✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चढाई 'पेद्रो दि गावा'ची..

क
केशवसुमार यांनी
Tue, 07/27/2010 - 10:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17321 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

ग्रेट..!

स्वाती फडणीस
Tue, 07/27/2010 - 11:07 नवीन
ग्रेट..!
  • Log in or register to post comments

मस्तच!

नगरीनिरंजन
Tue, 07/27/2010 - 11:09 नवीन
मजा आली वाचताना आणि फोटो पाहताना. तुम्हाला तर प्रचंड मजा आली असणार हे उघड आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

योगी९००
Tue, 07/27/2010 - 11:14 नवीन
मस्त.. फोटो तर सुरेखच.. मला माझ्या preikestolen (pulpit rock) चढाईची आठवण झाली. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

योगी९००
Tue, 07/27/2010 - 11:14 नवीन
मस्त.. फोटो तर सुरेखच.. मला माझ्या preikestolen (pulpit rock) चढाईची आठवण झाली. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाहीत. तुर्त एवढेच.

मितभाषी
Tue, 07/27/2010 - 11:14 नवीन
फोटो दिसत नाहीत. तुर्त एवढेच. बाकी फोटो पाहील्यानंतर.
  • Log in or register to post comments

' पेट्रो दि गावा ' सुळका

अमोल केळकर
Tue, 07/27/2010 - 11:16 नवीन
' पेट्रो दि गावा ' सुळका आवडला. फोटो ही मस्तच अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मस्त...

स्वाती दिनेश
Tue, 07/27/2010 - 11:38 नवीन
सॉलिड्ड ट्रेक झालेला दिसतो आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

अप्रतिम! आयुष्यात एकदातरी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/27/2010 - 11:38 नवीन
अप्रतिम! आयुष्यात एकदातरी जायलाच पाहिजे असं वाटलं. बाकी अनवाणी चढाई करण्याची तुमची सवय आठवलीच, डोंगराचा सुळका असो वा बर्फ!
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Tue, 07/27/2010 - 11:53 नवीन
सहमत आहे. जबरदस्त ट्रेक आणि जबरदस्त लोकेशन ! च्यायला त्या सुळ्क्यावरुन काय व्ह्युव्ह दिसतो आहे समोरचा, खल्लासच एकदम. म्हणजे एवढे चढौन वर गेल्यावर तो नजरा पाहुनच माणुन तृप्त होऊन जाईल... अप्रतिम केसुशेठ ... >>बाकी अनवाणी चढाई करण्याची तुमची सवय आठवलीच, डोंगराचा सुळका असो वा बर्फ! हा हा हा, सहमत आहे एकदम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>> एवढे चढौन वर गेल्यावर तो

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/27/2010 - 11:56 नवीन
>> एवढे चढौन वर गेल्यावर तो नजरा पाहुनच माणुन तृप्त होऊन जाईल... << डान्राव, नजरा का नजारा? कोणत्या नजरा पाहून केसुगुर्जी तृप्त झाले म्हणे?? (पळा आता, दोन संपादकांमधे लावालाव्या लावून देण्याचे परिणाम बरे नाही होणार!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हां, तेच ते ...

छोटा डॉन
Tue, 07/27/2010 - 11:58 नवीन
हां, तेच ते नजारा हो. चुकुन टायपो मिश्टेक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हो..

केशवसुमार
Tue, 07/27/2010 - 19:56 नवीन
ह्यावेळेस आमच्या बर्फात वापरलेल्या पादूका नव्हत्या.. आधीच्या दिवशी पडलेल्या पावसाने दगड उन्हात ही जास्त गरम झाला नव्हता म्हणून वाचलो.. नाही तर रोप लावूनच चढाई करावी लागली असती.. व्यवसायिक वाटाड्या बरोबर होता त्यामुळे रोप वगैरे सर्व तयारीने गेलो होतो.. उतरताना नेहमीच्या वाटेवर उतरणारे काही जण अडकले होते आणि आम्हाला लवकर खाली जायचे होते त्यामुळे उतरताना रोप लावून नेहमीच्या वाटे शेजारच्या कातळावरून उतरलो त्याचा व्हिडिओ केला आहे.. फाइल साईज मोठ्ठा असल्यामुळे जालावर अपलोड केला नाही..भेटल्यावर दाखवेन.. बट इट वॉज थ्रिलिंग एक्स्पिरिन्स..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

उतरताना रॅपलिंग केलंत तिकडे?

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/27/2010 - 22:41 नवीन
उतरताना रॅपलिंग केलंत तिकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

संपूर्ण..

केशवसुमार
Wed, 07/28/2010 - 00:07 नवीन
रॅपलिंग नाही पण काही भाग. व्हिडीओ एडीट कसा करायचा कोणाला माहीत असेल तर छोटी चित्रफित टाकायचा प्रयत्न करेन.. (स्पायडर)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

'पेद्रो दि गावा'

विलासराव
Tue, 07/27/2010 - 11:39 नवीन
केवळ अप्रतिम!!!!!!!!
  • Log in or register to post comments

'पेद्रो दि गावा'

विलासराव
Tue, 07/27/2010 - 11:49 नवीन
मी रिओ ला भेट दिली जानेवरीमध्ये. फक्त कोव्हाकाडो,शुगर लोफ्फ कोपाकबाणा पाहु शकलो .
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

संजय अभ्यंकर
Tue, 07/27/2010 - 12:04 नवीन
शेवटचे चित्र धडकी भरवते!
  • Log in or register to post comments

मस्त. बरीच चित्रे मला

Nile
Tue, 07/27/2010 - 12:30 नवीन
मस्त. बरीच चित्रे मला वेडीवाकडी मजकुरात मिसळलेली दिसली!! समुद्र किनारा पाहुन सॅन दिएगो ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

ह्म्म

केशवसुमार
Tue, 07/27/2010 - 15:26 नवीन
नव्या मिपाच्या स्वरुपात मेनकंटेंट साठीची जागा कमी आहे, लिहीलेले साहित्य उपलब्ध जागेत आपोआप बसवले जात असल्यामुळे कदाचित चित्रे वेडीवाकडी मजकुरात मिसळलेली दिसत असावीत.. क्षमस्व.. (दिलगिर)केशवसुमार थोडे रचने मध्ये फेरफार केले आहेत आता नीट दिसते का बघा.. (प्रयत्नशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

फिलहाल हापिसमेसे चित्रे दिसत

विजुभाऊ
Tue, 07/27/2010 - 12:55 नवीन
फिलहाल हापिसमेसे चित्रे दिसत नाहिय्येत. पण केसुशेठ वर्णन मात्र भन्नाट केलय. चित्रे बगायची लै उत्कन्ठा लागलीय
  • Log in or register to post comments

शाबास आहे तुमची. वरून काढलेले

Pain
Tue, 07/27/2010 - 13:06 नवीन
शाबास आहे तुमची. वरून काढलेले फोटो फारच अप्रतिम आहेत :)
  • Log in or register to post comments

फोटो जबर आहेत केसु.. आणि

निखिल देशपांडे
Tue, 07/27/2010 - 13:20 नवीन
फोटो जबर आहेत केसु.. आणि ट्रेक सुद्धा...
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम.. बाकी बोलायला

गणपा
Tue, 07/27/2010 - 13:24 नवीन
निव्वळ अप्रतिम.. बाकी बोलायला शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments

शप्पथ

श्रावण मोडक
Tue, 07/27/2010 - 13:59 नवीन
शप्पथ! सॉल्लीड. मिशेल हे नाव बाप्यांचंही असतं?
  • Log in or register to post comments

हो..

केशवसुमार
Tue, 07/27/2010 - 15:32 नवीन
इथे पुरुषांचे हे बर्‍या पैकी कॅमन नाव आहे. Michael अस स्पेलिंग आहे.. आणि म्ह्णताना मिशेल.. (प्रोजेक्ट मधली काही अमेरीकन लोक माईकल असेही बोलवतात का माहिती नाही..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सुपर्बो!

सहज
Tue, 07/27/2010 - 13:50 नवीन
ऑसम! मॉर्मोसेट (Mico Estrela) खूपच क्यूट आहे. वरुन काढलेले फोटो के व ळ!
  • Log in or register to post comments

Mico Estrela

केशवसुमार
Tue, 07/27/2010 - 15:44 नवीन
चा ब्राझीलीयन भाषेतला शब्दशः अर्थ स्टार मंकी आहे..macaco Estrela मांजराच्या लहान पिल्ला येव्हडीच असतात..खूपच क्यूट दिसतात हे मात्र खर.. मी कधी त्यांना आक्रमक झालेले बघितले नाही.. इथे शुगरलोफ मॉउंटनस आहेत तिथल्या बागेत तर ती लोकांच्या खांद्यावर पण येऊन बसलेली बघितली आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अविश्वसनिय्,अप्रतिम,.....वगैर

शानबा५१२
Tue, 07/27/2010 - 15:58 नवीन
अविश्वसनिय्,अप्रतिम,.....वगैरे वगैरे. तुम्ही अनवानी होउन चढताना कढलेला तिसरा फोटो ज्यात तुम्हे खाली पहात आहात तो तर पाहुन मी 'अ‍ॅ' करुन बघत होतो. तुम्ही तुमच्या हौसेसाठी हे सर्व करता,पण सीरीयसली मला कोणी पैसे देउन पाठ्वल तरी मी जाणार नाही!
  • Log in or register to post comments

जबर्‍या केसुशेठ!!

चतुरंग
Tue, 07/27/2010 - 16:19 नवीन
एकदम अप्रतिम वर्णन आणि फोटूज! सुळक्यावर चढाई करुन सर्वात वरुन टाकलेले फोटो हे केवळ अन केवळ अचाट आहेत. लग्गेच तो ट्रेक करायला यावे असे वाटते आहे. (खुद के साथ बातां : रंगा, काही दिवस ह्या माणसाचे पद्य लिहिण्याचे अधिकार काढून घ्यावेत का, म्हणजे हा सुंदर गद्यसाहित्य निर्मिती करेल? :?)
  • Log in or register to post comments

फोटो मस्त आलेत. खास करून

रेवती
Tue, 07/27/2010 - 16:57 नवीन
फोटो मस्त आलेत. खास करून समुद्र किनार्‍याचे! शेवटच्या अनवाणी चढाईने बरेच दमवलेले दिसते. एकूण वर्णन छान झाले आहे.
  • Log in or register to post comments

छान फोटो

मीनल
Tue, 07/27/2010 - 17:45 नवीन
बाहा चा समुद्र किनारा मस्त आहे
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रेमर
Tue, 07/27/2010 - 18:03 नवीन
मस्त सफर आणि वर्णन!
  • Log in or register to post comments

अशक्य ट्रेक होता एकुण. फोटो

मृत्युन्जय
Tue, 07/27/2010 - 18:30 नवीन
अशक्य ट्रेक होता एकुण. फोटो तर लै भारी. तुम्ही पट्टीचे ट्रेकर आहात एकुण. बाकी आमची सिंहगड आणि लोहगड चढताना पण फाटते. हे तर अवघडच प्रकरण दिसते आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच हो केसुशेठ..

प्रभो
Tue, 07/27/2010 - 19:28 नवीन
मस्तच हो केसुशेठ..
  • Log in or register to post comments

जित्याची खोड

सन्जोप राव
Tue, 07/27/2010 - 20:39 नवीन
का कुणास ठाऊक, पण ही अभद्र म्हण आठवली. काही फोटो दिसत नाहीत, पण जे दिसतात त्यांवरुन केवळ 'वंदन' असे म्हणावेसे वाटते. आमच्यातर्फे तुम्हाला एक लिंबू सरबत लागू.
  • Log in or register to post comments

मेक दॅट टू, सर, मेक दॅट टू!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/29/2010 - 11:46 नवीन
मेक दॅट टू, सर, मेक दॅट टू!!! एक लिंबू सरबत आमच्याकडूनही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

केसुशेठ...

वाटाड्या...
Tue, 07/27/2010 - 22:25 नवीन
रिओचा "Christ the Redeemer Statue" पाहिला का नाही? फोटोमधेसुद्धा कुठही दिसत नाही? बाकी तुझा छंद चांगलाच आहे. निसर्गात रममाण होण्यासारखं दुसरं सुख नाय... "निसर्ग भारतातील असो वा ब्राझील मधील त्याची किमया अगाद आहे आणि मनुष्यप्राणी त्याच्या पुढे कस्पटासमान आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली.." १०० टकेकी बात कही बॉस...
  • Log in or register to post comments

हो..

केशवसुमार
Wed, 07/28/2010 - 00:04 नवीन
वाटाड्याशेठ, फ्लिकरवर महिन्याचे अपलोड लिमीट संपले म्हणून इतर फोटो जालावर चढवू शकलो नाही.. क्रिस्तो दोन वेळा बघितला एकदा गाडीने जाऊन आणि एकदा हेलिकॉप्टरने.. इथे मे-जून मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जंगलातून जायच्या पायवाटेवर बरीच पडझड झाली होती.. अन्यथा तिजूका पिक ते क्रिस्तो असा १३-१५ कि.मी. चा डोंगर दर्‍यातून जाणारा एक अप्रतिम ट्रेक आहे, ह्याच ट्रेक मधला तिजूका पिक ते पिको दि पापागाओ ( PICO DA PAPAGAIO)९८७ मीटर उंच, हा ७ कि.मी.चा ट्रेक मागच्या महिन्यात केला होता. पण संपूर्ण क्रिस्तो पर्यंतचा बेत राहूनच गेला.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

अप्रतिम ट्रेक आणि फोटोही खूप

पुष्करिणी
Tue, 07/27/2010 - 23:41 नवीन
अप्रतिम ट्रेक आणि फोटोही खूप सुंदर आलेत.
  • Log in or register to post comments

फोटो खुपच सुंदर आले आहेत.

मराठमोळा
Wed, 07/28/2010 - 00:18 नवीन
फोटो खुपच सुंदर आले आहेत. :) ट्रेकची मजाच वेगळी असते, आणी ट्रेक असा असेल तर मग विचारायलाच नको. परदेशात राहुन ट्रेक करायची तुमची हिंम्मत दाद देण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

केशवसुमार
Wed, 07/28/2010 - 21:59 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

थरारक - हाइक, प्रकाशचित्रे आणि वर्णन - तिन्ही

बेसनलाडू
गुरुवार, 07/29/2010 - 02:56 नवीन
(आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

पायाचे फोटो दिलेत

प्रियाली
गुरुवार, 07/29/2010 - 15:20 नवीन
पायाचे फोटो दिलेत हे बरे झाले. रोज वंदन करण्याजोगे आहेत ना चरण. ;-) समस्त विडंबकांची सोय झाली. तुम्हाला इतके गद्य लिहिता येते हे माहितच नव्हते. ;-) असो. फोटो आणि वर्णने दोन्ही मस्त.
  • Log in or register to post comments

एकच शब्द...

संदीप चित्रे
Wed, 08/04/2010 - 00:59 नवीन
भन्नाट !
  • Log in or register to post comments

आयला!!!! बघता बघता कळायचं बंद

बॅटमॅन
Fri, 05/11/2012 - 13:08 नवीन
आयला!!!! बघता बघता कळायचं बंद झालं एकदम...ग्रेट हो केशवसुमारजी....आमचा साष्टांग दंडवत तुम्हाला____/\____ मराठी पाऊल पडते पुढे :)
  • Log in or register to post comments

धागा वर काढल्याबद्दल आभार.

गवि
Fri, 05/11/2012 - 13:14 नवीन
धागा वर काढल्याबद्दल आभार. अफाट आहे.. विलक्षण.. विशेषत: वरुन काढलेले समुद्राचे आणि शहराचे फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

होय होय...

प्रास
Fri, 05/11/2012 - 13:25 नवीन
अगदी हेच बोल्तो.... :-) धन्यवाद बॅटमॅन आणि मूळ धाग्यासाठी केसु गुर्जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भन्नाट .... काही बोलूच शकत

पुश्कर
Fri, 05/11/2012 - 13:54 नवीन
भन्नाट .... काही बोलूच शकत नाही. तुला सलाम . सर्व फोटो सुरेख आले आहेत. वरतून घेतलेले फोटो तर कातील आले आहेत.
  • Log in or register to post comments

आम्ही सदस्य नसतानाचे हे लेख

प्यारे१
Fri, 05/11/2012 - 14:46 नवीन
आम्ही सदस्य नसतानाचे हे लेख वर काढून मॅन महो दयांनी अनंत उपकार केलेले आहेत. केशवसुमार मस्तच..... थ्रिल्लींग. ट्रेकचे शेवटाकडचे फटु बघून पोटात गोळा आला माझ्या.
  • Log in or register to post comments

भयंकरऽऽ!! अफाटऽऽ! अचाटऽऽ ! हर हर महादेवऽऽ!

यकु
Fri, 05/11/2012 - 15:10 नवीन
>>साओ कॉन्राडो किनारा -- उंचच उंच कातळाची कडा आणि थेट खालचा समुद्रकिनारा दिसल्याने, व कातळावरून पाय खाली सोडून बसलेला फोटो पाहून पात्तळ झाली ! अवांतर: ती झोपडपट्टी 'फास्ट फाइव्ह' मध्‍ये दाखवली आहे काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा