मधु..... — वर्षा, Sat, 04/26/2008 - 06:44 प्रतिक्रिया द्या 2593 वाचन 💬 प्रतिसाद (5) वर्षा वरदा Sat, 04/26/2008 - 08:31 नवीन चित्र नाही दिसते. परत अपलोड कर ना प्लीज... चित्र ठणठणपाळ Sat, 04/26/2008 - 09:52 नवीन चित्र मधुबालाचं वाटत नाही. नाक चिमट्यात धरून दाबल्यासारखं वाटतं आहे. बाकी नुसतं एक स्केच म्हणून बघितलं तर चांगलं आहे. हम्म! विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:26 नवीन हम्म! प्रयत्न चांगला आहे, चित्रंही बरं आहे, परंतु हुबेहूब मधूचं वाटत नाही.. पुढील चित्रकलेस शुभेच्छा... तात्या. मला आवडलं वरदा Wed, 04/30/2008 - 21:35 नवीन डोळे सुंदर आलेत. मला वाट्टं हात थोडा वेगळा असता तर अजुन छान वाटला असता...कसा ते नाही सांगता येत... धन्यवाद वर्षा Sat, 06/07/2008 - 12:15 नवीन अंमळ उशीरच झालाय लिहायला पण सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. :) -वर्षा
चित्र ठणठणपाळ Sat, 04/26/2008 - 09:52 नवीन चित्र मधुबालाचं वाटत नाही. नाक चिमट्यात धरून दाबल्यासारखं वाटतं आहे. बाकी नुसतं एक स्केच म्हणून बघितलं तर चांगलं आहे.
हम्म! विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:26 नवीन हम्म! प्रयत्न चांगला आहे, चित्रंही बरं आहे, परंतु हुबेहूब मधूचं वाटत नाही.. पुढील चित्रकलेस शुभेच्छा... तात्या.
मला आवडलं वरदा Wed, 04/30/2008 - 21:35 नवीन डोळे सुंदर आलेत. मला वाट्टं हात थोडा वेगळा असता तर अजुन छान वाटला असता...कसा ते नाही सांगता येत...
धन्यवाद वर्षा Sat, 06/07/2008 - 12:15 नवीन अंमळ उशीरच झालाय लिहायला पण सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. :) -वर्षा
वर्षा
चित्र
हम्म!
मला आवडलं
धन्यवाद