✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्राजक्ता पटवर्धन यांचे अभिनंदन!

प
प्रसन्न केसकर यांनी
Tue, 07/27/2010 - 13:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4196 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

अभिनंदन

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/27/2010 - 13:54 नवीन
प्राजुचे पुनश्च एकवार अभिनंदन.
  • Log in or register to post comments

छान वाटले.

सहज
Tue, 07/27/2010 - 13:57 नवीन
प्राजुतैंचे एक स्वप्न तर फार छान साकार झाले. सर्व मिपापरिवाराच्या सदिच्छा आहेतच. आता पुढचा प्रकल्प कोणता? :-)
  • Log in or register to post comments

+१

प्रभो
Tue, 07/27/2010 - 19:22 नवीन
सहजरावांसारखेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

प्राजुतैंचे पुनश्च एकदा

गणपा
Tue, 07/27/2010 - 14:11 नवीन
प्राजुतैंचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि पुढील प्रकल्पासाठी शुभेच्छा. तेसेच प्रसन्नादांचेही आभार ज्यांनी इतकी सगळी कात्रणं जमवुन ती सॅनकरुन आमच्या प्रर्यंत पोहचवली.
  • Log in or register to post comments

+१

llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/27/2010 - 14:18 नवीन
प्राजुतैंचे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. स्वप्नपूर्तीचा सोहळा अत्युत्तम पार पडला. सर्व कात्रणे जमवून इथे चढवल्याबद्दल आणि प्राजुतैच्या कार्यक्रमाची मिडीया पब्लिसिटी करण्याचे काम करण्याबद्दल प्रसन्नदांचेही हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हो

सहज
Tue, 07/27/2010 - 14:20 नवीन
सर्व कात्रणे जमवून इथे चढवल्याबद्दल आणि प्राजुतैच्या कार्यक्रमाची मिडीया पब्लिसिटी करण्याचे काम करण्याबद्दल प्रसन्नदांचेही हार्दिक अभिनंदन. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

अभिनंदन

sneharani
Tue, 07/27/2010 - 14:12 नवीन
परत एकदा अभिनंदन..!
  • Log in or register to post comments

मध असला की मधमाध्या

सुहास..
Tue, 07/27/2010 - 14:22 नवीन
मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! >>>> खरय !! सहमत !! पडद्यामागच्या कहाण्या सहसा अपुर्णच रहातात्,अर्थात त्याच आपण कितपत मनावर घ्यायच हाही प्रश्न ज्याच त्याचाच... एका अधुर्‍या कहाणीचा साक्षीदार असो..ईडा-पिडा जावो आणी बळीराजाचं राज्य येवो.
  • Log in or register to post comments

प्राजुतैंचे अभिनंदन

सागर
Tue, 07/27/2010 - 14:22 नवीन
प्राजुतैंचे अभिनंदन तुमच्या सुंदर सुंदर कविता वाचतच होतो. त्या कवितांचे गाण्यांच्या स्वरुपातले रुप पाहून आनंद झाला. नक्की ऐकेन ही सीडी :)
  • Log in or register to post comments

आनंद

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/27/2010 - 14:28 नवीन
प्राजुच्या अल्बमची वृत्तपत्रांनी दखल घेतल्याबद्दल आनंद. छिद्रान्वेषीपणा मुळे बातमीतील एक चुक (बहुतेक सकाळ) वाचुन आनंद झाला. प्राजुचा प्रवास कवयत्रि ते संगीतकार असा उल्लेख.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

घाटावरचे भट
Tue, 07/27/2010 - 14:29 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनन्दन

बद्दु
Tue, 07/27/2010 - 14:34 नवीन
पुनश्च एकदा अभिनन्दन !
  • Log in or register to post comments

अरे वा!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/27/2010 - 14:40 नवीन
अरे वा!!!
  • Log in or register to post comments

मस्त !

परिकथेतील राजकुमार
Tue, 07/27/2010 - 14:51 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

प्राजक्ताचे अभिनंदन

चिंतामणी
Tue, 07/27/2010 - 15:40 नवीन
पुनःश्च अभिनंदन
  • Log in or register to post comments

व्वा!

स्वाती२
Tue, 07/27/2010 - 15:47 नवीन
पुन्हा एकदा अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अरे वा! छानच! प्राजुचे

रेवती
Tue, 07/27/2010 - 16:29 नवीन
अरे वा! छानच! प्राजुचे अभिनंदन! गाणी ऐकण्यास उत्सुक!
  • Log in or register to post comments

प्राजक्ताचा सुगंधित उपहार

मीनल
Tue, 07/27/2010 - 17:27 नवीन
ग्लोबल मराठी मधे सुध्दा "प्राजक्ताचा सुगंधित उपहार" प्रकाशित झाले आहे. जरूर वाचा.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

मुक्तसुनीत
Tue, 07/27/2010 - 17:34 नवीन
प्राजु यांचे पुनश्च अभिनंदन. अतिअवांतर : "प्राजक्ताचा सुगंधित उपहार" ही अत्यंत विनोदी शब्दरचना आहे. उपाहार म्हणजे नाश्ता. उपहार म्हणजे भेटवस्तू. या दोन्हीचा प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधी हाराच्या उपप्रकाराशी (!!) नक्की काय संबंध ! पण शीर्षक वाचून मज्जा आली हे खरे ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

विनोदी शब्दरचना

मीनल
Tue, 07/27/2010 - 17:43 नवीन
उपहार म्हणजे भेटवस्तू. तेच अपेक्षित आहे. तिच्या पुस्तकाचे नाव आहे आर्जवे= विनंती. परंतु यातून तिने खरे तर वाचकांना काव्य सुमनांच्या सुगंधाची भेट दिली आहे असे म्हणायचे आहे. नुसतेच शीर्षक वाचलेत का? की लेख ही वाचलात? असो! काही का असेना -तूम्हाला शिर्षक वाचूनही मज्जा आली हे उत्तम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

कार्यक्रम खुप छान झाला..मजा

अविनाशकुलकर्णी
Tue, 07/27/2010 - 20:15 नवीन
कार्यक्रम खुप छान झाला..मजा आलि..अभिनंदन..व शुभेछ्या
  • Log in or register to post comments

पुनश्च अभिनंदन प्राजुतै....

अंतु बर्वा
Tue, 07/27/2010 - 22:50 नवीन
पुनश्च अभिनंदन प्राजुतै....
  • Log in or register to post comments

हाबिणंदन

मी-सौरभ
Tue, 07/27/2010 - 23:46 नवीन
आम्च्या कडून बी
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन :)

देवदत्त
गुरुवार, 07/29/2010 - 07:13 नवीन
हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

प्राजूचे खूप अभिनंदन....

नीधप
गुरुवार, 07/29/2010 - 09:33 नवीन
प्राजूचे खूप अभिनंदन....
  • Log in or register to post comments

आमच्याकडून पण हार्दिक

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 07/29/2010 - 09:40 नवीन
आमच्याकडून पण हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा