विलास तो गेला, गेला, तिला भेटण्याला
राजेशशेठचे बट डोईवरी वाचले आणि आम्हाला पी. सावळारामांची आठवण आली त्यांची एकसे एक सुमधुर गाणी ऐकत असतानाच विलासरावांची परदेशवारी आमच्या वाचनात आली आणि आम्ही गाऊ लागलो
विलास तो गेला, गेला, तिला भेटण्याला
तिला भेटण्याला गेला, तिला भेटण्याला
वेबकॅमी लावुनि डोळा अधी त्याने कुटले टाळ
परदेशी नाही गेला कधी ही तो एक वेळ
गावा कडे धंदा त्याचा भाऊ करे प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ लागली हो ब्राझीलाला
सत्य वाचा त्याची कथा वाटली का तुम्हा खोटी
फुकटचे चार टीन झोप लागे भली मोठी
बियरच जन्माची ती शेजार्यास उठवू किती
संपवून प्रवासास येई प्लेन जमिनीला
-केसुरंगा
क्रमशः
काव्य ठिक ठाक झाले
काही खास नाही..
केसुरंगाशेठ,
:)
टिंग्या, (बर्मुड्यातला)