Skip to main content

विलास तो गेला, गेला, तिला भेटण्याला

लेखक केसुरंगा यांनी गुरुवार, 29/07/2010 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
राजेशशेठचे बट डोईवरी वाचले आणि आम्हाला पी‌. सावळारामांची आठवण आली त्यांची एकसे एक सुमधुर गाणी ऐकत असतानाच विलासरावांची परदेशवारी आमच्या वाचनात आली आणि आम्ही गाऊ लागलो विलास तो गेला, गेला, तिला भेटण्याला तिला भेटण्याला गेला, तिला भेटण्याला वेबकॅमी लावुनि डोळा अधी त्याने कुटले टाळ परदेशी नाही गेला कधी ही तो एक वेळ गावा कडे धंदा त्याचा भाऊ करे प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ लागली हो ब्राझीलाला सत्य वाचा त्याची कथा वाटली का तुम्हा खोटी फुकटचे चार टीन झोप लागे भली मोठी बियरच जन्माची ती शेजार्‍यास उठवू किती संपवून प्रवासास येई प्लेन जमिनीला -केसुरंगा क्रमशः
लेखनविषय:

वाचने 1816
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by केशवसुमार

केसुगुरुजी, स्वाक्षरीत थोडी सुधारणा सुचवु इच्छितो! न आवडल्यास आमचा आयडी उडवु नये ही विनंती! (वाचक)केशवसुमार च्या ऐवजी (ब्राझीलीयन) केशवसुमार कसे वाटते?