:) तुम्ही छान लिहले आहे, अगदी सरळ आणि मनातले. कधी कधी हा आवाज सहन होत नाही चिडचिड होते, त्या गो॑गाटात आपला आतला आवाजच आपल्याला ऐकु येईनासा होतो.
पण नैसर्गिक आवाज हा कानाला सुखावतो. मन प्रसन्न करतो. काही काही माणसे फोनवर देखिल इतक्या मोठ्याने बोलतात तेव्हा तर फोन ठेवासा वाटतो. गणपती उत्सव आणि नवरात्रात तर ह्या आवाजाने ह्रदयाचे ठोके ही चुकतात की काय अशी भिती वाटते.
दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो.
खरय तुमच म्हणण आज काल लोकांना वाटत की मोठा आवाज केला तरच एन्जॉय करता येत.....
तुझ्या म्युझिक सिस्टिम पेक्षा माझी म्युझिक सिस्टिम कशी जबरदस्त आहे त्याचा खेळ चालतो.....
खळखळणार्या पाण्याचा, वार्याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो.
१०००%सहमत.....
हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते.
फिरायला.....अहो मी तर म्हणतो आता तर कायमचेच वास्तव्य करावे.....
(ध्वनी प्रदुषणाने त्रस्त ) ~X(
मदनबाण
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???
खरच....मी तिथे असताना तर आमच्या घरासमोर लग्नाचा हॉल सुरु झाला..एकाच वेळी एकाच मांडवात ३ लग्न होती आणि ३ जणांनी वेगवेगळे बँड आणले होते..इमॅजिन करा काय प्रचंड आवाज असेल्.....आणि ३ बँड जवळजवळ ६-७ तास सतत वाजत होते....ह्या लोकांचे कान कसले बनलेले असतात कोण जाणे....
माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते
आणि हे वाक्य तर भन्नाटच... B)
प्रतिक्रिया
छान
आवज नको आता !!!!!
खरं आहे
खरं आहे
वा
अगदी पटलं
लेख मस्त
छान