जाहीर आभारप्रदर्शन सोहळा.....
... मला माझ्या एका छान मित्राचे आभार मानायचे आहेत...
.....कशाबद्दल?.....
....कारण त्याने माझं एकटेपण दूर केलं...
....मला व्यक्त होण्यासाठी...... माझ्यातल्या impulsive जाई ला मुक्तपणे व्यक्त व्हायला एक स्थान दिलं....
... अनेक प्रकारचे....वेगवेगळ्या विचारसरणीचे.....खुप छान मित्र दिले....
....जे काही थोडंसं लिहावंसं वाटतं ते लिहायला संधी..... आणि वाचायला अतिशय जाणकार्,सुज्ञ वाचकवर्ग दिला..
...एक निखळ आनंद ....कधीही न ओसरणारा आनंद त्यानी दिला..
....म्हणजे नक्की काय केलं?....तर त्याने मला मिसळपाव ची गल्ली दाखवली...
.....मिसळपावची ओळख करुन दिली....
....त्याचे नाव आहे 'स्वछंदी पाखरू'
मी जर काही बरे लिहिले,तुम्हा सर्व वाचक वर्गाला काही आनंदाचे क्षण देऊ शकले तर त्याचे सारे श्रेय "स्व्.पा." लाच जाते.
मी जर फार बोअर केले...कोणच्या भावना दुखाव॑ल्या, दंगल जाळपोळ केली ...तुमच्यापैकी कोणाला वाटले कि मला धरुन हाणावे...तर तेही श्रेय 'स्व्.पा." यांचेच असेल्... ते स्वतः माझ्या मिळकतीत भागिदार असतील.
विनोदाचा भाग निराळा...
मि.पा. वर येउन खरच अतिशय आणंद झाला....त्याबद्दल 'स्व.पा.' चे मनापासून धन्यवाद.
त्याबद्दल त्याना हार आणि पुष्पगुच्छ्....शाल आणि श्रीफळ हेही देण्यात येत आहे.
एवढे बोलुन मी माझे चार शब्द संपवते. मान्यवरांनी चार शब्द शांत चित्ताने ऐकुन घेतले त्याबद्द्ल मंडळ आभारी आहे.
हि साठा उत्तरांची कहणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.
....जशी मला मिसळ्पाव प्रसन्न झाली तशी अजुन अनेकांना होवो.
जय हिंद्...जय महाराष्र्ट..!
प्रतिक्रिया
मिपावर आयडी रुपाने आलेल्या
येवा येवा....
आपले स्वागत आहे. दै. सकाळच्या
मिसळपाववर स्वागत....
हे असे आभार प्रदर्शनाचे धागे
स्वागत!
आपले सर्वाधिक धन्यवाद.
मग्,आहे की नाही गमंत?
गंमत कसली त्यात...आम्ही आपले
मुख्य म्हणजे लिहीत रहा.
तुमच्या 'टिंबां'वरून प्रेरणा
शी! काय घाण घाण लिहीतो हा!
:)
!!sepicer emos nrael dna og