Skip to main content

स्वतः मळ्यात उतरायचे आहे

लेखक कळस.. यांनी शनिवार, 31/07/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम... मंडळी........... लोकं गावाहून मुंबई ला जातात मी मुंबई हून गावाकडे आलोय मिसळगावात प्रवेश दिल्याबद्दल सरपंचांचे आभार .............. हे गाव फारच सुंदर आहे असे ऐकले आहे. मराठमोठे मोकळे वातावरण, पाठांचे मळे, पद्यांच्या सरिता, खाद्यांच्या बागायती, गप्पांचा पारा , वैश्विक वारा.. सारे पहिले आहे आज आजमवयाचे आहे. स्वतः मळ्यात उतरायचे आहे. बस मायबापांना विनंती आहे थोडीशी सुपीक जमीन देऊन गरिबावर उपकार करावेत आणि मध्ये मध्ये थोड्या शाब्दिक खताची खुराक पुरवावी. आता गावकरी म्हटल्यावर शेजार धर्म आलाच. बाकी माझ मी भागवीन.. आपला नवीन मिसळगावकर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1466
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मराठमोठे
म्हणजे मराठी लोक जास्त आहेत अस म्हणायच आहे का? मला नवीन मराठी शब्दाची ओळख करुन दील्याबद्दल धन्यवाद. पण ह्या गावात भांडखोर लोक खुप आहेत्,तेव्हा त्यांच्याशी वचावचा भांडायच्या तयारीत रहा. आणि काही स्त्री द्वेष्ट्या लेखांवर प्रतिक्रीया देउ नका. जय हींद्,जय बंगाल.

खूप यत्न केल्या नंतर आता आपणही माझ्या प्रमाणेच नवीन सदस्य आहत काय ?

खूप यत्न केल्या नंतर आता आपणही माझ्या प्रमाणेच नवीन सदस्य आहत काय ?