पुष्करिणी व प्रकाशजी
Mysterious inner spaceभाषणाची लिंक
Mysterious inner space Ing.Josef Schrötter
Note- This Power point address was delivered in Czech language. This English version was handed over to us on our request. It was partially modified and Naadi palm leaf libraries element was brought in it in the end.
>>>जोसेफ श्रोटर प्रागमधील एक मान्यवर सायकिक अनॅलेलिस करणारे एक्सपर्ट म्हणून गणले जातात.
श्रोटर यांनी काय विश्लेषण केले त्याची माहिती दिली तर नाडी अनुभवाइतकीच तेही वाचायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
परदेशातिल थोर (?) व्यक्तिनी सहभाग दिल्यामुळे आता भारतात या विषयाविरुद्ध बोलणे म्हणजे "पाप", " महापाप" ठरणार आहे. आमच्या थोर परम्परेला अनुसरुन आम्ही विदेशातुन आलेला माल डोळे ( आणि बद्धी) झाकुन स्विकारतो तेव्हा आता नाडि-परम्परेला चान्गले दिवस येण्याची शक्यता आहे.
युरोपियन अप्रुव्हल मिळाल्याबद्दल अभिनन्दन.
प्रायोगिक तत्वावर किती लोकाच्या(स्त्रियांच्या) नाडीपट्टी वाचन केले गेले व किती बरोबर आले ह्या संदर्भात माहिती कुठे मिळेल? तसेच भोजन काय काय होते ते देखिल पुढील भागात सांगा.
हा हा हा ..काही नाही ...घाईघाईत चुकुन आधी साडी अधिवेशन वाचले ..म्हटल तुळशीबागेवर लेख आहे की काय ?
बाकी नंदुसारखेच म्हणतो ..
चला युरोपियन लोक सुद्धा नाडी वापरूलागले तर >>
शशिकांत ओक ह्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
खुपच छान वृत्तांत लिहिला आहेत. फोटोंनी अजुन मजा आली. जे 'बाहेरच्यांना' कळते पण 'घरातल्यांना' वळत नाही हे बघुन खेद वाटला.
श्री श्री नाडी चा असा अपमान केलेला पाहुन पराचा निषेध करतो.
मुळात घरच्यांना नाडीचे महत्त्व कळणार नाही असे नाडीच्या नाडीत लिहले असताना असा उद्धट प्रश्न परा विचारतोच कसा? (पर्याच्या नाडीत हे आहे काय?)
बाकी ओकसाहेब, तुमच्या नाडीत तुमचा हा परदेशगमनाचा योग कीती बरोब्बर लिहला होता त्याबद्दल लिहाना राव.
अधिवेशनाला जमलेल्यात समाजात ९५ टक्के स्त्रियांचा भरणा होता!
भारतातल्या असो वा परदेशातल्या, बायका जात्याच श्रद्धाळु यात दुमत नाही!
-अनाडी.
भारतातल्या असो वा परदेशातल्या, बायका जात्याच श्रद्धाळु यात दुमत नाही!
असहमत.
त्यांना बहुधा 'श्रध्दे'पेक्षा "नाडी'चे महत्व कळाले म्हणुन ह्ह्ह्ही गर्दी. ;)
तुमच्या नाडीत फॉल्ट असल्याने तुम्हाला आमचे वाक्य कळले नाही म्हणून तुमच्याबद्दल सहानुभुती. ;-)
आणि हो, तिरके प्रतिसाद देत चला, आम्हाला कसे कळणार प्रतिसाद आम्हालाच दिला की नाही ते? (इतरकडचे वायफळ प्रतिसाद आम्ही वाचत नाही ;-) )
मित्र हो,
नाडी ग्रंथांच्या संदर्भात पुण्याबाहेर जावे लागल्याने व नेटची सोय उपलब्ध न झाल्याने मिपाला भेट देता आली नाही. दोन्ही दिवसांच्या वार्तांकनावरील मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रतिक्रिया
मजा आली ना
सुंदर अधिवेशन कथन
चांगला वृत्तांत, श्रोटर आणि
जोसेफ श्रोटर यांच्या भाषणाची लिंक
आठवण आली खरी!
हॅहॅहॅ
वाचतोय.........!
मी पण वाचतोय....!
युरोपियन अप्रुव्हल
मुळात ह्या अधिवेशनात......
हा हा हा ..काही नाही
पहाडी फोटो आवडला. . . भावश्या
शशिकांत ओक ह्यांचे पुन्हा
पटलं तुमचं
निषेध
सहमत आहे. ओक साहेब
परा
भारतातल्या असो वा
तुमच्या नाडीत फॉल्ट असल्याने
(इतरकडचे वायफळ प्रतिसाद आम्ही
शशिकांत काका तुमच्या चिकाटीचे
वार्तांकनावरील मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.