✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?

व
वरदा यांनी
Fri, 01/18/2008 - 22:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22838 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Wed, 07/21/2010 - 19:09 नवीन

मलापण जाम

मलापण जाम कंटाळा आलेला आहे... मी काय करु? भ्यां... (|:
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 07/21/2010 - 19:32 नवीन

मी सध्या

मी सध्या बॉसशी यु.एफ्.ओ. आणि एलिअन्स या त्याच्या अतिशय आवडीच्या गहन विषयावर चर्चा करतेय :) पुष्करिणी
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 07/22/2010 - 09:38 नवीन

गप्पा

गप्पा मारतो,ग्लोव्ज फाडतो,टी ब्रेकला जातो,पायांना आराम देतो.
  • Log in or register to post comments
ब
बद्दु गुरुवार, 07/22/2010 - 10:19 नवीन

भारत - श्रीलन्का टेस्ट बघा

आजचा वेळकाढु उपाय भारत - श्रीलन्का टेस्ट बघा - आपण दणक्यात हरतोय....
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 07/22/2010 - 17:20 नवीन

ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?

काहीच नाही!
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 07/22/2010 - 19:50 नवीन

रोज रोज!!

ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?.. >> मन्जे रोज हापिसात काय करता अस्सं इचारा की! काय न्हाय वं.. 'चा' च्या कंपनी काम करत असल्यानं, 'चा' पितू अन चकाट्या हाणतू! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
U
utkarsh shah Fri, 07/30/2010 - 23:53 नवीन

आमच्या बोस ला पत्रे लिहने

आमच्या बोस ला पत्रे लिहने (म्हनजे आम्ही काम (च) करतो हे सिद्ध करण्यासाठीच हो दुसरे काय असनार?) आनि मैत्रिनीशी बोलत आन्तरजालावर बोंबलत फिरणे, हे आमचे आवडते उद्योग आहेत.शिवाय चॅट्(मराठीत यास प्रतिशब्द मिळेल काय?) करने हे तर जणू अम्रूताहुन मधुर भासते मज.....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा