्थेत जायचा. व्याख्यानाची गुंगी उतरूच नये असे वाटायचे Image removed.
  • Log in or register to post comments

लेख

स्मिता चावरे
Wed, 06/30/2010 - 11:21 नवीन
लेख वाचताना गलबलुन आले......... योगेश म्हणाले तशीच अवस्था झाली. जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला...अगदी खरंय!
  • Log in or register to post comments

डोळ्यात

रानी १३
Wed, 06/30/2010 - 11:37 नवीन
डोळ्यात पाणी आले.......:(
  • Log in or register to post comments

प्राचार्य. शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली.

सुकामेवा
Wed, 06/30/2010 - 11:40 नवीन
प्राचार्य. शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली. मी सध्या त्यानी लिहलेले दीपस्तंभ हे पुस्तकच वाचत आहे, मी त्यांची बरिच ध्वनी मुद्रीत असलेली व्याख्याने एकली आहेत. फार सुंदर बोलायचे . पुन्हा एकदा विनम्र श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

विनम्र श्रध्दांजली.

सहज
Wed, 06/30/2010 - 11:43 नवीन
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

समाजाला

पाषाणभेद
Wed, 06/30/2010 - 12:08 नवीन
समाजाला वळण लावणारे वडिलकिचा अधिकारी व्यक्ति गेले. आदरांजली.
  • Log in or register to post comments

श्रवण भक्ती

कोदरकर
Wed, 06/30/2010 - 17:19 नवीन
त्यांचे "शिवशाही आणि लोकशाही" विषयावरील व्याख्यान ऐकुन भारावलो होतो.. आमचा मित्र ब्रिजेश मुळे असा श्रवण भक्तीयोग अभियांत्रिकी च्या काळात औरंगाबाद्च्या संत एकनाथ रंग मंदिरात आला.. ओजस्वी वक्त्यास श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

प्राचार्य

प्रभो
Wed, 06/30/2010 - 18:19 नवीन
प्राचार्यांना विनम्र श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

खुप खोल

विसोबा खेचर
Wed, 06/30/2010 - 20:01 नवीन
खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो.. जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..
खूपच सुंदर लिहिलंत साहेब..जियो..! प्राचार्यांना आदरांजली.. Image removed.
  • Log in or register to post comments

किती

धमाल मुलगा
Wed, 06/30/2010 - 21:31 नवीन
किती मनाच्या गाभ्यापासुन लिहिलंय ते शब्दाशब्दात जाणवतंय. फार फार व्यासंगी व्यक्तिमत्व हरपलं. फार वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

आनंदयात्री
गुरुवार, 07/01/2010 - 10:23 नवीन
हेच म्हणतो. प्राचार्यांना श्रद्धांजली. त्यांच्या व्याख्यानाचे ध्वनीमुद्रण कोणाकडे असल्यास कृपया उपलब्ध करुन द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

विनम्र श्रद्धांजली

क्रेमर
गुरुवार, 07/01/2010 - 08:22 नवीन
अनेक व्याख्याने ऐकण्याचा योग आला. इतके ओघवते वक्तृत्व पुन्हा प्रत्यक्ष ऐकायला मिळेल असे वाटत नाही. विवेकानंदांवर ते खूप समरसून बोलत असत. त्यांच्या अभ्यास वादातीत आहे. परंतु त्यांचे योगी अरविंदावरचे पुस्तक फारसे आवडले नव्हते. त्यांची अध्यात्माची आवड वाखाणण्यासारखीच होती पण अध्यात्माचे त्यांनी केलेले उदात्तीकरण मला फारसे पटत नाही.
  • Log in or register to post comments

>> ही सगळी

अर्धवट
गुरुवार, 07/01/2010 - 08:42 नवीन
>> ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला.. माझ्या वरच्या लेखातील शेवटचे हे वाक्य, पुलंच्या एका लेखातील आहे, त्यावेळेला आठवेल तसं भावनेच्या आवेगात लिहुन गेलो. भाईंचा उल्लेख राहीला, क्षमस्व.
  • Log in or register to post comments

http://tatya7.blogspot.com/20

विसोबा खेचर
गुरुवार, 07/01/2010 - 10:56 नवीन
http://tatya7.blogspot.com/2010/07/blog-post.html धन्यवाद अर्धवटराव.. तात्या.
  • Log in or register to post comments

डाऊनलोड व्याख्याने

सागर
Fri, 07/02/2010 - 14:27 नवीन
पुढील दुव्यावरुन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एमपी थ्री स्वरुपातील ३ व्याख्याने उतरवून घेता येतील १. योगी अरविंद २. स्वामी विवेकानंद ३. छत्रपति शिवाजी महाराज http://www.4shared.com/dir/19sXzgYL/Vyakhyane.html
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंदयात्री
Tue, 08/03/2010 - 11:01 नवीन
धन्यवाद सागर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा