Skip to main content

मधु.....

लेखक वर्षा यांनी शनिवार, 26/04/2008 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
या बाईसाहेबांना मूर्तिमंत कागदावर उतरवणं निव्वळ कठीण आहे! तिचा सर्वात सुंदर क्लोज-अप मिळवण्यासाठी प्रत्येक शॉटला पॉज घेत घेत मुगल-ए-आजम अथ पासून इतिपर्यंत मनसोक्त चाळला. सर्वात सुंदर माझ्या मते ती 'मोहे पनघट पे' च्या 'नैनोंसे जादू किया' च्या या दृष्यात दिसल्ये. :) Tools used: Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil -वर्षा
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2601
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

चित्र नाही दिसते. परत अपलोड कर ना प्लीज...

चित्र मधुबालाचं वाटत नाही. नाक चिमट्यात धरून दाबल्यासारखं वाटतं आहे. बाकी नुसतं एक स्केच म्हणून बघितलं तर चांगलं आहे.

हम्म! प्रयत्न चांगला आहे, चित्रंही बरं आहे, परंतु हुबेहूब मधूचं वाटत नाही.. पुढील चित्रकलेस शुभेच्छा... तात्या.

डोळे सुंदर आलेत. मला वाट्टं हात थोडा वेगळा असता तर अजुन छान वाटला असता...कसा ते नाही सांगता येत...

अंमळ उशीरच झालाय लिहायला पण सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. :) -वर्षा