✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

या मुल्कात हे काय चालू आहे?

न
नितिन थत्ते यांनी
Mon, 07/26/2010 - 08:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3981 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

बकवास!

महेश हतोळकर
Mon, 07/26/2010 - 08:57 नवीन
नाही आवडले.
  • Log in or register to post comments

आपण आणि ते अशा द्वैत

प्रकाश घाटपांडे
Mon, 07/26/2010 - 09:07 नवीन
आपण आणि ते अशा द्वैत विभागणीतील आपापले विश्व कसे असते? हे सांगणारे उत्तम विडंबन. आपली ती स्ट्रॅटीजी इतरांची ती लबाडी अस नेहमीच प्रत्येकाला वाटत असत.
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Mon, 07/26/2010 - 09:17 नवीन
हो. आणि क्रौर्य आणि लबाडी यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्यांनीसुद्धा नेहमीच शत्रूला ठार मारण्याचा मार्ग अवलंबला नाही हे दाखवणे हा ही विडंबनातला हेतू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

बरोबर औरंगजेब संत होते असं

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/26/2010 - 19:58 नवीन
बरोबर औरंगजेब संत होते असं म्हणायचं आहे का? उगाच कोणालातरी झोडायला काहीही रुपकं वापरायची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

:-)

सहज
Mon, 07/26/2010 - 11:33 नवीन
:) विडंबन आवडले. मुघल साम्राज्य व वेगळ्या वेगळ्याशाही हे भारतीय इतिहासाचे अविभाज्य अंग आहे. त्यावर वेगवेगळा प्रकाश टाकणारे अजुन माहीतीपूर्ण लेख यावेत.
  • Log in or register to post comments

पटण्यासारखे नाही

आळश्यांचा राजा
Mon, 07/26/2010 - 18:49 नवीन
विडंबन छान आहे.(म्हणजे लिहिले छान आहे.) पण पटण्यासारखे नाही. आपली वस्तुनिष्ठता इ. सिद्ध करण्यासाठी महाराजांनाच वेठीला धरले पाहिजे का? (अतिसंवेदनशील)
  • Log in or register to post comments

बिनडोकपणाचा कहर.

अवलिया
Mon, 07/26/2010 - 18:56 नवीन
बिनडोकपणाचा कहर.
  • Log in or register to post comments

मला वाटते की कंपॅरिझन नेहमी

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/26/2010 - 19:11 नवीन
मला वाटते की कंपॅरिझन नेहमी 'अ‍ॅपल टू अ‍ॅपल' असावी. इथे तसे दिसत नाही. पण एक रूपक म्हणून ठीकच आहे (आणि म्हणूनच सत्याच्या जवळ येणारी नावे आणि घटना असल्या तरी त्याचा सत्याशी संबंध न लावता वाचले). एका टोकाच्या वर्तनावर भाष्य केले आहे हे उघड आहेच. पण दुसर्‍या टोकाच्या वर्तनावरही कधी तरी काही तरी यावे. अर्थात, एकाचा फ्रीडम फायटर दुसर्‍याचा टेररिस्ट असतोच. पण मग खरा फ्रीडम फायटर कोण आणि टेररिस्ट कोण हे कळण्या इतकी नीरक्षीरविवेकबुद्धी असते तोच खरा शहाणा भले मग तो टेररिस्ट आपला असो. जो केवळ पूर्वग्रहांवर अवलंबून असतो तो चूकच. अवांतरः जरा कुठे शांत होतंय तर तेवढ्यात काहीही कारण नसताना संपादक वगैरे विषय उकरून काढायचे या बद्दल वाईट वाटले. थत्त्यांकडून ही अपेक्षा नव्हती आणि नाही.
  • Log in or register to post comments

>>>>मला वाटते की कंपॅरिझन

अवलिया
Mon, 07/26/2010 - 19:25 नवीन
>>>>मला वाटते की कंपॅरिझन नेहमी 'अ‍ॅपल टू अ‍ॅपल' असावी. इथे तसे दिसत नाही. कसं बोललात... >>> पण एक रूपक म्हणून ठीकच आहे. रुपक ठिक? अहो शिवाजीमहाराजांना जग ओळखतं ते कल्याणच्या सुभेदाराची सुन परत मानाने पाठवणारा, रांझ्याच्या पाटलाचे दुर्वर्तन केले म्हणुन हातपाय तोडणारा... माझे काही फार वाचन नाही पण कट्टर शिवाजीच्या विरोधकांनी सुद्धा शिवाने बायाबापड्या लुटल्या असे विधान केल्याचे मी वाचले नाही. संदर्भ असेल तर द्या जरुर खात्री करुन घेईन. हां.. शिवाजीने लुट केली, तह मोडला असे अनेक किस्से आहेत पण ... म्हणजेच ही रुपकाच्या माध्यमातुन वैयक्तिक खाज भागवुन घेणेच झाले ना? वर विचारवंती आव आणायचा... टाळ्या पिटायला इतर विचारवंत आहेच... जास्त बोलत नाही.. मराठी अस्मिता जागी होवुन अनेकांचे पोट दुखायचे. >>एका टोकाच्या वर्तनावर भाष्य केले आहे हे उघड आहेच. पण दुसर्‍या टोकाच्या वर्तनावरही कधी तरी काही तरी यावे. नाही येणार ... येणारच नाही >>>अर्थात, एकाचा फ्रीडम फायटर दुसर्‍याचा टेररिस्ट असतोच. पण मग खरा फ्रीडम फायटर कोण आणि टेररिस्ट कोण हे कळण्या इतकी नीरक्षीरविवेकबुद्धी असते तोच खरा शहाणा. जो केवळ पूर्वग्रहांवर अवलंबून असतो तो चूकच. +१ >>>अवांतरः जरा कुठे शांत होतंय तर तेवढ्यात काहीही कारण नसताना संपादक वगैरे विषय उकरून काढायचे या बद्दल वाईट वाटले. थत्त्यांकडून ही अपेक्षा नव्हती आणि नाही. सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद नाना. तुम्ही प्रतिसाद

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/26/2010 - 19:46 नवीन
धन्यवाद नाना. तुम्ही प्रतिसाद टाकत असतानाच मी माझा प्रतिसाद थोडा अजून स्पष्ट केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हंम्म!

चतुरंग
Mon, 07/26/2010 - 19:17 नवीन
काय अपेक्षा काय आहे?
  • Log in or register to post comments

कैच्या कैच

श्रावण मोडक
Mon, 07/26/2010 - 19:22 नवीन
कैच्या कैच. उगा भलते संदर्भ जोडले जाणार या धाग्याला. त्यात पुन्हा सिवा आणि बायाबापड्यांची विटंबना वगैरे विडंबनातही येऊ शकत नसते हे व्यवहारातील परिस्थिती पाहता पक्के. मी संपादक नाही याचा, आणि होणारही नाही या निर्णयाचाही याचा पुन्हा आनंद झाला. कारण असतो तर हा धागा केवळ या एका कारणासाठी अप्रकाशित केला असता.
  • Log in or register to post comments

अप्रकाशित? मी तर म्हणतो या

अवलिया
Mon, 07/26/2010 - 19:35 नवीन
अप्रकाशित? नाही होणार अप्रकाशित. मी तर म्हणतो या धडधडीत अपमानासाठि सदर सदस्यावर बंदी घातली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हा धागा अप्रकाशित केला नाही,

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/26/2010 - 19:49 नवीन
हा धागा अप्रकाशित केला नाही, अ‍ॅट लीस्ट तूर्तास, त्याचे एकच कारण की काय लिहिले गेले आहे हे खुले आम थोडा वेळ तरी दिसावे. नाही तर नेहमी प्रमाणे लोकांसमोर एक बाजू आलीच नसती आणि संपादकांविरूद्ध रान उठले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा