प्राजुतैंचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि पुढील प्रकल्पासाठी शुभेच्छा.
तेसेच प्रसन्नादांचेही आभार ज्यांनी इतकी सगळी कात्रणं जमवुन ती सॅनकरुन आमच्या प्रर्यंत पोहचवली.
प्राजुतैंचे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. स्वप्नपूर्तीचा सोहळा अत्युत्तम पार पडला.
सर्व कात्रणे जमवून इथे चढवल्याबद्दल आणि प्राजुतैच्या कार्यक्रमाची मिडीया पब्लिसिटी करण्याचे काम करण्याबद्दल प्रसन्नदांचेही हार्दिक अभिनंदन.
सर्व कात्रणे जमवून इथे चढवल्याबद्दल आणि प्राजुतैच्या कार्यक्रमाची मिडीया पब्लिसिटी करण्याचे काम करण्याबद्दल प्रसन्नदांचेही हार्दिक अभिनंदन.
असेच म्हणतो.
मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! >>>>
खरय !! सहमत !!
पडद्यामागच्या कहाण्या सहसा अपुर्णच रहातात्,अर्थात त्याच आपण कितपत मनावर घ्यायच हाही प्रश्न ज्याच त्याचाच...
एका अधुर्या कहाणीचा साक्षीदार
असो..ईडा-पिडा जावो आणी बळीराजाचं राज्य येवो.
प्राजुच्या अल्बमची वृत्तपत्रांनी दखल घेतल्याबद्दल आनंद.
छिद्रान्वेषीपणा मुळे बातमीतील एक चुक (बहुतेक सकाळ) वाचुन आनंद झाला. प्राजुचा प्रवास कवयत्रि ते संगीतकार असा उल्लेख.
प्राजु यांचे पुनश्च अभिनंदन.
अतिअवांतर : "प्राजक्ताचा सुगंधित उपहार" ही अत्यंत विनोदी शब्दरचना आहे. उपाहार म्हणजे नाश्ता. उपहार म्हणजे भेटवस्तू. या दोन्हीचा प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधी हाराच्या उपप्रकाराशी (!!) नक्की काय संबंध ! पण शीर्षक वाचून मज्जा आली हे खरे ! ;-)
उपहार म्हणजे भेटवस्तू. तेच अपेक्षित आहे.
तिच्या पुस्तकाचे नाव आहे आर्जवे= विनंती.
परंतु यातून तिने खरे तर वाचकांना काव्य सुमनांच्या सुगंधाची भेट दिली आहे असे म्हणायचे आहे.
नुसतेच शीर्षक वाचलेत का? की लेख ही वाचलात?
असो! काही का असेना -तूम्हाला शिर्षक वाचूनही मज्जा आली हे उत्तम!
प्रतिक्रिया
अभिनंदन
छान वाटले.
+१
प्राजुतैंचे पुनश्च एकदा
+१
हो
अभिनंदन
मध असला की मधमाध्या
प्राजुतैंचे अभिनंदन
आनंद
अभिनंदन!!
अभिनन्दन
अरे वा!!!
मस्त !
प्राजक्ताचे अभिनंदन
व्वा!
अरे वा! छानच! प्राजुचे
प्राजक्ताचा सुगंधित उपहार
प्रतिसाद
विनोदी शब्दरचना
कार्यक्रम खुप छान झाला..मजा
पुनश्च अभिनंदन प्राजुतै....
हाबिणंदन
हार्दिक अभिनंदन :)
प्राजूचे खूप अभिनंदन....
आमच्याकडून पण हार्दिक