असा कसा रे तू मर्द गडी..
कालच्या रविवारी भिमाशंकरला फिरायला म्हणून जाताना एका छोट्याश्या गावात द्रुष्टीला पडलेल्या एका फलकावरील ही चारोळी... बहूदा हे गाव निर्मलग्राम योजनेत सहभागी असावं...
"असा कसा रे तू मर्द गडी..
फिरायला ५० हजाराची गाडी..
बायकोला २ हजारची साडी..
राहायला २ मजली माडी..
तरी बायका-पोरांना हगणदारीत धाडी..
असा कसा रे तू मर्द गडी,
शौच्यालय बांध ताबड्तोब घरी..
नाहीतर मिशि कापून ये मागल्या दारी.." =))
प्रतिक्रिया
व काय
धाग्याचे
कानडाऊ
लई भारी !!!
अग्गायायायाया.....
५० हजाराची
अजुन एक...
चेपु
एकदा मी
अपल्या
खरंच दिपले!!
माझे आभार?
गुड मोर्निंग पथक
कोल्हापूर
+१
एका
हे घ्या ते बॅनर!
कालच
विचित्र आणि दुर्दैवी विनोद!
तो पळणारा
सुवर्णसंधी..